महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ४०] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२०, शके १९४४ [पृष्ठे २४, किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
सहसंचालक, नगररचना, कोंकण विभाग, नवी मुंबई यांजकडून
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९९६.
क्रमांक सहसंकोवि/कृषि पर्यटन धोरण/युडीसीपीआर/कलम २०(३)/१६०५.----- ज्याअर्थी, शासन नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८२२/प्र.क्र.०४/२०२२/नवि १३, दिनांक ०२.०६.२०२२ अन्वये राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाचे अंमलबजावणीकरिता, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये नवीन तरतूद विनियम २.१.२ अंतभर्ूत करण्यासाठी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ (यापुढे याचाच चे कलम २०(३)व ३७ (१) सह कलम १५४ अन्वये निदेश दिलेले असून कलम २०(३) खाली कार्यवाही करण्यासाठी विभागीय सहसंचालक, नगर रचना यांना आदेश दिलेले आहेत.
आता त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्राधिकृत केलेनुसार, उक्त अधिनियमाच्या कलम-२० पोटकलम (३) मधील तरतूदीनुसार, यासोबत जोडलेल्या प्रस्तावित फेरबदलाच्या (विनियम २.१.२ मध्ये नवीन तरतूद) परिशिष्टाबाबत कोकण विभागातील (१) रत्नागिरी-सिंधुदुर्ग, (२) रायगड प्रदेश, (३) ठाणे-पालघर-रायगड, (४) मुंबई महानगर प्रदेश या मंजूर प्रादेशिक योजनेच्या क्षेत्राचे संदर्भात नागरिकांकडून हरकती आणि किंवा सूचना, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांचे मुदतीत मागविण्यात येत आहेत. सदर सूचना/हरकती सह संचालक, नगर रचना, कोकण विभाग, तिसरा मजला कक्ष क्र. ३०५, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४ या पयावर पाठविण्यात याव्यात. विहीत मुदतीमध्ये प्राप्त होणाया सूचना/हरकतींवर सह संचालक, नगर रचना, कोकण विभाग यांचेकडून वैधानिक तरतूदीनुसार कार्यवाही करणेत येवून त्याप्रमाणे शासनास अहवाल सादर करणेत येईल.
प्रस्तावित फेरबदलाचे प्रारुप www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
नवी मुंबई, दिनांक २९ ऑगस्ट २०२२.
जितेंद्र ल. भोपळे, सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, नवी मुंबई.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ ३By the order and in the name of the Governor of Maharashtra,
KISHOR GOKHALE, Under Secretary to Government. भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४
OFFICE OF THE JOINT DIRECTOR OF TOWN PLANNING,
KONKAN DIVISION, NAVI MUMBAI
Notice
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
No. JDTP/Agro Tourism Policy/UDCPR/Section 20(3)/1605.— Whereas, the Government in the Urban Development Department vide its Government Resolution No.TPS-1822/C.R.04/2022/ UD-12, dated 2.6.2022 has issued directives under Section 20(3) and 37(1) with 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act,1966 (hereinafter referred to as "the said Act") to incorporate a new provision in Regulation 2.1.2, in the sanctioned Unified Development Control and Promotion Regulations to implement the Agro Tourism Policy of the State Government and also ordered Divisional Joint Director, Town Planning to follow the due procedure under Section 20(3) of the Act.
Now therefore, as authorized by the State Government, in accordance with the provisions of sub-section (3) of Section 20 of the said Act, the suggestions and/ or objections in respect of appendix attached herewith for proposed modification (new provision in Regulation 2.1.2) for sanctioned Regional Plan area in Konkan Division (1) Ratnagiri-Sindhudurg Region, (2) Raigad Region, (3) Thane-Palghar-Raigad Region, (4) Mumbai Metropolitan Region, are being invited from general public within one month from date of publication of this notice in Official Gazette. The suggestion and/or objections shall be addressed to Joint Director, Town Planning, Konkan Division, 3rd Floor, Room No. 305, Konkan Bhavan, Navi Mumbai 400 614. The suggestions/ objections received within stipulated period shall be dealt with statutory provisions and report shall be submitted to the State Government accordingly.
The Draft of proposed modification is also available on Maharashtra Governemnt website www.maharashtra.gov.in (Laws/Regulations).
