RNI No. MAHBIL / 2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ४२] गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० सप्टेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक कृषआि-३२२२/प्र.क्र. १५८/१६-अे.----- कृष िविभागाच्या अखत्यारितील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती :—
विवरणपत्र
| अ.क्र. (१) | अधिकायांचे नाव (२) | परिविक्षा कालावधी (३) | दीर्घ मुदतीच्या तवावर नियुक्ती दिनांक (४) |
| १ | श्री. ज्ञानेश्वर महादेव दुरगुडे | दिनांक २० नोव्हेंबर २०१७ ते १९ नोव्हेंबर २०१९ | दिनांक २० नोव्हेंबर २०१९ (म.पू.) |
| २ | श्री. सुशांत व्यंकटराव भोसले | दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ ते १४ नोव्हेंबर २०१९ [ या कालावधीत श्री. भोसले यांनी ३० दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक १४ डिसेंबर २०१९ (म.नं.) रोजी समाप्त होतो. ] | दिनांक १४ डिसेंबर २०१९ (म.पू.) |
| ३ | श्री. पुरुषोत्तम भानुदास वाघमारे | दिनांक ७ सप्टेंबर २०१४ ते ६ सप्टेंबर २०१६ | दिनांक ७ सप्टेंबर २०१६ (म.पू.) |
| ४ | श्री. दत्तात्रय कुंडलिक हाके | दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ ते १२ नोव्हेंबर २०१९ [ या कालावधीत श्री. हाके यांनी ८८ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक ८ फेब्रुवारी २०२० (म.नं.) रोजी समाप्त होतो. ] | दिनांक ९ फेब्रुवारी २०२० (म.पू.) |
२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रित अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मुल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही. भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४ ३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-३ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-४ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृष िसेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन, कार्यासन अधिकारी.
THE HIGH COURT AT BOMBAY
ORIGINAL SIDE
No. G/769/1601/2022.— In the interest of Office Administration, Shri A. J. Kesarkar, Deputy Official Assignee is hereby directed to perform the duties of Shri D. R. Talekar, Accounts Officer / I/c. Insolvency Registrar in his absence, in addition to his own duties, until further orders.
RAHUL B. BHAGWAT, Registrar, High Court, Original Side, Bombay, 1st October 2022. Original Side, High Court, Bombay.
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3908/2022/1763.— Under Section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of Suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :—
| Sr. No. | Name of Judicial Officer | Amount |
| 1 | Smt. Mangala D. Kamble Judge, Small Causes Court, Mumbai. | 12,000 |
| 2 | Shri Sachin S. Ghuge Judge, Small Causes Court, Mumbai. | 12,000 |
| 3 | Shri Pravin R. Navale Judge, Small Causes Court, Mumbai. | 12,000 |
High Court, Bombay,
R. N. JOSHI, date : 10th October 2022.
I/c. Registrar General.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3908/2022/1764.— Under Section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of Suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :—
| Sr. No. | Name and of Judicial Officer | Amount |
| 1 | Smt. Smita Haridas Ukey 19th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District Nagpur. | 3000 |
| 2 | Shri Rajesh Rameshrao Sherekar 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ramtek, District Nagpur. | 3000 |
| 3 | Shri Atul Uttamrao Mote 20th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District Nagpur. | 3000 |
| 4 | Shri Pravin Rameshrao Patil Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Narkhed, District Nagpur. | 3000 |
| 5 | Smt. Manisha Pundlikrao Rathod 21st Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District Nagpur. | 3000 |
| 6 | Shri Yogesh Haridas Gajbhiye 22nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District Nagpur. | 3000 |
| 7 | Shri Naresh Janrao Deshmukh Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Kuhi, District Nagpur. | 3000 |
