Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) (Weekly) (Dated 27th October-2nd November 2022)

Published 27 October 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-10-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक ४३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११, शके १९४४ [पृष्ठे २३ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पुरविण्यात येणाया (ऑफलाईन सेवा)

व्यतिरिक्त इतर पुरविण्यात येत असलेल्या सेवा तपशील

प्रारूप अधिसूचना

क्रमांक संकलन-२/टे-४/३५५/२०२२.----- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, जिल्हाधिकारी पालघर याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियम कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल अधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधि सूचित करीत आहे :—

तहसील/उप विभागीय कार्यालये यांचेमार्फत पुरविण्यात येणाया सेवांचे परिशिष्ट

पदनाम पदनाम

अ. क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा पदनिर्देशित प्रथम अपिल द्वितीय अपिल पुरविण्यासाठी अधिकारी अधिकायाचे अधिकायाचे विहित केलेली कालमर्यादा (दिवस)

(१) (२) (३) (४) (५) (६)

१ अभिलेख नक्कल देणे ७ तलाठी मंडळ अधिकारी निवासी नायब

(तलाठी कार्यालय)

तहसीलदार

२ अभिलेख नक्कल देणे ७ मंडळ अधिकारी निवासी नायब तहसीलदार

(मंडळ अधिकारी कार्यालय)

तहसीलदार

३ अभिलेख कक्षातून नक्कल देणे ७ लिपिक निवासी नायब तहसीलदार

(तलाठी कार्यालय)

तहसीलदार

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४ (१) (२) (३) (४) (५) (६)

४ अभिलेख कक्षातून नक्कल देणे ७ अव्वल कारकून नायब तहसीलदार उप विभागीय

(उप विभागीय अधिकारी कार्यालय)

अधिकारी

५ ७/१२, ८ अ व फेरफार ची ७ तलाठी मंडळ अधिकारी नायब

ऑनलाईन प्रत पुरविणे,

तहसीलदार महसूल

६ तलाठी यांचेकडे सादर २ तलाठी नायब तहसीलदार आवश्यक असल्यास अर्जाप्रमाणे ऑनलाइन फेरफार घेणे

बदल करावा तहसीलदार (महसूल)

७ नागरिकांकडून प्राप्त नोंदणीकृत ७ तलाठी नायब तहसीलदार आवश्यक असल्यास दस्ताची फेरफार नोंद घेणे

बदल करावा तहसीलदार (महसूल)

८ ई-फेरफार आज्ञावलीत भरलेल्या ७ तलाठी नायब तहसीलदार

नोंदीची नोटीस तयार करणे

तहसीलदार (महसूल)

९ ई-फेरफार आज्ञावलीत नोटीस ७ तलाठी नायब तहसीलदार

बजाविणेबाबत शेरा भरणे.

तहसीलदार (महसूल)

१० ई-फेरफार आज्ञावलीत मंडळ ७ मंडळ अधिकारी नायब तहसीलदार

अधिकारी यांनी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध नोंदीवर निर्णय घेणे.

तहसीलदार (महसूल)

११ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ ९० तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

निवृत्तीवेतन योजना

संगायो अधिकारी

१२ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा ९० तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

निवृत्तीवेतन योजना

संगायो अधिकारी

१३ इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग ९० तहसीलदार संबधित जिल्हाधिकारी

निवृत्तीवेतन योजना

संगायो उपजिल्हाधिकारी पालघर तथा उप विभागीय अधिकारी

१४ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ९० तहसीलदार संबधित जिल्हाधिकारी

संगायो उपजिल्हाधिकारी पालघर तथा उप विभागीय अधिकारी

१५ संजय गांधी निराधार अनुदान ३० तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

योजना

संगायो अधिकारी

१६ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती ३० तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

वेतन योजना

संगायो अधिकारी

१७ ३०%, महिला आरक्षण दाखला १५ निवासी तहसीलदार उप विभागीय

देणे

नायब तहसीलदार अधिकारी३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४ (१) (२) (३) (४) (५) (६)

१८ कुंभार समाजाकरिता ओळखपत्र ७ निवासी तहसीलदार उप विभागीय

नायब तहसीलदार अधिकारी

१९ मराठा समाजाच्या मुलांकरीता ७ निवासी तहसीलदार उप विभागीय

सैन्य भरतीकामी छाती/ उंची या नायब तहसीलदार अधिकारी सवलतीसाठी देय असलेले प्रमाणपत्र

