¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ३३] शुक्रवार, दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२ : कर्ातिक ६, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत
भाग एक-अ औरंगाबाद विभाग
१
प्रशासक तथा आयुक्त, महानगरपालिका,परभणी यांजकडून जाहीर सूचना
जा.क्रं./कावि/नरवि/७६८/२०२२ दिनांक २१/१०/२०२२ परभणी शहराची (सुधारीत + वाढीव क्षेत्र )विकास योजना भागश: शासन निर्णय क्र.टिपीएस-३१९९/१३०/सिआर-३३/१९९९/नावि-३०दिनंाक ३०/०९/१९९९ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १६/१२/१९९९ पासून अंमलात आली आहे. तसेच परभणी शहराच्या पुर्न:प्रसिध्द भागाची विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस-३१९९/१३०/ प्र.क्र.१११ (ए) /२००१ / नावि-३० दिनांक २४/०८/२००१ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १६/ १०/२००१ पासून अंमलात आली आहे.
विषयांकीत प्रकरणी संदर्भीय अर्जान्वये सय्यद शफीक सय्यद मोईनोद्दीन व ईतर ४ रा. परभणी यांनी परभणी म.न.पा. हद्दीतील सर्वे नंबर ६१० मधील ७/१२ प्रमाणेे एकुण क्षेत्र ०४ हे. तथापि मोजणी प्रमाणे क्षेत्र ०३ हे. ९५ आर ही त्यांच्या मालकीची जमीन मंजूर विकास योजनेनुसार ना- विकास विभागात समाविष्ट असल्याने त्या ऐवजी रहिवासी विभागात समाविष्ट करण्यासाठी कलम ३७ अन्वये फेर बदलाचा प्रस्ताव शासनाकडे मजूरीस्तव सादर करणेची विनंती केली आहे. त्या अनुषंगाने अहवाल खालील प्रमाणे आहे.
तसेच ६० मिटर रुंद रिंग रोडच्या दक्षिण बाजुची जागा ही रहिवास विभागात समाविष्ट असुन तेथे मंजुर अभिन्यासाप्रमाणे जागेवर विकास सुरु आहे. तसेच सर्वे नंबर ६१० च्या पश्चिम हद्दीलगत सर्वे नंबर ६०० असून तो रहिवास विभागात समाविष्ट आहे. तसेच सर्वे नंबर ६१० च्या पुर्व हद्दीलगत सर्वे नंबर ६११ (भागश:) हा रहिवास विभागात समाविष्ट असून तेथे सुध्दा मोठया प्रमाणात विकास सुरु आहे.
फेरबदला अंतर्गत प्रस्तावीत जागेस उत्तर बाजूने स.नं.६०९ मधुन मोजणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे १२ मी. रुंद रस्ता पोहोच रस्ता म्हणून उपलब्ध आहे.
त्यामुळे अर्जदारांनी सादर केलेल्या विनंती नुसार सर्वे नं. ६१० मधील अर्जदाराच्या मालकीची ७/१२ प्रमाणे ४ हे. जागा तसेच मोजणी नकाशाप्रमाणे ३.९५ हे. जागे पैकी ६० मी. रुंद विकास योजना रस्त्याने बाधित क्षेत्र १९५.५ चौ.मी. वगळुन हिशोबीत होणारी अर्जदाराच्या मालकीची एकूण ३९३०४.५ चौ.मी. जागा नाविकास विभागातुन वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये शासनास सादर करण्यापूर्वी मा. प्रशासक, महानगरपालिका, परभणी यांनी ठराव क्र. ३८ दि. २०/१०/२०२२ रोजी मान्यता प्रदान केली आहे.उक्त ठरावाचे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्दी झाल्यापासून विहीत कालावधीत म्हणजेच एक महिन्याचे कालावधीत जनतेकडून हरकती सूचना मागविण्यात येत आहेत. सदर फेरबदल प्रस्तावा बाबत विहीत कालावधीत एकही हरकत सूचना प्राप्त झाली नसल्यास हाच प्रशासकीय ठराव अंतिम ठराव असल्याचे मान्य करुन तसा प्रस्ताव शासनाचे मंजूरीस्तव सादर करणेची कार्यवाही महानगरपालिका परभणी तर्फे करण्यात येईल.
स्थळ : परभणी (त्ुप्ती संाडभोर) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, शुक्रवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ : कर्ातिक ६, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण By Municipal Commissioner, Parbhani City Municipal Corporation, Parbhani.
PUBLIC NOTICE
O.No. PCMC/PBN/768/2022 Date 21/10/2022 Whereas the Development Plan of Parbhani (R+AA) is sanctioned by Govt. Vide Notification dated 30.09.1999 which came into force on dated 16.12.1999. The republished Development Plan Parbhani was sanctioned on dated 24.08.2001 & came into force on dated 16.10.2001.
The land admeasuring 04 Hect. As per 7/12 extract & 3.95 Hect. As per measurement sheet within Sy. No. 610 belong to Sayyed Shafique Sayyed Moinuddin & other 4 within Parbhani Municipal Limit is included in no-development zone in aforesaid sanctioned development plan of Parbhani.
Towards North side of above applicant land Sy. No. 606 & 609 which are included in no development zone. Towards West side Sy. No. 605 & towards East side Sy. No. 610 (Pt.) of above applicants land are also included in no development zone. As shown in D.P. Part Plan towards South-East corner of 3.95 Hect. Land the partly land admeasuring 195.50 Sq.Mt. is affected by 60 m. vide D.P. Road. The land towards South side of 60 m vide development road within Sy. No 610 the is included is residential zone in which there is residential development as per sanctioned layouts. There is 9 m. wide approach road within Sy.No.609 towards North side of land under modification. Towards West side of Sy. No. 610 there is Sy. No 600 which is included in residential zone and towards East side of Sy.No 610 there is Sy. No. 611 (Pt.) which is included in residential zone in which there is residential development as per sanctioned layouts.
As per applicants request the land within Sy. No. 610 as per 7/12 extract which is 4.0 Hect., as per measurement sheet which is 3.95 Hect. within which the land affected by 60 m. wide D.P. road admeasuring 195.50 Sq.Mt. the net applicants land admeasuring 39304.50 Sq.Mt. which is to be deleted from no development zone and to be included in residential zone.
As per section 37 (1) of MR & TP Act 1966 the Administrator of Parbhani Municipal Corporation Vide its Resolution No. 38 dated 20/10/2022 decided to delete applicants land admeasuring 39304.50 Sq.Mt from no development zone and which is to be included in Residential Zone.
The part plan showing the modification U/s 37 is kept with the Town Planning Section of Parbhani Municipal Corporation for inspection to General Public for suggestion & objection in the office time.
And whereas the Municipal Corporation Parbhani invites suggestion and objection to said modification within the period of One Month from the date of publication of this Notification in Government Gazette.
The suggestions and objections received by General Public within one month from the publication of this Notification in Government Gazette would be considered by Parbhani City Municipal Corporation before submitting the proposal to the Government for sanction. If no suggestion & objection are received by General Public within aforesaid stipulated period then this resolution will be final and proposal of modification will be send to Government for sanction.
Place : Parbhani Date :21/10/2022
Commissioner Parbhani City Municipal Corporation, Parbhani.