RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती
वर्ण ८, अंक ४६] गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/
[पृष्ठे ७, हकंमत : रुपये १५.००
काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४
प्ाहधकृत प्काशन
संकीर्ण सूचना व जाहहराती
परभरी हजलहा परररद, परभरी
अहधसूचना
जा. क्र. /जज.प./साप्रजि/परिषद/काजि/२६४/२२.
जदनांक ७ नोव्हेंबि २०२२.
म्हािाष्ट्र जजल्हा परिषद ि पंचायत सजमती अजिजनयम, १९६१ चे कलम १४२ ि म्हािाष्ट्र जजल्हा परिषद ि पंचायत सजमती (िाजष्णक प्रशासन अ्हिाल प्रजसद्ध किरे) जनयम, १९६६ ि १९८१ ला अजिन िाþ्हून पिभरी जजल्हा परिषदेचा जतचया कामकाजाचा िाजष्णक प्रशासन अ्हिाल सन २०२१-२२ तयाि केला असून सदिील अ्हिालास प्रशासक तथा मुखय काय्णकािी अजिकािी, जजल्हा परिषद, पिभरी यांची जदनांक ४ नोव्हेंबि २०२२ िोजी मानयता घेणयात आलेली आ्हे.
याद्ािे पिभरी जजल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा िाजष्णक प्रशासन अ्हिाल मानय झालयाची अजिसूचना प्रजसद्ध किणयात येत आ्हे.
रशमी खांडठेकर, प्रशासक तथा
मुखय काय्णकािी अजिकािी, पिभरी, जदनांक ७ नोव्हेंबि २०२२.
जजल्हा परिषद, पिभरी.
(१)
भाग दोन (संकीर्ण)–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४
स्ावर मालमत्ेचे जपतीबाबत नोटीस
नमुना नं. १९
महाराष्ट्र सहकारी संस्ा हनयम, १९६१ हनयम १०७ (११ ड)
जा. क्र. जि.ि.अ./क.ि./११३/२०२२
जयाअथथी, अधयक्ष जपपलस को-ऑपिेजिव्ह बँक मया्ण., देऊळगांि िाजा, जज. बुलडारा यांनी म्हािाष्ट्र िाजय स्ह. कायदा, १९६० कलम १०१ अनिये थकीत कज्णदाि नईम मसाले प्ो. प्ा. नईम खान अहेमद खान प्ार रा. कबाडपूरा, दे.राजा यांचे जिरुद्ध रुपये १२७५९८/- जदनांक २९ नोवहेंबर २०२१ पासून वयाज १३+२% सिचाज्ण प्रो. फी रुपये हनयमाप्मारे बाबत म्हािाष्ट्र स्हकािी जनयम, १९६० जनयम १०१ (१) (२) अनिये िसुली प्रमारपत्र जमळजिले आ्हे आजर तयाची अंमलबजािरी ऋरकोची खाली दश्णजिलेली मालमत्ा जिक्री किाियाची आ्हे.
तयाअथथी, नईम मसाले प्ो. प्ा. नईम खान अहेमद खान प्ार रा. कबाडपूरा, दे.राजा, ता. देऊळगांवराजा, हज. बुलडारा यांना अशी सूचना देणयात येते की, खाली दश्णजिलेली मालमत्ा ि जनददेजशत केलेलया िकमेबाबत जपत केलेली आ्हे. तिी िील िसुली प्रमारपत्र जमळालयानंति सदि मालमत्ेचे कोरते्ही खाजगी ्हसतांतिर किणयात आले असले जकंिा ती दुसऱयाचे सिािीन किणयात आली असेल जकंिा जतचयाि कोरता्ही भाि ठेिणयात जकंिा जनमा्णर किणयात आला असेल ति तया सि्ण बाबी जपपलस को-ऑपिेजिव्ह बँक मया्ण., देऊळगांिाजाचे बाबतीत िद्द ्होतील ि जनिथ्णक ठितील.