JITENDRA L. BHOPLE, Navi Mumbai, Joint Director of Town Planning, dated 29th August 2022. Konkan Division, Navi Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४By the order and in the name of the Governor of Maharashtra,
KISHOR GOKHALE, Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ ७पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक ससाक/३४३३ /२०२२.----- ज्याअर्थी, संघ लोकसेवा आयोगाद्वारे ठाणे येथे एकूण १० उपकेंद्रावर NDA & NA Exam II, 2022 and CDS Exam II 2022 हि परीक्षा दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्रात काही ठिकाणी परिक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार केले आहेत व परीक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करण्याची, परीक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परीक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी/कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खेरीज अन्य व्यक्ती यांना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी, डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना इएक्सएम/ ०७८३/५५०/ एसपीएल-२, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक ०१ मे, १९८३ अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB/ORDERS/87/2022, DATE 07/04/2022 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करुन परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, इत्यादी दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करीत आहे. सदर सुचनांचे उल्लंघन करणायावर " महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिव्र्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ऍक्ट १९८२ " मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८-०० वाजेपासून सायं. १८-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील.
मी सूचीत करतो की, या आदेशाच्या प्रती माध्यमिक शाळेच्या व महाविदयालयाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनीय भागात चिकटवून व आदेशाची ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर करून, प्रसिध्दी करावी व तशा कागदोपत्री नोंदी घ्याव्यात.
ठाणे, दिनांक १ सप्टेंबर २०२२.
डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून
अधिसूचना
कमांक ससाक/३२३५/२०२२.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ठाणे येथे एकूण १७ उपकेंद्रावर राज्य सेवा पूर्व परीक्षा, २०२२, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्रात काही ठिकाणी परिक्षा दरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवुन गैर प्रकार केले आहेत व परीक्षेत व्यत्यय आणलेले आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करण्याची,परीक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालु असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परीक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी/ कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खेरीज अन्य व्यक्ती यांना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करणे व १०० मीटर परिसरात जमण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी, डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना इएक्सएम/ ०७८३/५५०/ एसपीएल-२, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १ मे १९८३ अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB/ORDERS/87/2022, DATE 07/04/2022 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करुन परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, सदरची दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करीत आहे. सदर सुचनांचे उल्लंघन करणायावर " महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिव्र्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ऍक्ट १९८२ " मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
सदरचा आदेश दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८-०० वाजेपासून सायं. १८-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील.
मी सूचीत करतो की, या आदेशाच्या प्रती माध्यमिक शाळेच्या व महाविद्यालयाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सहज दर्शनीय भागात चिकटवून व आदेशाची ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर करून, प्रसिध्दी करावी व तशा कागदोपत्री नोंदी घ्याव्यात.
ठाणे, दिनांक १७ ऑगस्ट २०२२.
डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ ९पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे यांजकडून
अधिसूचना
कमांक विशा/मनाई आदेश/१४४ /२०२२.---- ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत. त्याचप्रमाणे दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी (दहा दिवसाचे गणपती विसर्जन), असे सण/उत्सव संपन्न होणार आहेत.
सदर घटनांच्या अनुषंगाने माझी खात्री झाली आहे की, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकामी प्रतिबंधक आदेश जारी करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर, आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९७१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये असलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश जावक क्रमांक CP/SB/ORDERS/ 87/2022, DATE 07/04/2022 अन्वये प्रदान केल्याने त्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देत आहे.
(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे.
(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
(३) कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे.
(४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.
(५) कोणत्याही इसमाचे चित्राचे/प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढायांच्या चित्राचे/प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे
(६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रर्दशित करणे.
(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्ये.
वरिल मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत. "जो कोणी इसम सरकारी नोकर आहे किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकायाने सुट दिलेली आहे.
सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत.
(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.
(२) प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेया येथे जमलेले लोक.
(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.
(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकायांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका
(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.
सदर मनाई आदेश दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी ००-०१ वाजेपासून दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी २४-०० वाजेपयर्ंत अंमलात राहील.
वरील मनाई आदेशाचा भंग करणाया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अथिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
ठाणे, दिनांक ५ सप्टेंबर २०२२.
डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४४४९/२०२२.----- श्री. एस. डब्ल्यू. उगले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक २९ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ३० ऑगस्ट २०२२ अशी दोन दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक २७ ऑगस्ट २०२२ व दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजीचे चौथा शनिवार रविवारच्या सुट्टीस जोडून व पुढील दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ व दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजीची गणेशचतुर्थी व ऋषीपंचमीच्या सुट्टीस जोडून तसेच २६ ऑगस्ट २०२२ रोजीचे का.वे.नंतरपासून ते दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजीचे का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २६ ऑगस्ट २०२२.
अशोककुमार बी. भिल्लारे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४२१२/२०२२.----- श्री. एस. डब्ल्यू. उगले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ अशी तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या गोपाळकालाच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजीचे ध्वजावंदनाच्या कार्यक्रमानंतरपासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजीचे का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक १२ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ ११ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ./४३३८/२०२२.----- श्री. ए. आर. गुन्नाल, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल यांची दिनांक १९ ऑगस्ट २०२२ व दिनांक २० ऑगस्ट २०२२ अशी एकूण २ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजीचे र्अजित रजेस जोडून दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. ए. आर. गुन्नाल, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ए. आर. गुन्नाल, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. ए. आर. गुन्नाल, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २२ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४४१५/२०२२.----- श्रीमती एस. डी. सोनी, सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग यांची दिनांक ६ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ८ सप्टेंबर २०२२ अशी ३ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजीच्या रविवारच्या सुट्टीस व दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या गौरी विसर्जन सुट्टीस जोडून व पुढील दिनांक १० सप्टेंबर २०२२ व दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजीच्या दुसया शनिवार, रविवारच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजीच्या का.वे.नंतरपासून ते दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. डी. सोनी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. डी. सोनी, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती एस. डी. सोनी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४४१६/२०२२.----- श्रीमती व्ही. बी. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग यांची दिनांक २४ ऑगस्ट २०२२ ते दिनांक २६ ऑगस्ट २०२२ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, पुढील दिनांक २७ ऑगस्ट २०२२ व दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या चौथा शनिवार रविवारच्या सुट्टीस जोडून तसेच २३ ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे.नंतरपासून ते दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती व्ही. बी. पाटील, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४४१७/२०२२.----- श्री. के. जी. पालदेवार, जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड यांचा यांची दिनांक ६ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ८ सप्टेंबर २०२२ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ४ सप्टेंबर २०२२ व दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या रविवार व गौरी विसर्जनाच्या सुट्टीला जोडून व पुढील दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजीची अनंत चतुर्दशी, दिनांक १० सप्टेंबर २०२२, दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजीच्या दुसया शनिवार रविवारच्या सुट्टीस जोडून तसेच ३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या का.वे.नंतरपासून ते दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. के. जी. पालदेवार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. के. जी. पालदेवार, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. के. जी. पालदेवार, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २५ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ १३ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ./४४१८/२०२२.----- श्री. अशोककुमार बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ अशी एकूण तीन दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. अशोककुमार बी. भिल्लारे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. अशोककुमार बी. भिल्लारे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. अशोककुमार बी. भिल्लारे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २५ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४४१९/२०२२.----- श्री. अ. य. थत्ते, जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग यांची दिनांक २ सप्टेंबर २०२२ व दिनांक ३ सप्टेंबर २०२२ अशी दोन दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ व दिनांक १ सप्टेंबर २०२२ व पुढील दिनांक ४ सप्टेंबर २०२२ व दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजीचे सुट्टीस जोडून तसेच दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या का.वे. नंतरपासून ते दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजीचे का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
श्री. अ. य. थत्ते, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. अ. य. थत्ते, हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. अ. य. थत्ते, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालय स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २५ ऑगस्ट २०२२.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ./४२१३/२०२२.----- श्री. ए. आर. गुन्नल, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल यांची दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ अशी ३ दिवसांची र्अजित रजा, पुढील दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजीचे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतरपासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. ए. आर. गुन्नल, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. ए. आर. गुन्नल, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. ए. आर. गुन्नल, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक १६ ऑगस्ट २०२२.
अ. य. थत्ते, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./४२४२/२०२२.----- श्री. एस. एस. खिरापते, सहदिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण यांची दिनांक १ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ६ ऑगस्ट २०२२ अशी एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक ३१ जुलै २०२२ रोजीच्या रविवारच्या सुट्टीस जोडून व पुढील दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजीच्या रविवारच्या सुट्टीस जोडून पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. एस. खिरापते, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सहदिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. एस. खिरापते, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सहदिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. एस. खिरापते, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक १७ ऑगस्ट २०२२.