High Court, Bombay,
R. N. JOSHI, dated 10th October 2022.
I/c. Registrar General.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४
नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
विशेष राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय तिसरा मजला, ई-विंग, नवीन इमारत, वस्तू व सेवाकर भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक २९ सप्टेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक राउआ-२०२२/आस्थापना-२ व ३/सेवा निवृत्त/ब-१३०२.----- या कार्यालयाच्या संगणकीय सूचीप्रमाणे या विभागातील निम्ननिर्देशित राजपत्रित अधिकारी हे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) पासून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून निवृत्त होत आहेत :—
| अ.क्र. (१) | अधिकायांचे नाव (२) | पदनाम (३) | महाविकास संकेतांक (४) |
| १ | श्री. राजेंद्रकुमार रावजी वळवी | राज्यकर सहायक आयुक्त (व्हॅट) ड-००६, कल्याण | KAL-VAT-D-006 |
| २ | श्री. राजेंद्र देवाजी प्रधान | राज्यकर सहायक आयुक्त (व्हॅट) ड-००१, नागपूर | NAG-VAT-D-001 |
| ३ | श्री. पंडीत भिवाजी जाधव | राज्यकर सहायक आयुक्त (व्हॅट) ड-००७, औरंगाबाद | AUR-VAT-D-007 |
| ४ | श्री. देवीदास पुरूषोत्तम पराडकर | राज्यकर अधिकारी (आयुक्त कार्यालय) क-००२, मुंबई | CST-ADM-C-002 |
| ५ | श्री. राजेंद्र काशिनाथ तावडे | राज्यकर अधिकारी (आयुक्त कार्यालय) क-००६, मुंबई | CST-ADM-C-006 |
| ६ | श्रीमती सुनिता धनंजय पानसरे | राज्यकर अधिकारी (सीमा तपासणी नाके कार्यालय) क-००७, मुंबई MUM-BCP-C-007 | |
| ७ | श्रीमती प्रज्योती प्रकाश बिडू | राज्यकर अधिकारी (व्यवसाय लेखा परीक्षण)१, क-८१२, मुंबई | MUM-VAT-C-812 |
| ८ | श्री. जयप्रकाश ज्ञानेश्वर नर्के | राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-७०३, पुणे | PUN-VAT-C-703 |
| ९ | श्री. धनंजय यशवंत देवधर | राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-९१७, पुणे | PUN-VAT-C-917 |
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १३५ अन्वये, राजपत्रित अधिकायांच्या सेवानिवृत्तीची तारीख शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्यासाठी, या कार्यालयाच्या स्तरावरील सदर अधिसूचित सेवानिवृत्तीच्या दिनांकापयर्ंत फेरबदल झाल्यास ते बदल करण्याच्या अधीन राहून सदर सूची निर्गमित करण्यात येत आहे.
संबंधित अधिकारी वरील दिनांकास प्रत्यक्षात शासकीय सेवेतून निवृत्त झाले किंवा त्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवेत वाढ झाली किंवा कसे याची खात्री करून त्यांना कार्यमुक्त केल्याच्या कार्यवाहीचा अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासहीत विनाविलंब या कार्यालयास पाठवावा, जेणेकरून त्यांच्या निवृत्तीची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे सुलभ होईल.
वरील अधिकायांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र व महाराष्ट्र कोषागार नियम २३६ चा दाखला (ना मागणी प्रमाणपत्र) महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई, नागपूर-२ यांच्या कार्यालयास परस्पर पाठवावा. तसेच जे अधिकारी शासकीय निवासस्थानात राहत असतील, त्यांच्या निवृत्तीबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कळवावे व आवश्यक दाखला मागवावा.
ज्या अधिकायांबाबत महसुलहानी/विभागीय चौकशी कार्यवाही सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे अशा अधिकायांच्या प्रकरणी होणाया निर्णयाच्या अधिन राहून निवृत्ती वेतन लाभाची कार्यवाही करावी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४संबंधित अधिकायांस नियमित सेवानिवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यास काही कारणास्तव विलंब होणार असल्यास तात्पुरते निवृत्ती वेतन व सेवालाभ देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १२६/१३० नुसार आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई, नागपूर-२ यांच्याकडून अंतिम निवृत्ती वेतन व सेवा लाभाची रक्कम शक्य तितक्या लवकर मंजूर होईल, याबाबत कृपया आवश्यक कार्यवाही करावी.