२० जात पडताळणी कामी आलेल्या १५ निवासी तहसीलदार उप विभागीय

नायब तहसीलदार अधिकारी

कागदपत्रावर अभिलेख कक्षा मार्फत सत्यता पडताळणी करुन सदर कागदपत्रे इकडील कार्यालयामार्फत देण्यात आले बाबत पत्र देणे

२१ मयत शासकीय/निमशासकीय १५ निवासी तहसीलदार उप विभागीय

नायब तहसीलदार अधिकारी

कर्मचारी यांचे वारसांना निवृत्ती नंतरचे लाभ/बँकखात्यातील/ विमा रक्कम मिळणेकामी वारस दाखला देणे.

२२ शासकीय कर्मचारी यांचे १५ शिरस्तेदार उप विभागीय जिल्हाधिकारी

स्थायित्व प्रमाणपत्र देणे. (तलाठी) अधिकारी

२३ जनगणनेच्या आधारे अनु. जाती ७ निवासी तहसीलदार उप विभागीय

अनु. जमाती लोकसंख्या/ नायब तहसीलदार अधिकारी गावाची लोकसंख्या प्रमाणपत्र देणे.

२४ इतर व्यक्तीच्या मालकीच्या ९० तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

जमीनीतून शासनाने परवानगी अधिकारी दिलेल्या पाण्यासाठी, पाट बांधण्यासाठी परवानगी देणे (म.ज.म.अधी.१९६६ चे कलम ४९ व त्या खालील म.ज.म. (पाण्याचे पार बंधने) नियम १९६९.

२५ हद्दीवरुन रस्त्यांचा अधिकार ९० तहसीलदार उप विभागीय अपर

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी जिल्हाधिकारी अधिनियम, १९६६ चे कलम १४३

२६ धरण जमीनीचे विभाजन ९० तहसीलदार उप विभागीय अपर

(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी जिल्हाधिकारी अधिनियम, १९६६ चे कलम ८५ अन्वये)

२७ भूसंपादन दाखला देणे ३० अव्वल कारकून उप विभागीय अपर

अधिकारी जिल्हाधिकारी

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४ (१) (२) (३) (४) (५) (६)

२८ भूसंपादन ना-हरकत दाखला देणे ३० अव्वल कारकून नायब उप विभागीय

तहसीलदार अधिकारी

२९ वृक्ष तोड परवानगी (अधिसुचित ३० नायब तहसीलदार उप विभागीय अपर

वृक्षा व्यतिरिक्त)

अधिकारी जिल्हाधिकारी

३० पाणी उचलण्याचा दाखला ३० नायब तहसीलदार उप विभागीय अपर

(विमा अधिसुचित नद्या व साठे) अधिकारी जिल्हाधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे ७० व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल (पाणी वापरण्याची परवानगी) नियम १९६९.

३१ अनुसूचित जाती-जमातीचे मुला- ७ नायब तहसीलदार तहसीलदार उप विभागीय

अधिकारी

मुलींकरीता सैन्य भरतीकामी छाती/ उंची सवलतीसाठी देय असलेले शिफारस पत्र देणे.

३२ पेसा दाखला देणे ७ महसूल तहसीलदार उप विभागीय

नायब तहसीलदार अधिकारी

३३ पोलीस पाटील मुदतवाढ ३० नायब तहसीलदार उप विभागीय अपर

अधिकारी जिल्हाधिकारी

३४ शेतघर परवानगी महाराष्ट्र जमीन ३० नायब तहसीलदार तहसीलदार उप विभागीय

अधिकारी

महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४१ (३)

३५ भारतीय दंड साहिंता चे कलम ६० उप विभागीय अपर जिल्हाधिकारी

१७४ नुसार आकस्मिक मृत्यू अधिकारी जिल्हाधिकारी प्रकरणे (नोटीस बजावणी झाल्यानंतर)

३६ तलाठी रजा रोखीकरण ३० उप विभागीय अपर जिल्हाधिकारी

अधिकारी जिल्हाधिकारी

३७ विविध प्रकारच्या राज्यातील ७ निवासी तहसीलदार उप विभागीय

नायब तहसीलदार अधिकारी

कलावंताना शासनस्तरावर दिलेल्या मानधनाकरीता प्रस्तावावर शिफारस कामी साक्षांकित करणे