अ. य. थत्ते, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ १५ प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ./४२४३/२०२२.----- श्रीमती व्ही. बी. पाटील, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, पुढील दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या गोपाळकाळाच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे. नं पासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजीच्या का.वे.पूर्वीपयर्ंत, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती व्ही. बी. पाटील, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती व्ही. बी. पाटील, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक १७ ऑगस्ट २०२२.
अ. य. थत्ते, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, GREATER MUMBAI
Order
(Under section 144 of Criminal Procedure Code, 1973)
No. XI (6)144/(04)/2022.— Whereas due to the situation prevailing in the areas under the control of Commissioner of Police, Brihan Mumbai, it is apprehended that subversive/anti-social elements may seek hide outs in the residential areas and there is every likelihood of breach of peace and disturbance of public tranquility with grave danger to human life and injury to private/ public property on that account.
2. And whereas it is necessary that some check should be put on landlords/tenants so that terrorist/anti-social elements in the guise of tenants may not cause subversive activities, riots, affray etc; and that immediate action is necessary for the prevention of the same.
3. Now, therefore I, Sanjay Latkar, Dy. Commissioner of. Police, (Operations), Greater Mumbai and Executive Magistrate, vide powers conferred upon me u./sec 144 of the Criminal Procedure Code, 1973 (Act II of 1974) r/w the Commissioner of Police Brihan Mumbai's Order dated 23rd December 1959 u/s 10 sub-section (2) of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951) do hereby order that each landlord/owner/persons dealing in property business of any house/property which falls under the jurisdiction of Mumbai Police Commissioner who has let/sub-let/rent out any accommodation to any person, shall immediately furnish the particulars of the said tenant/tenants online on the citizen portal on www.mumbaipolice.gov.in 4. If the person to whom the accommodation is let/sub-let/rented out is a Foreigner, then the owner and the Foreigner, shall furnish his Name, Nationality, Passport details i.e. Passport No., Place and date of issue, validity, Visa details i.e. Visa No., category, place and date of issue, validity, registration place and reason for stay in city.
5. This order shall come into force with effect from 6th September 2022 and shall be effective for a period of 60 days upto 4th November 2022 (both days inclusive) unless withdrawn earlier.
6. Any person contravening this order shall be punishable under section 188 of the Indian Penal Code, 1860.
7. As the notice cannot be served individually on all concerned, the order is hereby passed ex-parte. It shall be published for the information of public, through press, and by affixing copies on the Notice Boards of the police stations, Divisional ACsP, Zonal DCsP, Municipal Ward offices, and by affixing copies at Tahsil and Ward offices.
Given under my hand and seal this on 5th day of September 2022.
SANJAY LATKAR,
Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ १७जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, रत्नागिरी यांजकडून
संदर्भ :- (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३)
(२) पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा. क्र. जिविशा/मनाई आदेश/५१५३/२०२२, दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजीचे पत्र.
आदेश
क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२२.— राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन गटांचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले असून आगामी काळात जिल्ह्यतील दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. त्यादरम्यान मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यादरम्यान त्यांच्यातील जुने वादविवादावरुन भांडणतंटा होऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यतील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजूबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पास तेथील काही गावच्या स्थानिकांचा विरोध असून त्याअनुषंगाने मागील सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने करून विरोध दर्शविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पाश्र्वभूमीवर सणाचे दरम्यान व इतर कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे असे आमचे मत झाले आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी ००-०१ वाजतापासून ते दिनांक ५ सप्टेंबर २०२२ चे २४-०० वाजे पयर्ंत महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होणेस पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी संदर्भ क्र. २ अन्वये विनंती केली आहे.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यत कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार आदेश करतो की, दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी ००-०१ वाजलेपासून ते दिनांक ५ सप्टेंबर २०२२ चे २४-०० वाजेपयर्ंत रत्नागिरी जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे :----
(अ) शारीरीक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सूरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.
(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.
(क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.
(ड) सभ्यता अगर नीती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
(फ) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
(ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विनापरवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
भाग एक (को.वि.पु.)-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत :----
(१) अंत्ययात्रा,
(२) धर्ामिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी,
(३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी,
(४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी.
