महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ७२] बुधवार, ऑक्टोबर १२, २०२२/आश्ववन २०, शके १९४४ [पृष्ट्ठठे २, ककंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १३१
प्ाकधकृत प्काशन
बृहन्मु
ंबई महानगरपाकिका
जाहीर सूचना क्रमांक उप प्रमुख अभभयंता (इ.प्र.) ४०२८ प.उ./पी व आर, भदनांक ३ ऑक्टोबर २०२२
अद्ययावत मु ंबई महानगरपाभिकेच्या कायदा, १८८८ (आजतागायत सुधाररत) च्या किम २९७(१)(ब) च्या तरतुदीनुसार जाहीर सूचना देण्यात येत आहे की, बृहन्मु ंबई महानगरपाभिकेच्या आर/उत्तर भवभागातीि, कॅथभिक कॉिनी रोड ने बाभधत न.भू.क्र. ११२९, ११३०, ११३२, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१/अ, ११४२/अ, ११५२, ११५३, ११५५, ११५६/अ आभि ११५७/अ मौजे एकसर, कॅथभिक कॉिनी, बोररविी (पश्चचम) या रस्तयास, ९.१५ मी. रुंद प्रस्ताभवत भनयभमत रेषा भवभहत करण्यात येत आहे.
मा. महानगरपाभिकाआयुक्त यांनी मंजुरी क्र. एम.सी.पी./९१३५/भद. २६ जुिै २०२२ अन्वये त्तवत: मंजूर केिेिी बृहन्मु ंबई महानगरपाभिकेच्या आर/उत्तर भवभागातीि, कॅथभिक कॉिनी रोड ने बाभधत न.भू.क्र. ११२९, ११३०, ११३२, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१/अ, ११४२/अ, ११५२, ११५३, ११५५, ११५६/अ आभि ११५७/अ मौजे एकसर, कॅथभिक कॉिनी, बोररविी (पश्चचम) या रस्तयास, ९.१५ मी. रुंद प्रस्ताभवत भनयभमत रेषा नकाशावर भहरव्या रंगात दश्शभविी आहे. सदर नकाशा सहाय्यक अभभयंता (सववेक्षि) पी व आर, उप प्रमुख अभभयंता (इमारत प्रस्ताव) प.उ.-२ यांच्या काया्शियात काया्शियीन कामकाजाच्या वेळेत पाहिीकररता खुिा ठेवण्यात आिेिा असून, सदर काया्शियाचा पत्ता : उप प्रमुख अभभयंता (इमारत प्रस्ताव) प.उ.-२, म्युभनभसपि गोडाउन, पभहिा मजिा, संस्ककृती कॉम्पिेक्स, सी भवंग, ९० फू्ट डी.पी. रोड, कांभदविी (पूव्श), मु ंबई ४०० १०१ आहे. तसेच सहायक आयुक्तांचे काया्शिय आर/उत्तर भवभाग, न.भू.क्र. ९२१/७ मौजे दभहसर, रुस्तमजी कॉिनी, रंगनाथ केसरकर माग्श, दभहसर (पश्चचम), मु ंबई ४०० ०६८ या भठकािीही काया्शियीन कामकाजाच्या वेळेत पाहिीकररता उपिब्ध करण्यात आिेिा आहे.
सदर सुचनेच्या अभधककृत शासकीय राजपत्रात व स्थाभनक वृत्तपत्ांमध्ये प्रकाभशत झाल्याच्या तारखेपासून ३० भदवसांच्या आत सदर ९.१५ मी. रुंद प्रस्ताभवत भनयभमत रेषेवर जनतेकडून सूचना/हरकती आता मागभवत आहोत. सदर सूचना/हरकतीवर खािी सही करिारे सुनाविी देतीि आभि सदर प्रस्ताभवत भनयभमत रेषेस अंभतम स्वरूप देताना व स्थाप्तय सभमती व महानगरपाभिकेची अंभतम मंजुरी मागताना सदर सूचना/हरकतींचा भवचार करण्यात येईि.
सदर सूचना आभि/वा हरकती भिभखत स्वरुपात उप प्रमुख अभभयंता (इमारत प्रस्ताव ) पश्चचम उपनगरे/२ आभि सहाय्यक आयुक्त (आर/उत्तर) भवभाग यांच्या नावे उपरोक्त वैधाभनक ३० भदवसांच्या कािावधीत ्तयांच्या उपरोक्त नमूद केिेल्या प्तयावर कळवाव्यात. उपरोक्त तारखेच्या आधी आभि नंतर भदिेल्या सूचना आभि/वा हरकती भवचारात घेतल्या जािार नाहीत. "भवद्यमान रस्तयाच्या प्रस्ताभवत भनयभमत रेषेसंबधी सूचना/हरकती" असे ठळक अक्षरांमध्ये भिभहिेल्या बंद भिफाफ्यामध्ये सूचना/हरकती कळवाव्यात.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर १२, २०२२/आश्ववन २०, शके १९४४ BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATIONPublic Notice
No. Dy. Ch. E. (B.P.) 4028 W.S./P&R, dated 3rd October 2022.
Is hereby given pursuant to section 297(1)(b) of the Mumbai Municipal Corporation Act, 1888 as modified up to date, that the 9.15 Mt. wide proposed regular line to the existing road known as Catholic Colony Road affecting land bearing CTS No. 1129, 1130, 1132, 1135, 1136, 1137, 1138, 1139, 1140, 1141/A, 1142/A, 1152, 1153, 1155, 1156/A and 1157/A of Village Eksar at Catholic Colony, Borivali (West), Mumbai in R/North ward is prescribed.
As per in principle approval by the Hon'ble Municipal Commissioner u/no. MCP/9135/dated 26th July 2022, copy of plan u/no. A.E.(Survey)/WS-II/34/2022 showing the existing Road and the fresh line proposed to be prescribed in substitution thereof as aforesaid is kept open for inspection during office hours on any working days in the office of A.E. (Survey) P & R, whose office is situated at 1st Floor, C-Wing, Sanskruti Complex, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai 400 101 and also available for inspection in the office of the Assistant Commissioner (R/North) ward, R/North Ward Office Building, CTS No. 921/7 of Village Dahisar, Rustomjee Colony, Rangnath Keskar Marg, Dahisar (West), Mumbai 400 068.
The suggestions and/or objections are now invited from the members of the public in respect of the said 9.15 Mt. wide proposed regular line within 30 (Thirty) days from the date of publication of this notice in the official Government Gazette and local Newspapers and same would be heard by the undersigned and would be considered while finalizing and submitting the said proposal of R.L. to Works Committee and Corporation.
The suggestions and/or objections may be communicated in writing to the Dy.Ch.E.(B.P.)W.S.II and or Assistant Commissioner (R/North) ward within above said statutory notice period of 30 days at their office at above mentioned address. The suggestions and/or objections received before and after the aforesaid date will not be considered. The envelopes forwarding the suggestions/objections may be superscribed in bold letters "Suggestions/Objections to the proposed R.L.".
Mumbai, C. D. CHAUDHARI,
Dated 3rd October 2022. Dy. Ch. E. (B.P.) W.S.II. PRO/1526/ADV/2022-23.