Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये ई. पी. प्रसिद्धी व वि. यो. मंजुरीबाबत अधिसूचना. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये प्रादेशिक योजना मौजे माण बाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, पुणे व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 चे पोट-कलम (1) व कलम 19 अन्वये अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांची अधिनियम, 1938 (1938 चा 5) यांच्या कलम 9 च्या पोट-कलम (2) नुसार अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांची भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) नुसार अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, विटा नगरपरिषद यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (1) अन्वये अधिसूचना. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांची महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 चे कलम 3-क व 3-ड अन्वये अधिसूचना. (8) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांची ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमबाबत अधिसूचना.
Published 13 October 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.