Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer, Law and Judiciary Department to appoint " Special Public Prosecutor". (2) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलतालुका शिराळा, गाव चिंचेवाडी व तालुका वाळवा, गाव ताकारी येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 अन्वये अधिसूचना. (3) मुख्यकार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील घोरपडी पेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (4) सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड व उपविभागीय दंडाधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर) यांजकडील मयत समरी. (5) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणेग्रामीण यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये आदेश. (6) सहायक निबंधक सहकारी संस्था, पुणे जिल्हा यांजकडील वर्गीकरणाबाबत आदेश. (7) विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1961 मधील नियम क्रमांक 107 (10) अन्वये आदेश.

Published 29 September 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-09-29.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.