३८ भू-संपादन प्रकरणातील कोर्ट १५ उप विभागीय अपर जिल्हाधिकारी

फी रिफंड अधिकारी जिल्हाधिकारी

३९ महाराष्ट्र जमीन महसूल ६० नायब तहसीलदार उप विभागीय अपर

(जमीनीच्या वापरावर निबर्ंध) अधिकारी जिल्हाधिकारी नियम, १९६८ चा २ (२) पोटखराब वर्ग अ संदर्भात कार्यवाही.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

(१) (२) (३) (४) (५) (६)

४० महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी ७ निवासी तहसीलदार उप विभागीय

पुरवठा विभागाचे प्रमाणपत्र घेणे नायब तहसीलदार अधिकारी

४१ मु. कु. वहिवाट अधिनियम १५ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

कलम ३२. एम प्रमाणपत्र अधिकारी निर्गमित करणे.

४२ कर्मचारी वेतन दाखला ७ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

अधिकारी

४३ विटभट्टी परवानगी १५ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

अधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मार्फत पुरविण्यात येणाया सेवांचे तपशील

अ. क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा पदनिर्देशित प्रथम अपिल द्वितीय अपिल पुरविण्यासाठी अधिकायाच अधिकायाचे अधिकायाचे विहित केलेली पदनाम पदनाम पदनाम

कालमर्यादा

(१) (२) (३) (४) (५) (६)

शाखेचे नाव : महसूल शाखा

४४ बिनशेती वापराकरीता सनद निर्गमीत करणे ३० तहसीलदार निवासी जिल्हाधिकारी

महसूल उपजिल्हाधिकारी

४५ बांधकाम परवाना देणे (सर्व ना-हरकत ३० तहसीलदार निवासी अपर जिल्हाधिकारी/ प्राप्त अर्जावर)

महसूल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ४६ भोगवटा प्रमाणपत्र देणे ३० तहसीलदार निवासी जिल्हाधिकारी प्राप्त अर्जावर)

महसूल उपजिल्हाधिकारी

४७ मा. दिवाणी न्यायालयाकडून वाटप व ९० तहसीलदार निवासी जिल्हाधिकारी

महसूल उपजिल्हाधिकारी

बरखास्त प्रकरणात दिवाणी प्रक्रीया संहिता कलम ५४ प्रमाणे मोजणी व वाटप करणेसाठी आदेश पारित करणे व ताबा देणे (मोजणी झाल्यानंतर)

४८ शेतकरी आत्महत्या घडल्यास तालुकास्तरीय १५ तहसीलदार निवासी जिल्हाधिकारी

महसूल उपजिल्हाधिकारी

समितीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे.

४९ शेतकरी आत्महत्या प्रकरण (मदत) ८ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांचे अंतिम आदेशानंतर अधिकारी शासकीय मदत वाटप करणे (तहसील स्तरावर)

५० नैर्सगिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींचे वारसांना १५ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

अधिकारी

शासकीय मदत देणे. (तहसील स्तरावर)

५१ नैर्सगिक आपत्तीमुळे मृत जनावरांचे १५ तहसीलदार उप विभागीय जिल्हाधिकारी

अधिकारी

मालकांना शासकीय मदत देणे. (तहसील स्तरावर)६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

शाखेचे नाव : जिल्हा पुरवठा शाखा

५२ महाराष्ट्र नाफ्ता (अनुज्ञापन) आदेश २००९ परीपूर्ण अर्ज नियंत्रक, राज्यशासन राज्यशासन

प्राप्त झाले नंतर शिधावाटप व

४५ दिवस संचालक, नागरी

पुरवठा ,मुंबई मुंबई, ठाणे /उप नियंत्रक, शिधावाटप क्षेत्रात शिधावाटप, नियंत्रक व

मुंबई व संचालक, नागरी जिल्हाधिकारी पुरवठा, मुंबई व /अपर जिल्हास्तरावर

५३ महाराष्ट्र सॉल्व्हंट,रेफिनेट व स्लॉप परीपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यशासन (अनुज्ञापन) आदेश, २००७ प्राप्त झाले नंतर /अन्नधान्य यांचेकडे

४५ दिवस वितरण

अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी

शाखेचे नाव : पुनर्वसन शाखा

५४ जमीन खरेदी विक्री/बिनशेती/वाटप इ. साठी १५ अव्वल उप जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पुनर्वसन ना-हरकत दाखला देणे

