महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ८, अंक १२५] गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२/आश्िवन ७, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३४९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप्टेंबर २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०२०/प्र.क्र. ४१७(पनवेल)/रस्ते ८.--- महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) च्या कलम १५ च्या पोट-कलम (२) व पोट-कलम (३) आणि कलम १७ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि यासंबंधात त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाची क्रमांक खाक्षेस-२०२०/प्र.क्र.४१७(पनवेल)/रस्ते-८, दिनांक १२ ऑगस्ट २०२२ ची अधिसूचना पुढीलप्रमाणे दुरुस्ती करीत आहे.
उक्त अधिसूचनेतील " उपविभागीय अधिकारी, पनवेल, जिल्हा रायगड " या शब्दांऐवजी " उपजिल्हाधिकारी, मेट्रो सेंटर-१, पनवेल, जिल्हा रायगड " असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रशांत द. नवघरे, शासनाचे सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २९, २०२२/आश्िवन ७, शके १९४४ PUBLIC WORKS DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 29th September 2022.
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No. PPP-2020/CR-417(Panvel)/Road-8.—In exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 15 read with section 17 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Public Works Department, No. PPP-2020/CR-417(Panvel)/Road-8, dated the 12th August 2022, as follows :—
In the said notification, for the words " Sub-Divisional Officer, Panvel, District Raigad " the words " Deputy Collector, Metro Centre-1, Panvel, District Raigad " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRASHANT D. NAOGHARE, Secretary to Government.