RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक ८७] मंगळवार, ऑक्टोबर ४, २०२२/आश्िवन १२, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १७९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ अधिसूचना
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४०/अ-३.------ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाया आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त प्रकल्प " असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.
(१)
भाग चार--अ--१७९---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ४, २०२२/आश्िवन १२, शके १९४४ अनुसूची एक जमिनींचा तपशील (१) मौजे-आसोदा, तालुका-जळगाव, जिल्हा-जळगाव अ.क्र. गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हे.आर)
| अ.क्र. | गट क्रमांक | अ द ं ाजित क्षेत्र (हे.आर) |
| १ | ९२० | ०.१३ |
| २ | ९२८ | ०.०१ |
| ३ | ९३३ | ०.१३ |
| ४ | ९३४ | ०.०२ |
| एकूण | ०.२९ |
(२) मौजे-नशिराबाद, तालुका-जळगाव, जिल्हा-जळगाव
| अ.क्र. | गट क्रमांक | अ द ं ाजित क्षेत्र (हे.आर) |
| १ | २५४ | ०.०६ |
| २ | २५३ | ०.१० |
| ३ | २५५ | ०.५४ |
| ४ | ७७० | ०.१८ |
| ५ | ७६९ | ०.०४ |
| ६ | ७७५ | ०.०६ |
| एकूण | ०.९८ |
(३) मौज-तरसोद, तालुका-जळगाव, जिल्हा-जळगाव
अ.क्र. गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हे.आर)
| अ.क्र. | गट क्रमांक | अ द ं ाजित क्षेत्र (हे.आर) |
| १ | ६०७ | ०.१५ |
| २ | ६०४ | ०.१७ |
| ३ | ६०३ | ०.१२ |
| ४ | ६२५ | ०.०६ |
| ५ | १५३ | ०.१५ |
| ६ | १५४ | ०.०२ |
| ७ | ३१ | ०.०७ |
| ८ | १२९ | ०.०२ |
| ९ | १३१ | ०.०६ |
| एकूण | ०.८२ |
अनुसूची दोन
प्रकल्पाचे वर्णन
प्रकल्पाचे नाव - जळगाव-भुसावळ तिसया व चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन. प्रकल्पाचे वर्णन - जळगाव-भुसावळ तिसया व चौथ्या रेल्वे मार्गासाठी
मौजे आसोदा, नशिराबाद, तरसोद, ता. जळगाव, जि. जळगाव येथील भूसंपादन.
जमीन संपादन करणाया - उप मुख्यअभियंता, (निर्माण) मध्य-रेल्वे भुसावळ अभिकरणाचा तपशील कार्यालय, ता. भुसावळ, जि. जळगाव
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय इंगळे, शासनाचे सहसचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ४, २०२२/आश्िवन १२, शके १९४४ REVENUE AND FORESTS DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd October 2022.
NOTIFICATION
RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.
No. Sankirna-2022/C.R.40/A-3.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;
And Whereas, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule II appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter referred to as "the said project ") ;
And Whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;
And Whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;
Now, Therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest, exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.
SCHEDULE I
Details of Lands
(1) Village-Asoda, Taluka-Jalgaon, District-Jalgaon
| Sr.No. | Gut No. | Approximate Area (Hector) |
| 1 | 920 | 0.13 |
| 2 | 928 | 0.01 |
| 3 4 | 933 934 | 0.13 0.02 |
| Total | 0.29 |
(2) Village-Nashirabad, Taluka-Jalgaon District-Jalgaon
| Sr.No. | Gut No. | Approximate Area (Hector) |
| 1 | 254 | 0.06 |
| 2 | 253 | 0.10 |
| 3 | 255 | 0.54 |
| 4 | 770 | 0.18 |
| 5 | 769 | 0.04 |
| 6 | 775 | 0.06 |
| Total | 0.98 | |
| 1 | 607 | 0.15 |
| 2 | 604 | 0.17 |
| 3 | 603 | 0.12 |
| 4 | 625 | 0.06 |
| 5 | 153 | 0.15 |
| 6 | 154 | 0.02 |
| 7 | 31 | 0.07 |
| 8 | 129 | 0.02 |
| 9 | 131 | 0.06 |
| Total | 0.82 |
SCHEDULE II
Description of the Project
Name of the Project - Land acquisition for Jalgaon–Bhusawal
3rd and 4th Railway Line
Description of Project - Land acquisition for Jalgaon – Bhusawal
3rd and 4th Railway Line at Village Asoda,
Nashirabad and Tarsod, Tal. Jalgaon, Dist. Jalgaon Details of acquiring - Dy. Cheif Engineer (Constn.) Central Railway agency Bhusawal Railway Line, Tal. Bhusawal, Dist. Jalgaon
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY INGLE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.