कारकुन (पुनर्वसन) पालघर

शाखेचे नाव : निवडणूक शाखा

५५ मतदार यादीत नाव समाविष्ट करणे ४५ नायब तहसीलदार तथा उप विभागीय अधिकारी

तहसीलदार सहा. मतदार तथा मतदार नोंदणी निवडणूक नोंदणी अधिकारी अधिकारी ५६ मतदार यादीतील नावातील तपशील ४५ नायब तहसीलदार तथा उप विभागीय अधिकारी दुरुस्ती करणे

तहसीलदार सहा. मतदार तथा मतदार नोंदणी निवडणूक नोंदणी अधिकारी अधिकारी ५७ मतदार यादीतील नाव एका भागातून ४५ नायब तहसीलदार तथा उप विभागीय अधिकारी त्याचा मतदारसंघातील दुसया भागात स्थलांतरीत करणे

तहसीलदार सहा. मतदार तथा मतदार नोंदणी निवडणूक नोंदणी अधिकारी अधिकारी ५८ मतदार यादीतील नाव कमी करणे ४५ नायब तहसीलदार तथा उप विभागीय अधिकारी

तहसीलदार सहा. मतदार तथा मतदार नोंदणी निवडणूक नोंदणी अधिकारी अधिकारी

शाखेचे नाव : रोजगार हमी योजना

५९ काम मागणी

१५ ग्रामसेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

शाखेचे नाव : भूसंपादन कार्यालय

६० भूसंपादन दाखला

१५ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पालघर

भूसंपादन जिल्हाधिकारी

६१ भूसंपादन ना हरकत दाखला १५ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पालघर

भूसंपादन जिल्हाधिकारी

६२ आदिवासी व्यक्तींची जमीन आदिवासी ९० तहसीलदार उप जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी व्यक्तीस विक्री करणेकामी परवानगी देणे. सर्वसाधारण सामान्य प्रशासन म.ज.म. अधिनियम, १९६६ चे कलम ३६(२)

६३ आदिवासी जमीन बिगर आदिवासीस विक्री ९० तहसीलदार उप जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी करणेकामी शासनाकडून मंजुरी मिळालेनंतर सर्वसाधारण सामान्य प्रशासन अटी व शर्तीची पूर्तता केलेनंतर परवानगी देणे. म.ज.म. अधिनियम, १९६६ चे कलम ३६-अ

६४ इनाम-६ ब च्या जमीनीस विक्री परवानगी देणे ९० तहसीलदार उप जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी

सर्वसाधारण सामान्य प्रशासन

६५ अतिरीक्त जनिनीस (सिलींग अॅक्ट २९ नुसार) ९० तहसीलदार उप जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विक्री परवानगी देणे

सर्वसाधारण सामान्य प्रशासन

शाखेचे नाव : लेखा शाखा

६६ सेवापुस्तक नोंदी अदययावतीकरण १५ अव्वल तहसीलदार निवासी

कारकून सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी ६७ भविष्य निर्वाह निधी मधून रक्कम मिळणेचे ३० अव्वल तहसीलदार निवासी आदेश निर्गमीत करणे

कारकून सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी ६८ अल्पबचत एजंसीचे नुतनीकरण करणे ३० अव्वल तहसीलदार निवासी (MPKBY/NSC)

कारकून सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी ६९ अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकीय देयक ३० अव्वल तहसीलदार निवासी

कारकून सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी

शाखेचे नाव : आस्थापना शाखा

७० सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना आदेश अव्वल तहसीलदार निवासी

झाल्यापासून कारकून महसूल उपजिल्हाधिकारी ६० दिवसांच्या आत

७१ रजा रोखीकरण

३० अव्वल तहसीलदार निवासी

कारकून महसूल उपजिल्हाधिकारी ७२ ना-देय प्रमाणपत्र ३० अव्वल तहसीलदार निवासी (विभागीय चौकशी/शासकीय बाकी येणे) कारकून महसूल उपजिल्हाधिकारी ७३ स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजुरीबाबत अर्ज अव्वल तहसीलदार निवासी

दिल्यापासून कारकून महसूल उपजिल्हाधिकारी

९० दिवसांच्या आत८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

शाखेचे नाव : गृह शाखा

७४ कायमस्वरुपी फटाका विक्री परवाना ३० अव्वल नायब अपर ना-हरकत दाखला देणे.

