महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ३१ ] सोमवार, नोव्हेंबर ७, २०२२ / कार्तिक १६, शके १९४४
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४८१/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र. क्र. ४०/का.-६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१ सिंधुताई शिवाजी गावडे अध्यक्ष
डॉ. राजा दयानिधी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, २ नोव्हेंबर २०२२.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ७ नोव्हेंबर २०२२ / कार्तिक १६, शके १९४४ ScheduleSr. No. Name of Candidates Designation
1 2
3
1 Sindhutai Shivaji Gawde President
Dr. RAJA DAYANIDHI,
Collector, Sangli.
Sangli, 2nd November 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.