Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील सारभूत फेरबदलांबाबत विकास योजनेचे शुद्धिपत्रक प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (2) लवाद, नगर रचना योजना, मांजरी खुर्द-कोलवडी, क्रमांक 11, जिल्हा पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 72 अन्वये प्राथमिक व अंतिम उपविभागणीबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारीकोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील, तालुकाहातकणंगले, गाव इचलकरंजी येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर-शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 अन्वये अधिसूचना. (4) सार्वजनिक न्यास नोंदणीकार्यालय, पुणे विभाग, पुणे यांजकडीलसुजाताकुलकर्णी मेमोरियल ट्रस्टच्या विलिनीकरणाबाबत अधिसूचना. (5) मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद अक्कलकोट यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 26 (1) अन्वये शहराच्या प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (6) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज, दौंड-पुरंदर, उपविभाग पुरंदरऊ कडेगाव उपविभाग, कडेगाव यांजकडील मयत समरी. (7) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, हडपसर विभाग, येरवडा विभाग यांजकडील मयत समरी. (8) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील कोंढवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (9) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम क्रमांक 39 (2) नुसार रजेबाबत अधिसूचना.
Published 20 October 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.