कारकून तहसीलदार जिल्हादंडाधिकारी ७५ पट्रोलीयम पदार्थ अ/ब चा भुमिगत साठा ३० अव्वल नायब अपर करणेकामी ना-हरकत प्रमाणपत्र

कारकून तहसीलदार जिल्हादंडाधिकारी ७६ विस्फोटक पदाथार्ंचा साठा/वापर/विक्री ३० अव्वल नायब अपर करण्यासाठी ना-हरकत दाखला

कारकून तहसीलदार जिल्हादंडाधिकारी

गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक क्र. उपजि./भूसं./कोरे-१/एसआर/५२/२०१५.— ज्याअर्थी, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्हयातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा " जिल्हाधिकारी " हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " समुचित शासन " असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्हयाच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदींन्वये याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनूसुचीमध्ये कारणे नमुद करावीत)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग ४-अ क्र. ३८, दिनांक १३ मार्च २०१५ च्या अनुक्रमांक (क) अन्वये संरक्षण सिध्दता; किंवा संरक्षण विषयक उत्पादन या सह भारताची राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण या दृष्टीने महवाचे असे प्रकल्प यांना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई करण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आली आहे. ज्याबाबत विस्तृत विवरण अनुसूची चार मध्ये दिलेले आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकांचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या (कलम ११) च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनाकांपासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागांच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकांस उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दी पुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप नियम (३) व्दारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कोकण रेल्वे-१, रत्नागिरी यांस पदनिर्देशित करतील.

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

मौजे-खानू, ता., जि. रत्नागिरी

खानू साठवण तलाव, बुडीत क्षेत्र, सांडवा व प्रवेश पुच्छ कालवा व जोड रस्त्यासाठी

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक/सव्र्हे नं./हिस्सा नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) १ ५०५ पै २ ५०८ पै ३ ५०९ पै ४ ५१० पै ५ ५११ ६ ५१२ ७ ५१३ पै ८ ५१५पै ९ ५१८पै १० ५१९पै ११ ५२० १२ ५२१ पै १३ ५२२ १४ ५२३ १५ ५२४ १६ ५२५ १७ ५२६ १८ ५२७ १९ ५२८ २० ५२९ पै २१ ५३० २२ ५३१ २३ ५३२ पै २४ ५३३ पै २५ ५३४ २६ ५३५ पै २७ ५६५ पै २८ ५६४ पै २९ ५१६ पै ३० ४७६ पै ३१ ४८९ पै ३२ ४९० ब पै ३३ ४९१ पै ३४ ४९२ पै ३५ ४९७ पै ३६ ५०२ पै ३७ ५०३ पै ३८ ५०४ पै ३९ ४९० अ पै एकूण क्षेत्र

०-२९-१० ०-०१-२० ०-०१-७० १-१६-०० ०-५५-०० ०-३५-०० १-५२-५० ०-००-७० ०-६१-५० २-३१-०० ०-०८-६० ०-२०-४० ०-१०-३० १-४९-४० ०-२१-०० ०-७६-०० ०-८७-०० ०-०१-२० ०-२२-०० ०-५४-०० ०-५१-०० ०-२४-०० ०-११-०० ०-२६-०० ०-६६-०० ०-०४-०० ०-०६-०० ०-०३-०० ०-०६-०० ०-०१-०० ०-०१-४० ०-००-१० ०-०१-३० ०-००-७० ०-००-१० ०-०३-२५ ०-०१-५० ०-४६-७० ०-००-४३ १३-८७-०८११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव - कार्यकारी अभियंता, लघुसिचंन (जलसंधारण) विभाग, कुवारबांव रत्नागिरी

प्रकल्पाच्या कार्याचे वर्णन - खानू साठवण तलाव मौजे खानू, ता., जि. रत्नागिरी, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा व

रस्त्यासाठी.

समाजाला मिळणारे लाभ - साठवण तलावामुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होत असून सार्वजनिक हितासाठी शेतीचा विकास होईल

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे -

लघुपाटबंधारे योजना खानू, ता., जि. रत्नागिरी येथील प्रकल्पासाठी साठवण तलाव, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश पुच्छ कालवा व जोड रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. तसेच बाधित क्षेत्रात निवासी जागेचा अंतर्भाव होत नाही. म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