मालमत्ेचे वर्णन
| िसुली प्रमारपत्र क्रमांक तािीख (१) | थकबाकीदािाचे नांि ि नांि (२) | घि नंबि जकंिा शेताचा भुमापन क्रमांक ि िर्णन (३) | चतु:सीमा (४) | शेिा मालमत्ेिील बोजा (५) |
| ५९०/२०२२ हदनांक १४ माच्ण २०२२ | नईम मसाले प्ो. प्ा. नईम खान अहेमद खान प्ार रा. कबाडपूरा, देऊळगांव राजा, ता. देऊळगांवराजा, हज. बुलडारा | न.प. देऊळगांव राजा वाड्ड क्र. १४, मालमत्ा क्र. जुना-३२/१४, नहवन-W१४००००४१, १२०० चौ. फुट बांधकामासह | पुिदेस :- सरकारी रसता पश्चमेस :- चाँदभाई यांची जागा उत्िेस :- बाबाभाई ताशेवाला यांची जागा दजक्षरेस :- सैययदभाई पानवाले यांची जागा | जपपलस को- ऑपिेजिव्ह बँक मया्ण., देऊळगांि िाजा चे थकीत कजा्णपोिी जपत |
पुन्हा असे सूजचत किणयात येते की, िील येरे िककम वयाज ि खच्ण जदनांक १५ नोवहेंबर २०२२ पययंत भिरा न झालयास िील सथाि मालमत्ा जिक्रीस काढणयात येईल.
देऊळगांिाजा, जदनांक १ नोव्हेंबि २०२२.
हवशवना् रमाकांत पांगारकर, जिशेष िसुली अजिकािी ि जिक्री अजिकािी, जपपलस को-ऑपिेजिव्ह बँक मया्ण., देऊळगांि िाजा, जज. बुलडारा (म्हािाष्ट्र).
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ३ गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४ Serial No. M-2243THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : BOMBAY HOUSE, 24 HOMI MODY STREET, FORT, MUMBAI 400 001, MAHARASHTRA, INDIA
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate Certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
| Name of the Share Holder | Folio No. and Certificate No. | Kind of Securities and FaceValue | No. of Shares | Distinctive Nos. |
| Vijaykumar Chordiya (Name in Share Certificate)/ Vijay Kanaiyalal Choradiya) (Name in Pan Card) | H5V0011666 and 00027130 | Equity Shares Held in Physi- cal Form Fv-1 | 2500 | 59152131- 59154630 |
Palghar,
VIJAY KANAIYALAL CHORADIYA, Date 12th November 2022. Name of the Shareholders.
भाग दोन (संकीर्ण)–१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४
मसुदा
बृहनमु
ंबई महानगरपाहलका
मु ंबई महानगरपाहलका अहधहनयम, १८८८ चया कलम १६० अनवये सन २०२२-२३ सालाकररता
जाहीर सूचना
क्रमांक किसं/२९१४/एमसी/४८८/सांशखयकी/२०२२-२०२३,
मु ंबई म्हानगिपाजलका अजिजनयम, १८८८ चया कलम ६८ अनिये म्हानगिपाजलका आयुकतांनी प्रतयायोजजत केलेलया अजिकािानुसाि जनमन सिाक्षिीकाि कलम १६० अनिये अशी सूचना देत आ्हेत की, सदि अजिजनयमाचया कलम १५६ नुसाि २०२२-२०२३ या िषा्णकरिता नोंदींचे काम ्हे वयि्हाित: पूर्ण किणयात आलेले असून संगरकीकृत किजनिा्णिर पुसतक संबंजित स्हाययक किजनिा्णिक ि संकलक यांचया काया्णलयात काया्णलयीन कामकाजाचया जदिशी हदनांक २१ नोवहेंबर २०२२ ते १५ हडसेंबर २०२२ पययंत जनिीक्षराथ्ण उपलबि असेल.