प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभेचे आयोजन करावयाचे झल्यास संबंधित उप विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी दिला.
सुशांत खांडेकर, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ १९ प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडूनकार्यालयीन आदेश
क्रमांक आस्था.बी-२/४४२०/२०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. आर. कुलकर्णी, ४१ दिवस दिनांक २८ जुलै २०२२ - - श्री. एस. पी. सदाफळे,
दिवाणी न्यायाधीश क. स्तर व सह दिवाणी न्यायाधीश र्अजित रोजीची १ दिवस क. स्तर व रजा. र्अजित रजा न्यायदंडाधिकारी, वर्ग १, चिपळूण.
दिनांक २५ जुलै २०२२ न्यायदंडाधिकारी, ते दिनांक २७ जुलै २०२२ वर्ग १, चिपळूण. रोजीचे र्अजित रजेला जोडून)
रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २८ जुलै २०२२.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२/४४२८/सन २०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज तसेच सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीम. आर. एम. सातव, १४८ दिवस दिनांक १ ऑगस्ट २०२२ दिनांक ३१ जुलै २०२२ श्री. एन. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक ३ ऑगस्ट रोजीची सुट्टी. सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी. रजा. २०२२ तीन दिवस दिनांक ३० जुलै २०२२ व. स्तर व अति. मुख्य
र्अजित रजा. चे कार्या. वेळेनंतर न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
पासून ते दिनांक ४ ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा पदभार.
२ श्री. एम. आर. सातव, १६० दिवस दिनांक १ ऑगस्ट २०२२ दिनांक ३१ जुलै २०२२ श्रीमती एस. एस. वनकोरे, सह दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक ३ ऑगस्ट रोजीची सुट्टी. २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, व रजा. २०२२ तीन दिवस दिनांक ३० जुलै २०२२ क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, र्अजित रजा. चे कार्या. वेळेनंतर न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी.
पासून ते रत्नागिरी. दिनांक ४ ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा पदभार.
वरील नमूद न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २९ जुलै २०२२.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ २१ प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडूनकार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२/४४६४/सन २०२२.----- वरील संदर्भ क्र. १ च्या आदेशाने करण्यात आलेल्या न्यायीक अधिकायांचा रजेचा अर्ज मंजूर करणेत आलेला होता, त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
तरी श्रीमती आर. एम. सातव, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, रत्नागिरी व श्री. एम. आर. सातव, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रत्नागिरी यांना दिनांक १ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजीची र्अजित रजा मंजूर करण्यात आलेली होती.
श्रीमती आर. एम. सातव व श्री. एम. आर. सातव यांनी उपरोक्त संदर्भ क्रमांक १ व २ नुसार दिलेल्या अर्जान्वये सदरची रजा रद्द करण्यात येत आहे.
सदर आदेशाची समज संबंधित न्यायिक अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.
रत्नागिरी, दिनांक ३० जुलै २०२२.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडूनकार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२/४३९९/सन २०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. एन्. एन्. पाटील, १०४ दिवस दिनांक २८ जुलै २०२२ दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ श्री. एन. जी. गोसावी,
न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
सह दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक ३० ऑगस्ट ची सुट्टी. २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. रजा. २०२२ रोजीची तीन दिनांक २७ जुलै २०२२ व. स्तर व अति. मुख्य मुख्य न्यायदंडाधिकारी, दिवस र्अजित रजा. चे कार्या. रत्नागिरी.
वेळेनंतरपासून ते दिनांक १ ऑगस्ट २०२२ चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंतचा पदभार.
रजेवरून परत आल्यावर सदर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
जिल्हा न्यायालय, रत्नागिरी, दिनांक २७ जुलै २०२२.
एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ २३ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडूनसंदर्भ :– (१) श्रीमती आर. एम. सातव, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ पयर्ंत तीन दिवस र्अजित रजेचा, मुख्यालय सोडण्याचा व सुट्टया भोगण्याचा अर्ज.
(२) श्री. आर. एम. चौत्रे, मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांचा दिनांक १० ऑगस्ट २०२२ ते दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पयर्ंत तीन दिवस र्अजित रजेचा, मुख्यालय सोडण्याचा व सुट्टया भोगण्याचा अर्ज.
