RNI No. MAHBIL/2012/72704
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ८ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६ - १२, २०२२ / आश्विन १४ - २०, शके १९४४ [ पृष्ठे ०५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-५/कावि-१०४६/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
खेडकर ज्योती सुधीर .. श्रीगोंदा नगरपरिषद
डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, ३ ऑक्टोबर २०२२.
--------------------------------------------------
ORDER
No. Napa/Desk-5/WS-1046/2022.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A(4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the following person, who has been declared elected as the Vice-President of the Municipal Council, Shrigonda in Special Meeting conveyed on 15th September 2022.
(१)
भाग-१ अ (ना.वि.) २३४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६ - १२, २०२२ / आश्विन १४ - २०, शके १९४४
Schedule
Name of the Vice-President Name of the Municipal Council 1
2
Khedkar Jyoti Sudhir .. Shrigonda Municipal Council
DR. RAJENDRA B. BHOSALE,
Ahmednagar, 3rd October 2022.
Collector, Ahmednagar.
––––––––––––––
वाचले.- (१) मा. उप सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र. २९१/नवि-१७, दिनांक २० मे २०२२.
(२) मा. उपसचिव, ग्रामविकास विभाग यांचेकडील दिनांक २० मे २०२२ रोजीची अधिसूचना.
(३) मा. उपसचिव, नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचना, दिनांक २९ ऑगस्ट २०२२
(४) मा. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक व्हीपीएम-२०२०/प्र.क्र. २२६/पंरा-४, दिनांक २० सप्टेंबर २०२२.
विषय - अहमदनगर जिल्ह्यातील वडारवाडी, बाराबाभळी व नागरदेवळे ही गावे त्रिशंकू घोषित करण्याबाबत
अधिसूचना
क्रमांक कावि/ग्रापं/कार्या ८-अ/११०९/२०२२.---- ज्याअर्थी नगर विकास विभाग यांचेकडील शासकीय अधिसूचना एमयुएम-२०२०/प्र.क्र. २९१/ नवि १७, दिनांक २० मे २०२२ अन्वये अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून, उक्त स्थानिक क्षेत्रासाठी "नागरदेवळे नगरपरिषद" या नावाने नगरपरिषद गठीत करण्यात आली. ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक झेडपीबी-२०२१/प्र.क्र.५७/(१)/पं.रा.-५, दिनांक २० मे २०२२ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम-पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये वडारवाडी, बाराबाभळी व नागरदेवळे ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातून वगळण्यात आलेले आहे. तदनंतर नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र. २९१/नवि-१७, दिनांक २९ ऑगस्ट २०२२ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ३ मधील उप-कलम (२)(२)(३) अन्वये नगर विकास विभाग क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र. २९१/नवि-१७, दिनांक २० मे २०२२ ची अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रमांक व्हीपीएम-२०२०/प्र.क्र. २२६/पंरा-४, दिनांक २० सप्टेंबर २०२२ अन्वये नगरविकास विभागाच्या दिनांक २९ ऑगस्ट २०२२ तसेच ग्रामविकास विभागाच्या दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये "नागरदेवळे नगरपरिषद" रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने सदरची गावे त्रिशंकु घोषित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय यांना निदशित केले आहे ;
ज्याअर्थी, शासनाच्या निदशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ही तीनही गावे नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्यामुळे तेथील जनतेला स्थानिक नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे, असे माझे निदर्शनास आले आहे.
त्याअर्थी, अहमदनगर जिल्ह्यातील वडारवाडी, बाराबाभळी व नागरदेवळे ही गावे व भाग हा त्रिशंकु झालेला असल्याने सदरची गावे त्रिशंकु म्हणून या अधिसूचनेद्वारे जाहीर करीत आहे.