दिनांक २९ डिसेंबर २०२१ अन्वये दिलेल्या पत्रानुसार खानू येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे खानू साठवण तलाव, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश पुच्छ कालवा व जोड रस्त्यासाठी भूसंपादन केल्याने प्रकल्प पूर्ण झाल्यावर भविष्यात येथील जमिनीच्या भूगर्भामध्ये पाण्याचा स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. तसेच नदीनाल्यांचा पाण्याचा स्त्रोत वाढेल. बागायती व शेतीला पाण्याचा फायदा होऊन भविष्यात र्आथिक फायदा होऊ शकतो. सामाजिक दृष्टया भौतिक, नैर्सगिक, संसाधनांवर तसेच भूमी व सार्वजनिक संपत्ती यावर कोणताही सामाजिक दुष्परिणाम दिसुन येत नाही. सामाजिक निर्धारण पथकाने केलेल्या अभ्यासाअंती सदर प्रकल्पास बहुतांश लोकांची संमत्ती असल्याचे आढळून आले आहे. या प्रकल्पाने गावाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सिंचनासाठी फायदा होणार असून शेतीचा विकास होईल, तसेच नदीनाल्यांना पाण्याचा स्त्रोत वाढेल.

अनुसूची - पाच

सदर भूसंपादनामुळे बाधीत होत असणाया क्षेत्रात निवासी जागेचा समावेश होत नसल्याने या ठिकाणी एकही कुटुंब बाधीत होत नाहीत.

त्यामुळे पुनर्वसन व पुन:स्थापनेसाठी प्रशासक नेमण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

टिप.— उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे - १, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या कार्यालयात निरीक्षण करता येईल.

रत्नागिरी, दिनांक १९ सप्टेंबर २०२२.

ऐश्वर्या काळुशे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २० ऑक्टोबर २०२२

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक-टीपीएस-१२२२/४२९/प्र.क्र.७१/२२/नवि-१२.---- ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना "असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना, क्रमांक टीपीएस १२९७/१३१९/प्र.क्र.१४८/ ९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये भागश: मंजूर झाली असून, ती दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना, क्रमांक टीपीएस-१२०१/२७४/प्र.क्र.२८/२००९/ नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ रोजी मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेच्या सेक्टर-५ च्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे बाळकुम येथील स.नं.५९पै, १२८पै, २४२पै, २८०पै, २८७पै, २९८पै, २९९-अ पै, ३००पै, या जमिनी हरित विभाग, एचसीएमटीआर कारशेड, पाईप लाईन तसेच सेक्टर-८ च्या मंजूर विकास योजनेमधील मौ.खारी येथील स.नं. ७१पै, ७२पै, ७३पै व ७७पै या जमिनी हरित वापर विभाग व जलाशयामध्ये समाविष्ट आहेत (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त विकास योजना प्रस्ताव " असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजना प्रस्तावामधून ४०.०० मी. रस्ता दर्शविण्याचा फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक ९ मार्च २०२२ च्या पत्रान्वये सादर केला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल अटीसापेक्ष मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल अटीसापेक्ष मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे.

नोंद

" विकास योजना भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे, सेक्टर क्र.५, मौजे बाळकुम येथील स.नं. ५९पै, १२८पै, २४२पै, २८०पै, २८७पै, २९८पै, २९९-अ पै, ३००पै, या हरित विभाग, एचसीएमटीआर कारशेड, पाईप लाईन यामध्ये अंतभर्ूत असलेल्या जमिनीवर तसेच सेक्टर क्र.८, मौ.खारी येथील स.नं.७१पै, ७२पै, ७३पै व ७७पै या हरित वापर विभाग, जलाशय यामध्ये अंतभर्ूत असलेल्या जमिनीवर ४०.०० मी.

रुंदीचा विकास योजना रस्ता खालील अटीसापेक्ष नव्याने अंतभर्ूत करण्यात येत आहे. "

अट.---- सीआरझेडच्या अनुषंगाने, ४० मी. रुंद विकास योजना रस्त्याचा विकास करण्यापूर्वी, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीची म्हणजेच पर्यायाने पर्यावरण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, ठाणे महानगरपालिकेस बंधनकारक राहील.

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध ठेवावा.

(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(३) सहाय्यक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरदेखील उपलब्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. म. शिंदे,

कार्यासन अधिकारी.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032 dated 20th October 2022.

