RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ८, अंक ७३] गुरुिार, नोव्हेंबर १०, २०२२/काव्त्षक १९, शके १९४४ [पृष्ट्ठठे ४, वकंम्त : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ११७
प्ावधकृ्त प्काशन
सक्षम प्ावधकारी (हायस्पीड रेल), ्तथा उप विभागीय अवधकारी, पालघर उप विभाग, पालघर यांजकडून
मु ंबई अहमदाबाद अव्तजलद रेल्िे प्कल्पासा्ठी, भूमी संपादन, पुनि्षसन ि पुनस्था्षपना कर्ताना उवि्त भरपाई वमळण्यािा आवण पारदश्षक्तेिा हक्क अवधवनयम, २०१३ िे कलम १९ अन्िये
घोर्णा
क्र. पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/अविसूचना-१९(१)/कावि-१११५/२०२२.—ज्याअर्थी, समूवचत शासन असलेल्या पालघर विल्ह्ाच्या विल्हाविकाऱ्याने भूवम संपादन, पुनि्वसन ि पुनि्वसाहत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवि पारदश्वकतेचा हक्क अविवनयम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा वनददेश "उक्त अविवनयम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ चे पोट-कलम (१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अविकाराचा िापर करून मौिे-कल्लाळे ि खावनिडे वदनांक ८ सप्टेंबर २०२२ अन्िये प्रारंवभक अविसूचना काढली आहे, आवि त्याद्ारे असे अविसूवचत केले आहे की, यासोबत िोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अविक तपशीलिार ि्वन केलेल्या िवमनीची, अनुसूची-दोन मध्ये अविक तपशीलिार विवनवद्वष्ट केलेल्या साि्विवनक प्रयोिनासाठी आिश्यकता आहे वकंिा वतची आिश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आवि ज्याअर्थी, पालघर विल्ह्ाच्या विल्हाविकाऱ्यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्िये वदलेला अहिाल कोिताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त साि्विवनक प्रयोिनासाठी उक्त िमीन संपावदत करण्याची आिश्यकता आहे, याबाबत त्याची खात्ी पटली आहे आवि म्हिून उक्त अविवनयमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्िये, उक्त साि्विवनक प्रयोिनासाठी उक्त िवमनीची आिश्यकता आहे, असे याद्ारे घोवित करण्यात येत आहे;
आवि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अविक तपशीलिार ि्वन केलेले क्ेत् हे बावित कुटु ंबीयांच्या पुनि्वसन ि पुनि्वसाहतीच्या प्रयोिनासाठी पुनि्वसाहत क्ेत् म्हिून वनिा्वररत केले असल्याचे याद्ारे घोवित केले िात असून, पुनि्वसन ि पुनि्वसाहत योिनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विवनवद्वष्ट केला आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु)-११७–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, नोव्हेंबर १०, २०२२/काव्त्षक १९, शके १९४४ अनुसूिी - एक
जवमनीिे िण्षन
१) गािाचे नाि - कल्लाळे, ता. वि. पालघर
| अ.क्र. | भूमापन वकंिा गट क्र. | िवमनीचा प्रकार | िवमनीचे स्िरूप | संपावदत क्ेत् हे.आर मध्ये (खािगी) |
| १ | २६ | खािगी | शेती | ०.११६१ |
| २ | २२/ब | खािगी | शेती | ०.२१६६ |
| ३ | १०९ | खािगी | शेती | ०.०५४४ |
| ४ | १०७ | खािगी | शेती | ०.१६८८ |
| ५ | १११ | खािगी | शेती | ०.०२९१ |
| ६ | ११२ | खािगी | शेती | ०.१२५८ |
