Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-II, Extra No. 137, (Dated 2nd November 2022) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिसूचना क्रमांक मऔविम/आय.आय.ए./D 60053/२०२२

Published 02 November 2022

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ८, अंक ७७] बुधवार, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ [ पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगीकृत)

अधिसूचना

क्रमांक मऔविम/आय.आय.ए./D 60053/२०२२

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

ज्याअर्थी, शासनाचे उद्योग, उर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र. आय.आय. ए. पॉलिसी-२०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१३ अन्वये महाराष्ट्राचे धोरण-२०१३ जाहीर करणेत आले. (यापुढे " उक्त धोरण " असे नमूद केले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, जे क्षेत्र शासनाचे भूसंपादन कायदा, १८९४ अथवा महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादित झालेले नाही, त्याचे क्षेत्रफळ हे किमान ४० हेक्टर असेल, अशा खाजगी क्षेत्रावर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, की जी योजना उक्त औद्योगिक धोरणातील अनुसूची अ मधील परिच्छेद-४ (अ) व ४(ब) मध्ये नमुद आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ४३-(१ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसुचनेद्वारे एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करता येईल आणि अशी अधिसूचना काढल्यावर, महामंडळ हे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्राधिकरण होईल ;

आणि ज्याअर्थी मे. हल्दीराम फुडस इंटरनॅशनल प्रा.लि. यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे. गुमथळा व सावली, ता. कामठी, जि. नागपुर येथील ५१.१० हे.आर क्षेत्राला एकात्मिक औद्योगिक क्षेत्रा म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २० जानेवारी २०२२ व १४ जुलै २०२२ रोजी संपन्न झालेल्या १३९व्या व १४४ व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मे. हल्दीराम फुडस इंटरनॅशनल प्रा.लि यांचे प्रस्तावित मौजे गुमथळा व सावली, ता. कामठी, जि. नागपुर येथील क्षेत्राला एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकासाला सहमती दर्शविली आहे ;

आणि ज्याअर्थी, महारष्ट्र शासनाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्रमांक आयडीसी २०२२/प्र.क्र.४६०/उद्योग-१४, दिनांक २८ सप्टेंबर, २०२२. अन्वये मौजे गुमथळा व सावली, ता. कामठी, जि. नागपुर येथील ५१.१० हे.आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन-२०१३ चा सुधारणा अधिनियम, १५) च्या कलम ४३ खंड-(१ब) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, निन्मस्वाक्षरीकार म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याद्वारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे गुमथळा व सावली, ता. कामठी, जि. नागपुर येथील खालील अनुसुचित उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.

उक्त अधिसूचनेची प्रत व सोबत स्थळ निश्चिती चतु:सिमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा. तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाची www.midcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध असेल.

(१)

भाग दोन-१३७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४

अनुसूची

मौजे गुमथळा, ता. कामठी, जि. नागपुर.

अ.क्र. सव्र्हे नंबर/हिस्सा नंबर क्षेत्र हे.आर.
१ ३८८/१ १.३४
२ ३८८/३ ०.१८
३ ३८९/अ/१ ०.८८
४ ३८९/अ/२ ०.८८
५ ३८९/ब/१ ०.८२
६ ३८९/ब/२ ०.८२
७ ३९०/१ ०.५९
८ ३९०/२ १.१९
९ ३९०/३ ०.६०
१० ३९१ ४.१८
११ ३९२/अ १.९२
१२ ३९२/ब १.४५
१३ ३९३ १.५७
१४ ३९४ ०.४८
१५ ३९५ ०.२७
१६ ४१४ ३.१४
१७ ४१५/१ १.००
१८ ४१५/३ ०.२६
१९ ४१५/४ १.६३
२० ४१६/१ १.७१
२१ ४१६/३ ०.७५
२२ ४१६/४ १.७२
२३ ४१६/५ ०.७५
२४ ४२४/१ १.०२
२५ ४२४/२ १.०२
एकूण ३०.१७

चतु:सीमा :-

उत्तरेस :- मौजे गुमथळा सव्र्हे नंबर ४०९, ४०६, ४२३, ४१९/२. दक्षिणेस :- मौजे गुमथळा सव्र्हे नंबार ३८६ व मौजे पळसाड हद्द व रस्ता. पूर्वेस :- मौजे गुमथळा सव्र्हे नंबर ४२३, ४१५/२, ४१६/२, ४१८, ४१७, ३८७. पश्चिमेस :- मौजे गुमथळा सव्र्हे नंबर ४१६/२, ४१३, ४१२,व मौजे सावलीची शीव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ ३

अनुसूची

मौजे सावली, ता. कामठी, जि. नागपुर.

