RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ४६] गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1202/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name :—
Name and designation Period
1. Shri M. S. Sharma, Ex-post facto sanction to the Commuted the then Principal District and leave for 4 days from 2nd August 2022 to Sessions Judge, Parbhani now 5th August 2022. Registrar (Personnel), AND High Court, Appellate Side, Ex-post facto sanction to the Commuted Mumbai.
leave for 5 days from 7th August 2022 to 11th August 2022 with permission to prefix second half day casual leave on 6th August 2022.
On return from leave Shri M. S. Sharma, will be reposted as Principal District and Sessions Judge Parbhani.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Shri M. S. Sharma, would have continued to officiate as Principal District and Sessions Judge Parbhani had he not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Shri M. S. Sharma, is kept with Smt. S. S. Nair, District Judge-1 and Additional Sessions Judge Parbhani.
High Court, Appellate Side,
Bombay, 3rd November 2022.
D. S. DESHMUKH, Registrar, (Insp. II).
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३२१९/प्र.क्र.२८३/१६-अे.---- कृषि विभागाच्या अखत्यारीमध्ये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी, गट-अ या पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
विवरणपत्र
परिविक्षा कालावधी दिर्र्घ मुदतीच्या तत्वावर नियुक्ती, दिनांक अ.क्र. अधिकायाचे नाव (१) (२)
(३)
(४)
१ श्री. अशोक बाजीराव गिरवले दिनांक १८ जानेवारी २०१९ दिनांक १८ जानेवारी २०२१ (म.पू.)
ते
दिनांक १७ जानेवारी २०२१
२. उपरोक्त अधिकारी यांनी राजपत्रित अधिकायाकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उर्त्तीर्ण केली असून त्यांनी शासकीय अधिकायाकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उर्त्तीण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मुल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.
३. उपरोक्त अधिकारी यांना परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-३ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-४ मध्ये नमूद दिनांकापासून प्रशासकीय अधिकारी, गट-अ संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दिर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन, कार्यासन अधिकारी.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक इएसटी-२०२२/प्र.क्र. ११६/का.२.---- श्री. नंदकिशोर लल्लू मोरे, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांची "" विधि सल्लागार-नि-सह सचिव "", विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर ते विभागात रूजू होतील त्या दिनांकापासून नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आ. न. वसावे, शासनाचे सहसचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४विशेष राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय ३रा मजला, ई-विंग, नवीन इमारत वस्तू व सेेवाकर भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०
क्रमांक राउआ-२०२२/आस्थापना-२ व ३ / सेवा निवृत्त / ब-१४०८.-----या कार्यालयाच्या संगणकीय सूचीप्रमाणे या विभागातील निम्ननिर्देशित राजपत्रित अधिकारी हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) पासून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून निवृत्त होत आहेत.
अ.क्र. अधिकायांचे नाव (१) (२)
पदनाम (३)
महाविकास सांकेतांक (४) १ श्री. श्रीराम किशनराव आरुटवार राज्यकर उपआयुक्त (व्यवसाय लेखा परीक्षण) १ MUM-VAT-E-804
ई-८०४, मुंबई.
२ श्री. अन्वरहुसेन इस्माईल शेख राज्यकर उप आयुक्त (लेखा परीक्षण) ई-००१, भाइर्ंदर BHY-AUI-E-001 ३ श्री. अनिल बळिराम साईल राज्यकर सहायक आयुक्त (व्हॅट) ड-००८, भाइर्ंदर BHY-VAT-D-008 ४ श्री. अविनाश शेषराव आढाव राज्यकर सहायक आयुक्त (व्हॅट) ड-००२, अमरावती AMR-VAT-D-002 ५ श्री. दादा कमलुबा तांगडे राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-०१६, औरंगाबाद AUR-VAT-C-016 ६ श्री. दिपक नरोत्तम गोहील राज्यकर अधिकारी (व्यवसाय कर) क-००१, जळगाव JAG-PTO-C-001 ७ श्री. उल्हास मोरेश्वर देशपांडे राज्यकर अधिकारी (व्यवसाय कर) क-००५, वांद्रे-मुंबई MUM-PTO-C-005 ८ श्रीम. श्रृती संजय काळे राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-१०३, मुंबई MUM-VAT-C-103 ९ श्रीम. सविता जनार्दन शेलार राज्यकर अधिकारी (मंुविका) क-००१, पालघर PAL-BST-C-001 १० श्रीम. ललिता दिलीप गोरे राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-०१९, ठाणे THA-VAT-C-019 ११ श्री. सखाराम गिताराम कांबळे राज्यकर अधिकारी (व्हॅट) क-००१, वाशिम WAS-DDO-C-001 महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १३५ अन्वये, राजपत्रित अधिकायांच्या सेवानिवृत्तीची तारीख शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्यासाठी, या कार्यालयाच्या स्तरावरील सदर अधिसूचित, सेवानिवृत्तीच्या दिनांकापयर्ंत फेरबदल झाल्यास ते बदल करण्याच्या अधीन राहून सदर सूची निर्गमित करण्यात येत आहे.
