Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-A, Ext. 211, (Dated 16th November 2022) महसलू व वन विभाग अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३. क्रमांक एसआयए-२०२२/प्र.क्र. ११३/अ-२

Published 16 November 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ८, अंक १०२] बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२/कर्ातिक २५, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मु ंबई ४०० ०३२, दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एसआयए-२०२२/प्र.क्र.११३/अ-२.—ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) महाराष्ट्र राज्याला लागू असताना, (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद आहे की, राज्य शासनास लोकहितास्तव राजपत्रातील अधिसूचने(cid:४६२)ारे उक्त कलम १० क मध्ये नमूद के लेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद के लेल्या जमिनी उक्त कलम १० क च्या खंड (च ) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद के लेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा, निर्देश "उक्त प्रकल्प" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहेत किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने उक्त प्रकल्पांकरीता के वळ किमान निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन प्रस्तावित संपादनासाठीच उक्त जमिनीचे व्याप्तिक्षेत्र निश्चित के ले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास या(cid:४६२)ारे उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच्या तरतूदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत, त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे लोकहितास्तव, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

भाग चार-अ-२११ -१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १६, २०२२/कर्ातिक २५, शके १९४४

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

गाव मौजे शिळ, ता. जि. ठाणे

अ.क्र. गट नंबर आवश्यक जमिनीचे क्षेत्र अ ंदाजित (हे.आर.)
१ २९ ०.०९.८४
२ ३३ ०.०६.५५
३ ३६/१ ०.००.७०
४ ३७/२ ०.०३.३५
एकू ण ०.२०.४४

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

गाव मौजे देसाई, ता. जि. ठाणे

अ.क्र. गट नंबर आवश्यक जमिनीचे क्षेत्र अ ंदाजित (हे.आर.)
१ ६३/२ ०.००.१०
२ ६३/८ ०.०४.३०
३ ६३/९ ०.०३.९३
४ ६३/१२ ०.०४.७२
एकू ण ०.१३.०५

अनुसूची दोन

प्रकल्पाचा तपशील

प्रकल्पाचे नाव :— मु ंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वे प्रकल्प

प्रकल्पाचा तपशील :— मौजे शिळ व देसाई ता. जि. ठाणे येथे मु ंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन)

संपादन अभिकरणाचा तपशील :— न ॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.

समाजाला मिळणारे लाभ :— सुरक्षित आणि अतिजलद प्रवास.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय इंगळे,

शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १६, २०२२/कर्ातिक २५, शके १९४४ ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th November, 2022.

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No.SIA.2022/C.R.113/A-2.— WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule II appended hereto, which is covered under clause ( f ) of the said section 10 A (hereinafter referred to as "the said project") ;

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE-I

Description of Lands

Village Shill, Tal. Thane, Dist. Thane

Sr. No. Gut No. Area as per Land Acquisition Proposal(Ha.Aer)
1 29 0.09.84
2 33 0.06.55
3 36/1 0.00.70
4 37/2 0.03.35
Total 0.20.44
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर १६, २०२२/कर्ातिक २५, शके १९४४

SCHEDULE-I

Description of Lands

Village Desai, Tal. Thane, Dist. Thane

Sr. No Gut No. Area as per Land Acquisition Proposal(Ha.Aer)
1 63/2 0.00.10
2 63/8 0.04.30
3 63/9 0.03.93
4 63/12 0.04.72
Total 0.13.05

SCHEDULE- II

Description of Project

Name of the Project :— Mumbai-Ahmedabad High-Speed Rail Project.

Description of Project :— Mauje-Shill & Desai, Tal. & Dist. Thane at Mumbai-Ahmedabad

High-Speed Rail Project (Bullet-Train)

Details of Acquiring Agency :— National High-Speed Rail Corporation Ltd.

Benefit of Project :— High Speed & Safe Journey.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY INGLE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 November 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-11-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-11-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.