(३) श्री. एम. आर. सातव, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रत्नागिरी यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १८ ऑगस्ट २०२२ पयर्ंत तीन दिवस र्अजित रजेचा, मुख्यालय सोडण्याचा व सुट्टया भोगण्याचा अर्ज.
(४) श्रीमती एस. एस. वनकोरे, मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांचा दिनांक १० ऑगस्ट २०२२ ते दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पयर्ंत तीन दिवस र्अजित रजेचा, मुख्यालय सोडण्याचा व सुट्टया भोगण्याचा अर्ज.
(५) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी कार्यालयीन आदेश क्र. ४७०७/२०२२ दिनांक ८ ऑगस्ट २०२२.
कार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२/४७४९/सन २०२२.----- संदर्भ क्र. ५ चे कार्यालयीन आदेशामध्ये खालीलप्रमाणे अंशत: बदल करणेत येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज तसेच सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीम. आर. एम. सातव, १४८ दिवस दिनांक १६ ऑगस्ट २०२२ दिनांक १४ ऑगस्ट २०२२, श्री. एन. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक १८ ऑगस्ट दिनांक १५ ऑगस्ट २०२२* सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी. रजा. २०२२ तीन दिवस व दिनांक १९ ऑगस्ट २०२२ व. स्तर व अति. मुख्य
र्अजित रजा. रोजीची सुट्टी. न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
दिनांक १३ ऑगस्ट २०२२ चे राष्ट्रीय लोक अदालतच्या वेळेनंतर पासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वी पयर्ंतचा पदभार
२. श्री. आर. एम. चौत्रे, १८२ दिवस दिनांक १० ऑगस्ट २०२२ दिनांक ९ ऑगस्ट २०२२, प्रशासकीय पदभार मुख्य न्यायदंडाधिकारी, र्अजित ते दिनांक १२ ऑगस्ट रोजीची सुट्टी. श्रीम. आर. एम. सातव, रत्नागिरी. रजा. २०२२ तीन दिवस दिनांक ८ ऑगस्ट २०२२ दिवाणी न्यायाधीश
र्अजित रजा. चे कार्या. वेळेनंतर व. स्तर, रत्नागिरी.
पासून ते व न्यायिक कामाचा पदभार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ श्री. एन. एन. पाटील, चे कार्यालयीन सह दिवाणी न्यायाधीश वेळेपूर्वीपयर्ंतचा पदभार व. स्तर व अति. मुख्य
न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांचेकडे तसेच रिमांड कामाचा पदभार श्री. एम. आर. सातव, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१,२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६-१२, २०२२/आशि्वन १४-२० शके १९४४ (१) (२) (३) (४) (५) (६)
रत्नागिरी.
३. श्री. एम. आर. सातव, १५७ दिवस दिनांक १६ ऑगस्ट २०२२ दिनांक १४ ऑगस्ट २०२२ श्रीमती एस. एस. वनकोरे, सह दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक १८ ऑगस्ट दिनांक १५ ऑगस्ट २०२२* २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व रजा. २०२२ तीन दिवस व दिनांक १९ ऑगस्ट २०२२ क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, र्अजित रजा. रोजीची सुट्टी. न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी.
दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रत्नागिरी. चे राष्ट्रीय लोक अदालतच्या वेळेनंतर पासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वी पयर्ंतचा पदभार.
४. श्रीमती एस. एस. वनकोरे, १३९ दिवस दिनांक १० ऑगस्ट २०२२ दिनांक ९ ऑगस्ट २०२२ श्री. एम. आर. सातव, २ रे सह दिवाणी न्यायाधीश र्अजित ते दिनांक १२ ऑगस्ट रोजीची सुट्टी. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व रजा. २०२२ तीन दिवस दिनांक ८ ऑगस्ट २०२२ क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, र्अजित रजा. चे कार्या वेळेनंतरपासून ते न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी.
दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रत्नागिरी. चे कार्यालयीन वेळेपूर्वी पयर्ंतचा पदभार.
अनुक्रमांक १ व ३ येथील न्यायिक अधिकारी यांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, माढा,
जि. सोलापूर येथे ध्वजवंदनासाठी उपस्थित राहून तसा उपस्थित राहिल्याबदद्लचा दाखला जिल्हा न्यायालयात सादर करावा.
वरील नमूद न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
जिल्हा न्यायालय, रत्नागिरी, दिनांक १० ऑगस्ट २०२२.
एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.