संबंधित अधिकारी वरील दिनांकास प्रत्यक्षात शासकीय सेवेतून निवृत्त झाले किंवा त्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवेत वाढ झाली किंवा कसे याची खात्री करून त्यांना कार्यमुक्त केल्याच्या कार्यवाहीचा अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासहीत विनाविलंब या कार्यालयास पाठवावा. जेणेकरून त्यांच्या निवृत्तीची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे सुलभ होईल.
वरील अधिकायांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र व महाराष्ट्र कोषागार नियम २३६ चा दाखला (ना मागणी प्रमाणपत्र) महालेखापाल महाराष्ट्र-१, मुंबई, नागपूर-२ यांच्या कार्यालयास परस्पर पाठवावा. जे अधिकारी शासकीय निवासस्थानात राहत असतील, त्यांच्या निवृत्तीबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कळवावे व आवश्यक दाखला मागवावा.
ज्या अधिकायाबाबत महसूलहानी/विभागीय चौकशी कार्यवाही सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे अशा अधिकायांच्या प्रकरणी होणाया निर्णयाच्या अधीन राहून निवृत्ती वेतन लाभाची कार्यवाही करावी.
संबंधित अधिकायांस नियमित सेवानिवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यास काही कारणास्तव विलंब होणार असल्यास तात्पुरते निवृत्ती वेतन व सेवालाभ देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १२६/१३० नुसार आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी.
महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई, नागपूर-२ यांच्याकडून अंतिम निवृत्ती वेतन व सेवा लाभाची रक्कम शक्य तितक्या लवकर मंजूर होईल.
याबाबत कृपया आवश्यक कार्यवाही करावी.
मुंबई, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२.
अनिल कुदळे, राज्यकर उप आयुक्त (आस्थापना) २, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1201/2022-1826.—The Hon'ble the Chief Justice has been pleased to appoint Shri R. N. Joshi, in-charge Registrar General and Registrar (Vigilance-I) and in-charge Registrar (Vigilance-II) as the Registrar General and in-charge Registrar (Vigilance-I) and in-charge Registrar (Vigilance-II) of the High Court of Bombay with effect from Monday, 24th October 2022.
High Court, Bombay,
Dated 25th October 2022.
for I/c. Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1202/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name :—
Name and designation Period
1. Shri A. S. Waghwase, Earned leave for 2 days i.e. on
29th August 2022 and 30th August 2022.
Chief Judge, Court of Small Causes, Mumbai.
AND
Ex-post facto sanction to the Earned leave for 2 days i.e. on 30th September 2022 and 1st October 2022.
On return from leave Shri A. S. Waghwase will be reposted as Chief Judge, Court of Small Causes, Mumbai.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Shri A. S. Waghwase would have continued to officiate as Chief Judge, Court of Small Causes, Mumbai had he not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Shri A. S. Waghwase is kept with Shri S. T. Soor, Additional Chief Judge, Court of Small Causes, Mumbai.
High Court, Appellate Side,
Bombay, 21st October 2022.
D. S. DESHMUKH, Registrar, (Insp. II).
भाग एक (म.उ.वि.)--१अ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/2022 .— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names:—
Name and Designation Period
1. Smt. P. L. Palsingankar, Ex-post facto sanction to the Commuted leave Judge,
for 5 day from 25th July 2022 to 29th July Family Court,
2022 prefixing holidays on 23rd July 2022 Bhandara.
and 24th July 2022 with permission to leave
headquarter.
2. Shri M. M. Adwant, Earned leave for 12 days from 25th July 2022 Judge,
to 5th August 2022 with permission to Family Court,
leave headquarter from 22nd July 2022 (A.O.H.) Beed.
after attending the Regional Mediation
Conference for Judicial Officers Scheduled to
be held at Aurangabad on 24th July 2022.