ज्याअर्थी, वडारवाडी, बाराबाभळी व नागरदेवळे ही गावे त्रिशंकु जाहीर केल्यामुळे या गावांमधील लोकसंख्या विचारात घेता सदर क्षेत्र ार काळ त्रिशंकु अवस्थेत राहणे प्रशासकीय ष्टया उचित नाही. तरी वरील तीनही त्रिशंकु गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ४ व ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक १२ ेब्रुवारी २००४ मधील तरतुदीनुसार तसेच ग्रामविकास विभाग यांचेकडील दिनांक २० सप्टेंबर २०२२ व दिनांक २७ सप्टेंबर २०२२ मध्ये दिलेल्या शासन निदशानुसार विहित पद्धतीने शासनास सादर करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी शासन निदशाप्रमाणे कार्यवाही करावी.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६ - १२, २०२२ / आश्विन १४ - २०, शके १९४४ ३पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.
शुक्रवार, जून १०, २०२२ / ज्येष्ठ २०, शके १९४४
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि-३५०/२०२२.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम २ चा खंड-अ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे ) नियम, १९६२ मधील नियम ६६, पोट-कलम १ अन्वये, मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, नंदुरबार जिल्हा परिषदमधील रिक्त जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातून नंदुरबार जिल्हा परिषदेवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. निवडणूक निवडणूक निवडून आलेल्या कायमचा पत्ता विभागाचा विभागाचे उमेदवाराचे नाव
क्रमांक नाव
१ २ ३ ४
५ १ ५२ चितवी गावीत सुनिल सुरेश मु. मोरकरंजा, पो. खानापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार.
मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, १० जून २०२२.
-------------------------------------------------------------
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि-३५०/२०२२.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम ३ आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम १ अन्वये, मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त जागांच्या पोट-निवडणुकीत पुढील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून अक्राणी पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता गणाचा गणाचे उमेदवाराचे नाव क्रमांक नाव
१ २ ३ ४
५ १ २९ असली वळवी सोनिया सिपा मु. असली, पो. तलई,
ता. अक्राणी, जि. नंदुरबार.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६ - १२, २०२२ / आश्विन १४ - २०, शके १९४४वाचले.-- (१) मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२२/प्र.क्र. ७/का. ७, दिनांक ११ मे २०२२.
(२) या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १७ मे २०२२ रोजीची अधिसूचना.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रा.पं./जि.प.पं.स./कावि-९५०/२०२२.---- मा. राज्य निवडणूक आयोगाकडील उपोदघातातील नमूद क्रमांक १ च्या पत्रान्वये शिरपूर व साक्री पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांमधील २ रिक्त पदांसाठी पोट-निवडणूक, २०२२ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार दिनांक ५ जून २०२२ रोजी सदरच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया व दिनांक ६ जून २०२२ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम ३ चा खंड (अ) आणि पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, शिरपूर व साक्री या पंचायत समित्यांमधील खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या निर्वाचक गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट - १
अ. क्र. तालुक्याचे पंचायत समिती निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव निर्वाचन आलेला उमेदवाराचे नाव
गणाचे नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५ ६ १ शिरपूर २६-हिसाळे अनुसूचित जमाती गायकवाड मनोज बाकू मु. तरडी, पो. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे.
२ साक्री ५२-ही खु. सर्वसाधारण बागले सिंधुबाई रघुनाथ मु. पो. ही खु., ता. साक्री,
जि. धुळे.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे, ७ जून २०२२.
----------------------------------------------------------
शनिवार, जून २५, २०२२ / आषाढ ४, शके १९४४
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६५७/सन २०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे, या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक ४ जून २०२२ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपाध्यक्ष, शिंदखेडा नगरपंचायत म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव
१
२
१ .. श्री. देसले प्रकाश नागो महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ६ - १२, २०२२ / आश्विन १४ - २०, शके १९४४ ५
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६५७/सन २०२२.--- In exercise of the powers vested in me, under sub-section (4) of Section 51-A, of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President, Shindkheda Nagarpanchayat in the Special Meeting held on 4th June 2022.
Schedule
Sr. No. Name of Vice-President
1
2
1 .. Mr. Desale Prakash Nago
JALAJ SHARMA,
Collector, Dhule.
Dhule, 21st June 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.