| ७ | ११३ | खािगी | शेती | ०.०३२७ |
| ८ | ११४ | खािगी | शेती | ०.०७७४ |
| ९ | ९८ | खािगी | शेती | ०.१३४३ |
| १० | ११६ | खािगी | शेती | ०.१६६३ |
| एकूण | १.१२१५ |
२) गािाचे नाि -खावनिडे, ता. वि. पालघर
| अ.क्र. | भूमापन वकंिा गट क्र. | िवमनीचा प्रकार | िवमनीचे स्िरूप | अंदावित क्ेत् हे.आर मध्ये (खािगी) |
| १ | ४८ | खािगी | शेती | २.४३३१ |
| २ | ५०/१ | खािगी | शेती | ०.१३७७ |
| ३ | ५०/२ | खािगी | शेती | |
| ४ | ५०/३ | खािगी | शेती | |
| ५ | ५०/४ | खािगी | शेती | |
| ६ | ५०/५ | खािगी | शेती | |
| ७ | ४५ | खािगी | शेती | ०.२१६९ |
| ८ | उ. प्ललॉ नं. १ | खािगी | शेती | ०.११०२ |
| ९ | ३२ | खािगी | शेती | ०.०४८४ |
| १० | ४४ | खािगी | शेती | ०.४१७० |
| एकूण | ३.३६३३ |
साि्षजवनक प्योजनाच्या स्िरूपाबाब्त विरण
| प्कल्पािे नाि | मु ंबई - अहमदाबाद अव्तजलद रेल्िे प्कल्प वजल्हा पालघर |
| प्कल्पाच्या कामािे िण्षन | मु ंबई - अहमदाबाद अव्तजलद रेल्िे प्कल्प रेल्िे मंत्ालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्िे योिना, २०२० तयार केली आहे आवि त्या योिनेचा दस्तऐि वडसेंबर, २००९ मध्ये प्रवसद्ध झाला आहे. सदर प्रकल्प िपान सरकारच्या सहाय्याने काया्वन्न्ित कराियाचा आहे. प्रकल्पाची एकूि लांबी ही ५०८.१७ वक.मी. असून त्यापैकी १५५.६४२ वक.मी. लांब इतका रेल्िे माग्व महाराष्ट्र राज्यामिून (बोेगद्ातून २७ वक.मी. ि १२७.६४२ उन्नत माग्व) िातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्र्ानके (बांद्ा कुला्व संकुल, ठािे, विरार ि बोईसर) वनयोवित केले आहेत. रेल्िे चालनाचा िेग प्रवत तास ३२० वक.मी. इतका असेल. |
| समाजाला होणारे लाभ | मु बई - अहमदाबाद अवतिलद रेल्िे प्रकल्पामुळे िलदगती रेल्िेप्रकल्प बांिकाम करिे, त्याचा िापर ं करिे, ि देखभाल करिे याकामी रोिगाराच्या संिी उपलब्ि होिार आहेत. स्र्ावनक लोकांना त्यांचे कौशल्य आवि अनुभि यानुसार त्या िागेतील प्रचवलत वनयमानुसार रोिगाराच्या संिी वमळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रिासी िाहतुकीत िाढ, सुरवक्त आवि िलद प्रिास, भौगोवलक आवि सामाविक दृष्टीने सि्वकि विकास, मोठ्ाप्रमािात रोिगार वनवम्वती पया्विरि न्स्र्रता ह्ा बाबी अवभप्रेत आहेत. |
अनुसूिी - ्तीन
बाधी्त व्यक्तींिे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
१. प्कल्पािे बांधकाम
२. प्कल्पािे पररिालन
३. प्कल्पािी देखभाल
या कारिाकररता िवमनीची आिश्यकता.
अनुसूिी - िार
भूमी संपादन अवधवनयम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जवमनीिे मुल्यांकन ि (२) पुनि्षसन ि पुनस्था्षपना
ंबई अहमदाबाद अव्तजलद रेल्िे प्कल्पाकरर्ता
अं्तग्ष्त घटकांबाब्त राज्य शासनाने धोरण वनश्चि्त केलेले आहे, त्यानुसार मु
भूमी संपादन अवधवनयम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूिीनुसार ्तसेि महाराष्ट्र पुनि्षसन ि पुनस्था्षपना अं्तग्ष्त घटक—
१. िर ग्ामीि भागात घर गमािले तर इंवदरा आिास योिनेच्या वनकिानुसार बांिलेले घर वकंिा त्याऐिी वनयमानुसार अनुज्ेय रक्कम देय राहील. वकमान र.रु. १,६५,०००.