अ.क्र. सव्र्हे नंबर/हिस्सा नंबर क्षेत्र हे.आर.
१ ८९/१ १.१६
२ ९३/१ १.३८
३ ९३/२ १.३७
४ ९४ १.९४
५ ९५/९६ २.१९
६ ९७ ०.७८
७ ९८ ०.७९
८ ९९ ०.७८
९ १००/१ २.३२
१० १००/२ १.४६
११ १०१ १.३९
१२ १०२ ०.६७
१३ १०३ ३.५९
१४ १०४ १.११
एकुण २०.९३

चतु:सीमा :-

उत्तरेस :- मौजे सावली सव्र्हे नंबर ९२ व मौजे गुमथळाची शीव.

दक्षिणेस :- नाला व रस्ता.

पूर्वेस :- मौजे गुमथळाची शीव

पश्चिमेस :- मौजे सावली सव्र्हे नंबर ९२, ८९/२अ, ८९/२ब.

मुंबई, दिनांक २ नोव्हेंबर २०२२.

डॉ. विपिन शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.

भाग दोन-१३७--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

NOTIFICATION

No. MIDC/IIA/D 60053/2022

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

Whereas, Maharashtra Industrial Policy 2013, has been published by Government in Industries, Energy and Labour Department vide its Notification No.III-Policy 2010/C.R.768/ Industry-2, dated 22nd Feb, 2013 (Herein referred as " the said Policy ") ;

And whereas, the Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Industrial Areas on private lands admeasuring at least 40 Hect, not acquired under the Land Acquisition Act of 1894 or Maharashtra Industrial Development Act,1961, in accordance with para 4(a) and 4(b) of the schedule-A appended to the said policy;

And whereas, as per section 43-(1B) of Maharashtra Industrial Development Act,1961, that subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may, by notification in the Official Gazette, notify any industrial area as the Integrated Industrial Area and upon such notification, the Corporation shall become the Special Planning Authority for such Integrated Industrial Area under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;

And whereas, M/s. Haldiram foods International Pvt. Ltd. made an application requesting MIDC to notify their proposed project area 51.10 Ha in Village-Gumthala & Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur as Integrated Industrial Area ;

And whereas, the High-Power Committee in its 139th & 144th meeting held on 12th, 20th January 2022 & 14th July 2022 has approved the proposal of an 'Integrated Industrial Area' to be developed by, M/s. Haldiram foods International Pvt. Ltd. Village-Gumthala & Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur ;

And whereas, vide its, Notification No.IDC-2022/CR 460/Ind-14 dated 28th September 2022 of Industries Energy & Labour Department, Government of Maharashtra declared 51.10 Ha area of Village- Gumthala & Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur to be an 'Industrial Area' under clause (g) of section 2 of Maharashtra Development Act 1961.

Now therefore in exercise of powers conferred under clause (1B) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.XV of 2013), the undersigned as Chief Executive Officer of Maharashtra Industrial Development Corporation, hereby notify the area at Village-Gumthala & Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur as per appended schedule as 'Integrated Industrial Area ;

A copy of this Notification and plan showing boundaries shall form part of this Notification.

The Notification is made available on the website of MIDC, www.midcindia.org.

Schedule

Village-Gumthala, Tal. Gangapur, District Aurangabad

Sr. No Survey No. Area
1 388/1 1.34
2 388/3 0.18
3 389/A/1 0.88
4 389/A/2 0.88
5 389/B/1 0.82
6 389/B/2 0.82
7 390/1 0.59
8 390/2 1.19
9 390/3 0.60
10 391 4.18
11 392/A 1.92
12 392/B 1.45
13 393 1.57
14 394 0.48
15 395 0.27
16 414 3.14
17 415/1 1.00
18 415/3 0.26
19 415/4 1.63
20 416/1 1.71
21 416/3 0.75
22 416/4 1.72
23 416/5 0.75
24 424/1 1.02
25 424/2 1.02
Total 30.17
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ ५

Boundaries –

North :- Village Gumthala Survey No. 409, 406,423, 419/2.

South :- Village Gumthala. Survey No. 386 & Boundary & Road of Village Palsad.

East :- Village Gumthala Survey No. 423, 415/2, 416/2, 418, 417, 387.

West :- Village Gumthala Survey No. 416/2, 413, 412 & Boundary of Mouje Sawali.

Schedule

Village-Sawali, Tal. Gangapur, District. Aurangabad

Sr. No Survey No. Area
1 89/1 1.16
2 93/1 1.38
3 93/2 1.37
4 94 1.94
5 95/96 2.19
6 97 0.78
7 98 0.79
8 99 0.78
9 100/1 2.32
10 100/2 1.46
11 101 1.39
12 102 0.67
13 103 3.59
14 104 1.11
Total 20.93
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४

Boundaries –

North :- Village Sawali Survey No. 92 and Boundary of Village Gumthala.

South :- Nala and Road.

East :- Boundary of Village Gumthala

West :- Village Sawali Survey No.92, 89/2A, 89/2B.

DR. VIPIN SHARMA,

Mumbai,

Chief Executive Officer,

dated 2nd November, 2022. Maharashtra Industrial Development Corporation.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 November 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-11-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.