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1222/429/C.R.71/22/UD-12.—Whereas, the Revised Development Plan of the city of Thane (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October 1999 (hereinafter referred to as " the said Notification ") and has come into force with effect from 22nd November 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS-1201/274/CR-28/2009/UD-12, dated the 3rd April 2003 and has come into force with effect from 14th May 2003 ;

And whereas, in the said Development Plan of Sector-5, land bearing S.No.59pt, 128pt, 242pt, 280pt, 287pt, 298pt, 299Apt, 300pt, of Village Balkum are included in Green Zone, HCMTR Reservation, Pipe Line and in sector-8 land bearing S.No.71pt. 72pt, 73pt and 77pt included in Green Zone, Waterbody (hereinafter referred to as " the said Development Plan proposal ") ;

And whereas, Thane Municipal Corporation (hereinafter referred to as " the said Municipal Corporation "), after following the legal procedure under sub-section (1) of Section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan Proposals so as to Proposed 40.00 mtr. widen Road, vide letter dated 9th March 2022 (hereinafter referred to as " the Proposed Modification ");

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification with condition ;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of Section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification with condition as described below :–

" In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :–

ENTRY

" The 40 mtr. wide Development Road is incorporated through the land bearing S.No.59pt, 128pt, 242pt, 280pt, 287pt, 298pt, 299Apt, 300pt, of Sector-5, Village Balkum which are included in Green Zone, HCMTR Reservation, Pipe Line and land bearing S.No.71pt. 72pt, 73pt and 77pt of Sector-8, of Village Khari which are included in Green Zone, Waterbody, as shown on the part plan subject to following condition."

Condition.— NOC in respect of CRZ, from the Maharashtra Costal Zone Management Authority (i.e. Environment Department) shall be obtained by the Thane Municipal Corporation before Development of 40 mtr. wide Development Plan Road.

2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

3. The Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

(i) The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.

4. This notification shall also be made available on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. M. SHINDE,

Section Officer.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २० ऑक्टोबर २०२२.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक-टीपीएस-१२२२/२२७५/प्र.क्र. १०५/२२/नवि-१२.---- ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे). महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना, क्रमांक टीपीएस १२९७/ १३१९/प्र.क्र.१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये भागश: मंजूर झाली असून, ती दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना, क्र. टीपीएस-१२०१/२७४/ प्र.क्र.२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ रोजी मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेच्या सेक्टर-६ च्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे वडवली येथील गट नं. (६७, १४८पै, २६१पै)/ (स.नं.७०पै) गट नं. (७०पै, ७१पै, ७२पै, ७३पै, ७४पै, ७६पै)/(स.नं. ७७पै) व मौ.मोघरपाडा येथील स.नं. ४१पै, ४२, ४३ व ४४पै, एकूण क्षेत्र ७.०९ हे.आर ही जमीन आ.क्र. १ अन्वये पार्क याकरिता आरक्षित आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त विकास योजना प्रस्ताव " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजना प्रस्तावामधील मौ.मोघरपाडा येथील स.नं.४४पै मधील १.०० हे.आर. क्षेत्र उक्त विकास योजना प्रस्तावामधून वगळून " खेळाचे मैदान " याकरिता आरक्षित करणेचा फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२१ च्या पत्रान्वये सादर केला आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे.

नोंद

" विकास योजना नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मौजे वडवली येथील गट नं.(६७, १४८पै, २६१पै) / (स.नं.७०पै) गट नं.(७०पै, ७१पै, ७२पै, ७३पै, ७४पै, ७६पै) / (स.नं.७७पै) व मौ.मोघरपाडा येथील स.नं.४१पै, ४२, ४३ व ४४पै, या जमिनीवरील आ.क्र.१- " पार्क " (एकूण क्षेत्र ७.०९ हे.आर.) या आरक्षणामधून मौ. मोघरपाडा येथील स.नं. ४४पै, मधील १.० हे. क्षेत्र वगळण्यात येत आहे व असे वगळलेले क्षेत्र आ.क्र.१अ-" खेळाचे मैदान " याकरिता आरक्षित करण्यात येत आहे. "

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध ठेवावा.

(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई,

(३) सहाय्यक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra. gov.in या वेबसाईटवरदेखील उपलब्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. म. शिंदे,

कार्यासन अधिकारी.

भाग एक (को.वि.पु.)-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032

dated 20th October 2022.

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1222/2275/C.R.105/22/UD-12.—Whereas, the Revised Development Plan of the city of Thane (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October 1999 (hereinafter referred to as " the said Notification ") and has come into force with effect from 22nd November 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS-1201/274/CR-28/2009/UD-12, dated the 3rd April 2003 and has come into force with effect from 14th May 2003;

And whereas, in the said Development Plan of Sector-6, land bearing gut no.(67, 148pt, 261pt) / (S.No.76pt), gut no.70pt, 71pt, 72pt, 73pt, 74pt, 76pt / (S.No.77pt) of village Vadavali and S.No.41pt, 42pt, 43pt, 44pt of village Mogharpada is reserved for Site No.1- 'Park' (hereinafter referred to as " the said Development Plan Proposal "); .

