महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक ९७] बुधवार, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ नोव्हेंबर, २०२२.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक एमपीएससी-११२२/प्र.क्र.१९५/आठ.------ भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२० चा खंड (३) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) (दुसरी सुधारणा) विनियम, १९६५ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :-----
१. ह्य विनियमांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) (२ री सुधारणा) विनियम, २०२२ असे संबोधण्यात यावे.
२ री सुधारणा २०२२.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ सोबत जोडलेल्या अनुसूचीमधील अनुक्रमांक ३३ (एस) येथील नोंदीनंतर खालीलप्रमाणे नोंद वाढविण्यात यावी.------
" (टी) राज्य शासनातील लिपीक संवर्गातील, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून, लिपिक-टंकलेखक (गट-क) ची सर्व पदे. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
लिना संखे, शासनाच्या उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २, २०२२/कर्ातिक ११, शके १९४४ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st November, 2022.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. MPSC-1122/C.R.195/VIII.—In exercise of the powers conferred by clause (3) of article 320 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following regulations further to amend the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965, namely :—
1. These regulations may be called the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) (2nd Amendment) Regulations, 2022.
2nd Amendment of 2022.
2. In the Schedule appended to the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965, in entry 33, after sub-entry (s), the following sub-entry shall be added, namely :—
" (t) All the posts of Clerk-Typist (Group-C) in the clerical cadre under the Government of Maharashtra except when appointments to the said posts are to be made on the compassionate ground. "
By order and in the name of the Governor of Maharashtra,
LEENA SANKHE, Deputy Secretary to Government.