Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडील (1) होळकरवाडी क्रमांक 4 व 5, (2) म्हाळुंगे-माण क्रमांक 1, (3) मांजरी खुर्द-कोलवडी क्रमांक 11 येथील अधिकाऱ्यांची "लवाद" म्हणून नियुक्ती करणेबाबत अधिसूचना. (2) संचालक नगर रचना यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील मौजेकागल येथीलकागल नगरपरिषद महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 127 (2) अन्वये अधिसूचना. (3) जिल्हाधिकारीसोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातीलतालुकासांगोला, गाव काळूबाळूवाडी येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (4) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडीलसिंहगड रोड, पर्वती येथील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (5) अपर निबंधक, प्रशासन सहकारी संस्था, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये आदेश. (6) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग यांजकडील मयत समरी. (7) विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे जिल्हा यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1961 मधील नियम क्रमांक 107 (10) अन्वये अधिसूचना. (8) असाधारण अधिसूचना पुनर्प्रसिद्ध करणेबाबत.
Published 06 October 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.