3. Smt. S. S. Sawant, Earned leave for 4 days from 1st August 2022 Principal District and Sessions to 4th August 2022 after attending All India Judge, Raigad-Alibag. District Legal Services Authority Meeting,
Scheduled on 30th July 2022 and 31st July
2022 at New Delhi with permission to leave
headquarter from 28th July 2022 (B.O.H.). 4. Shri A. J. Mantri, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions for 4 days from 3rd August 2022 to 6th August Judge, Thane.
2022 suffixing holiday on 7th August 2022.
5. Smt. M. J. Dhote, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions for 3 days from 4th August 2022 to 6th August Satara.
2022 Judge, suffixing holiday on 7th August
2022.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४(II)
Name of the Judicial Officer Judicial Officers with
whom charge is kept during the leave period
of concern Judicial Officers.
1. Smt. P. L. Palsingankar, Shri P. S. Khune, District Judge-1, and Additional
Sessions Judge, Bhandara.
2. Shri M. M. Adwant, Shri K. R. Joglekar, Adhoc District Judge-1 and
Additional Sessions Judge, Beed.
3. Smt. S. S. Sawant, Shri Ashokkumar B. Bhillare, District Judge – 1,
Raigad-Alibag from 28th July 2002 (B.O.H.) till on
2nd August 2022 and with Shri A. Y. Thatte, District
Judge-2, Raigad-Alibag from 3rd August 2022 and
4th August 2022.
4. Shri A. J. Mantri, Shri N. K. Brahme, District Judge-1 and Additional
Sessions Judge, Thane.
5. Smt. M. J. Dhote, Mr. S. S. Jadhav, District Judge-1, Satara.
High Court, Appellate Side,
D. S. DESHMUKH, Bombay, dated 3rd November 2022.
Registrar,
(Insp. II).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ ऑक्टोबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३१२२/प्र.क्र. २८१/१६-अे.---- श्री. चारुदत्त गोविंदराव गावंडे, मंडळ कृषी अधिकारी, देऊळगावराजा, जि. बुलढाणा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६(१) नुसार दिनांक १ नोव्हेंबर २०२२ (म.पू.) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन, कार्यासन अधिकारी.
——————————
जलसंपदा विभाग
तिसरा मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-२०२२/प्र.क्र. ३१८/२०२२/आ(वर्ग-१).------ जलसंपदा विभागातील खालील अधिकायांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये नियत
| अ.क्र. | अधिकायांचे नाव | पदनाम व कार्यालयाचे नाव |
| १ | श्री. विलास गिरीधारीसिंह राजूपत | कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे. |
| २ | श्री. राघवेंद्र पांडुरंग भाट | सहायक मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक. |
| ३ | श्री. सुभाष बापूसाहेब पाटील | कार्यकारी अभियंता, कोयना (विद्युत व यांत्रिकी), संकल्पचित्र मंडळ, पुणे. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राखी चव्हाण, शासनाच्या अवर सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७-२३, २०२२/कर्ातिक २६-अग्रहायण २, शके १९४४महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई, दिनांक २ नोव्हेंबर २०२२.
क्रमांक २२०४९/क-१.---- श्री. सुदेश रंगनाथ रोझेकर, महाराष्ट्र विधानमंडळ प्रतिवेदक (निवड श्रेणी) हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
मोहन काकड, अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १२ ऑक्टोबर २०२२. अधिसूचना
क्रमांक आयुसे-१०२२/प्र.क्र. १००/आयु-१.---- वैद्या मिनाक्षी संजय गव्हाळ, अपघात वैद्यकीय अधिकारी, शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नागपूर ह्य दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी वियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. द. धोंडे, शासनाचे अवर सचिव.
सार्वजनिक बांधकाम विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२
अधिसूचना
क्रमांक पीएनएस-१७२२/प्र.क्र. ४/प्रशासन-२.---- श्रीमती वृषाली विजय नारिंग्रेकर, कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ह्य दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रदीप. पु. तिर्लोटकर, कार्यासन अधिकारी.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्र. २१९. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
अधिसूचना
क्रमांक सेनिवे-४३२२/प्र.क्र. १०/नापु. ११.---- श्री. हेमंत रघुनाथ वाडीकर, अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम १०(१) खालील तरतुदीनुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सविता रा. शानभाग, कक्ष अधिकारी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.