२. िर शहरी भागात घर गमािले तर साि्विवनक बांिकाम विभागाच्या वनकिानुसार ५० चौ.मी. िोते क्ेत् असलेले घर वकंिा त्याऐिी वनयमानुसार अनुज्ेय रक्कम देय राहील. वकमान र.रु. ५.५ लाख देय राहील.
३. िर कुटू ंबात रोिगारासाठी पात् उमेदिार असेल अशा प्रत्येक बावित कुटु ंबाला एकदाच ५ लाख रुपये वदले िातील.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, नोव्हेंबर १०, २०२२/काव्त्षक १९, शके १९४४४. बावित स्र्लांतरीत कुटु ंबाला दरमहा र.रु.३,००० वनिा्वह भत्ा स्र्लांतराच्या तारखेपासून एक िा्वच्या कालािीसाठी. अनुसूवचत िाती आवि िमातींच्या अशा कुटु ंबांना अवतररक्त र.रु. ५०,००० देय राहील.
५. बावित स्र्लांतरीत कुटु ंबाला र.रु. ५०,००० िाहतूक खच्व देय राहील.
६. ज्या कुटु ंबाकडे िनािरांचा गोठा वकंिा छोटे दुकान होते, अशा कुटु ंबाला एकदाच र.रु. २५,००० आवर्वक मदत देय राहील.
७. कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच र.रु. ५०,००० अनुदान देय राहील.
८. घर बदलल्यानंतर एकदाच र.रु. ५०,००० पुनस्र्ा्वपना भत्ा देय राहील.
९. पुनि्वसन झालेल्या व्यक्तीच्या केिळ पवहल्या व्यिहारासाठी मुद्ांक शुल्क आवि नोंदिी शुल्क हे संबंवित संपादन संस्र्ेकडून भरले िाईल.
१०. बावित व्यक्तीने लेखी स्िरूपात संमती वदली तर िर उल्लेख केलेले पॅकेि अनुज्ेय होईल.
अनुसूिी -पाि
वनयुक्त केलेल्या प्शासकािा ्तपशील
| अ. | प्शासक म्हणून वनयुक्त करण्या्त आलेल्या अवधकाऱ्यािे पदनाम | उप विल्हाविकारी (भूसंपादन), पालघर |
| ब. | प्शासकाच्या काया्षलयािा पत्ा | उप विल्हाविकारी (पुनि्वसन) विल्हाविकारी काया्वलय पालघर विल्हाविकारी काया्वलय, रुम नं. ११३, पवहला मिला, कोळगांि, ता.पालघर, वि. पालघर |
| क. | ज्या अवधसूिनेद्ारे प्शासकािी वनयुक्ती करण्या्त आली आहे. त्या अवधसूिनेिा ्तपशील | महाराष्ट्र शासन राजपत्र, असािारि भाग चार-ब, ि्व ५, अंक ९२(२) गुरुिार, िुलै ११, २०१९/आिाढ २०, शके १९४१, महसूल ि िन विभाग, अविसूचना वद. ०९ िुलै २०१९ अन्िये उप विल्हाविकारी (पुनि्वसन), विल्हाविकारी काया्वलय पालघर, यांची प्रशासक, पुनि्वसन ि पुनस्र्ा्वपना म्हिून वनयुक्ती करिेत आली आहे. |
धनाजी ्तोरस्कर,
पालघर,
उप विभागीय अविकारी,
वदनांक ९ नोव्हेंबर २०२२.
पालघर उप विभाग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.