Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 43 DATE 27 Oct 2022 to 2 NOV 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी भूसंपादन मांजरा प्रकल्प उस्मानाबाद यांजकडून :- * कलम ११ (१) नुसार – अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. २) उपविभागीय अधिकारी भोकर यांजकडून :- * कलम ११(१) नुसार – अधिसूचना (शुद्धिपत्रक) प्रसिद्ध करणेबाबत. ३) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणेबाबत. ४) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिका नांदेड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणेबाबत. ५) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद यांजकडून :- * अर्जित, परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, यांजकडून :- * वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणेबाबत. २) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, यांजकडून :- * वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणेबाबत.
Published 27 October 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.