अनिल कुदळे, राज्यकर उप आयुक्त (आस्थापना)-२, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ सप्टेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-२०२२/६५९/प्र.क्र. १४०/उद्योग-३.----- श्री. श्यामसुंदर रामनिवास तिवारी, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा हे नियतवयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्री. ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.
आदिवासी विकास विभाग पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० सप्टेंबर २०२२.
आदेश
क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ४३०/का-१५.----- श्री. केशव ई. बावनकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर, जिल्हा चंद्रपूर हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १०(१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. तु. जाधव, शासनाचे उप सचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०२२
विषय :-- मत्स्यव्यवसाय विभागातील उप आयुक्त मत्स्यव्यवसाय (प्रशासन) यांच्या नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीबाबत.
अधिसूचना
क्रमांक मत्स्यआ-२०२२/प्र.क्र. १३३/पदुम-१२.----- मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद उप आयुक्त मत्स्यव्यवसाय (प्रशासन) हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत आहेत :—
अ.क्र. अधिकायाचे नाव
पदनाम
जन्म दिनांक १ श्री. यु. ल. पवार उप आयुक्त, मत्स्यव्यवसाय (प्रशासन) आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई १४ सप्टेंबर १९६४
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०२२
विषय :-- मत्स्यव्यवसाय विभागातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीबाबत.
संदर्भ :-- शासनाचे क्रमांक मत्स्यआ-२०२१/प्र.क्र. ४७/पदुम-१२, दिनांक २३ जून २०२१ चे ज्ञापन.
अधिसूचना
क्रमांक मत्स्यआ-२०२२/प्र.क्र. १३५/पदुम-१२.----- मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत आहेत. श्रीमती सुजाता वि. साळुंखे, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सातारा यांच्याविरुद्ध चालू असलेली विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तसेच संदर्भाधीन शासन आदेशान्वये श्रीमती सुजाता वि. साळुंखे, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली असताना त्यांना सेवानिवृत्त होण्यास मान्यता देण्यात येत आहे :—
| अ.क्र. | अधिकायाचे नाव | पदनाम | जन्म दिनांक |
| १ | श्रीमती सुजाता वि. साळुंखे | सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, सातारा. | २१ सप्टेंबर १९६४ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०२२
विषय :-- मत्स्यव्यवसाय विभागातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांच्या नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीबाबत.
अधिसूचना
क्रमांक मत्स्यआ-२०२२/प्र.क्र. १३४/पदुम-१२.----- मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत आहेत :—
| अ.क्र. | अधिकायाचे नाव | पदनाम | जन्म दिनांक |
| १ | श्री. श्रीकांत विनायक वारुंजीकर | सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अहमदनगर | २३ सप्टेंबर १९६४ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २२ सप्टेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. २४४/सेवा-२.----- डॉ. ज्योती मोहन मुंडे, नेत्र शल्य चिकीत्सक, गट-अ, वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद ह्य दिनांक ३१ मे २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २०-२६, २०२२/आश्विन २८-कर्ातिक ४, शके १९४४गृह विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ ऑक्टोबर २०२२
अधिसूचना
क्रमांक पीइएन-१०२२/प्र.क्र. २३७/राउशु-१.----- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक, गट-ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत :—
अ.क्र. नाव
पदनाम व नियुक्तीचे ठिकाण जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक १ श्री. के. आर. चौधरी निरीक्षक, राउशु, अ-विभाग, नागपूर १० ऑगस्ट १९६४ ३१ ऑगस्ट २०२२ उपरोक्त अधिकायाविरुद्ध शिस्तभंग/विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.