And whereas, Thane Municipal Corporation (hereinafter referred to as " the said Municipal Corporation "), after following the legal procedure under sub-section (1) of Section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to delete an area admeasuring 1.0 Ha, from the gut no.44pt of village Mogharpada from the said Development Plan Proposal and to reserve for 'Park' vide letter dated 27th September 2021 (hereinafter referred to as " the Proposed Modification ");

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of Section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification as described below :–

"In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :–

ENTRY

" An area admeasuring 1.0 Ha. of land bearing S.No.44pt of village Mogharpada is deleted from the Site No.1-Park (Total area 7.09 Ha.) of land bearing Gut.No.(67, 148pt; 261pt) / (S.No.76pt), gut no.(70pt; 71pt, 72pt; 73pt, 74pt, 76pt) / (S.No.77pt) of village Vadavali and S.No.41pt, 42, 43, 44pt of village Mogharpada and is reserved for Site No.1A-Play Ground as shown on the part plan of the Development Plan. "

2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

3. The Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :–

(i) The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.

4. This notification shall also be made available on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. M. SHINDE,

Section Officer.

भाग एक (को.वि.पु.)-----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २० ऑक्टोबर २०२२

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक-टीपीएस-१२२२/प्र.क्र.२२/२२/नवि-१२.---- ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना, क्रमांक टीपीएस-१२९७/१३१९/प्र.क्र.१४८/ ९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये भागश: मंजूर झाली असून, ती दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतूदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना, क्र. टीपीएस-१२०१/२७४/प्र.क्र.२८/ २००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ रोजी मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेच्या सेक्टर-९ च्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे कौसा, स.नं.१०१/३ व १०१/४ या जमिनी रहिवास वापर विभागामध्ये अंतभर्ूत आहेत. (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त जमिनी " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त रहिवास वापर विभागातील ३४५०.०० चौ.मी. जमीन " पाणीपुरवठा योजना " याकरिता आरक्षित करणेचा फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक २२ जानेवारी २०२१ च्या पत्रान्वये सादर केला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव किरकोळ बदलांसह मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे ;

नोंद

" विकास योजना भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मौजे कौसा, स.नं. १०१/३ व १०१/४ क्षेत्र ३४५०.०० चौ.मी. जमीन रहिवास वापर विभागातून वगळण्यात येत आहे व असे वगळलेले क्षेत्र आ.क्र.१अ - ' पाणीपुरवठा योजना ' याकरिता आरक्षित करण्यात येत आहे. या आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण " ठाणे महानगरपालिका " राहील.

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनाकांपासून अंमलात येईल.

३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध ठेवावा.

(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(३) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. म. शिंदे, कार्यासन अधिकारी.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032

dated 20th October 2022

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1222/C.R.22/22/UD-12.—Whereas, the Revised Development Plan of the city of Thane (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October 1999 (hereinafter referred to as " the said Notification ") and has come into force with effect from 22nd November 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS-1201/ 274/CR-28/2009/UD-12, dated the 3rd April 2003 and has come into force with effect from 14th May 2003 ;

And whereas, in the said Development Plan of Sector-9, land bearing Sr. No.101/3 and 101/4 of village Kausa included in Residential Zone (hereinafter referred to as " the said Land ");

And whereas, Thane Municipal Corporation (hereinafter referred to as " the said Municipal Corporation "), after following the legal procedure under sub-section (1) of Section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to delete an area admeasuring 3450.00 sq.mt. from the said Land and to reserve for the " Water Supply Scheme ", vide letter dated 22nd January 2021 (hereinafter referred to as " the Proposed Modification ");

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of Section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification alongwith minor changes as described below :– "In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz. :–

ENTRY

" An area admeasuring 3450.00 sq.mt. of land bearing Sr.No.101/3 and 101/4 of village Kausa is deleted from Residential Zone and reserved for Site No.1A-' Water Supply Scheme ', as shown on the part plan of the Development Plan, the Appropriate Authority for this reservation shall be ' Thane Municipal Corporation '. "

2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.

3. The Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

(i) The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २७-नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ५-११ शके १९४४

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.

4. This notification shall also be made available on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. M. SHINDE,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 October 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-10-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-10-27.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.