सदि्हू अजिजनयमातील कलम १६२(१) अनिये यापुढे असे सूजचत किणयात येते की, जडजजिल सिरूपातील किजनिा्णिर पुसतकामिील भांडिली मूलयाचया जिरुद्ध तक्रािींचे अज्ण दाखल किाियाचे असतील ति अशा तक्रािी संबंजित स्हाययक किजनिा्णिक ि संकलक यांचया काया्णलयात जदनांक १५ जडसेंबि २०२२ पययंत सिीकािणयात येतील. अशा तक्रािी खुद्द मालमत्ािािकाने अथिा तयाने मुखतयािपत्राद्ािे प्राजिकृत केलेलया वयकतीने दाखल किरे आि्यक आ्हे. तसेच कलम १६३(२) मधये जिज्हत केलयानुसाि तक्राि अजा्णत जया मुदांि मूलयांकना जिरुद्ध तक्राि किणयात येत आ्हे याचा तपशील संजक्षपत सिरूपात मांडरे आि्यक आ्हे.
भांडिली मूलयाचया जिरुद्धचया तक्राि अजा्णची किजनिा्णिक ि संकलक यांचया काया्णलयात सादि केलयाची लेखी पो्होचपािती अज्णदािास सादि किता न आलयास अशा तक्राि अजायंबाबत किजनिा्णिक ि संकलक जबाबदाि असराि ना्हीत. डाक सेिेद्ािे पाठजिलेलया तक्रािी जि्हीत मुदतीत प्रापत न झालयास तयांचा जिचाि किणयात येराि ना्ही.
सुहनल मु. धामरे, स्ह आयुकत (क. ि सं.) बृ्हनमु ंबई म्हानगिपाजलका.
करहनधा्णरर व संकलन खाते, म्हानगिपाजलका मुद्ररालय, ३ िा मजला, ५४६, ना. म. जोशी माग्ण, भायखळा (प.), मु ंबई ४०० ०११.
ंबई, जदनांक १४ नोव्हेंबि २०२२.
मु PRO/1913/ADV/2022-23महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ५ गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४ Draft
BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
Public Notice under sec. 160 of the MMC Act, 1888 for the Year 2022-2023
No. A. and C./2914/Mc/488/stastic,
Under the Powers delegated to the undersigned by the Municipal Commissioner of Greater Mumbai, as per section 68 of the Mumbai Municipal Corporation Act, 1888, notice as per section 160 of the Mumbai Municipal Corporation Act is hereby given that the ward Capital Valuation entries required by sec. 156 for the year 2022-2023 have been completed, as far as practicable, and that the digital assessment book will be available for inspection at the office of the Asstt. Assessor & Collector in the respective wards on working days between 21 November 2022 to 15 December 2022.
In pursuance of section 162 (1) of the act, it is further notified that complaints against the Capital Values entered in the digital assessment book will be received in the office of the Asstt. Assessor & Collector of respective wards up to 15th December 2022. Such complaints must be made in writing by the property owners themselves or by the persons duly authorized by them under a power of attorney. The complaints should contain all the facts on which the valuation is complained against as required by section 163 (2) of the Act.
The Assessor & Collector will not be responsible for the non-receipt of any complaint in his office unless the parties complaining produce proper acknowledgements from the department concerned. The complaints received by post after due date will not be considered.
SUNIL M. DHAMNE,
Jt. Municipal Commissioner (A & C)
Brihanmumbai Mahanagarpalika.
Assessment and Collection Deptt.,
Municipal Printing Press,
3rd floor, 546, N. M. Joshi Marg, Byculla (W.), Mumbai 400 011.
Dated 14th November 2022.
PRO/1913/ADV/2022-23६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४
हजलहा परररद, अकोला
नमुना २१ ई
जमा खच्ण वाहर्णक लेखा (मॉडठेल अकाउनटींग हससटीम नुसार)
सन २०२०-२१ जमा खचा्णचया प्धान हशर्णहनहाय गोरवारा (हज.प. व पं.स. सह)
क्र. जजप/संकलन/िा.ले. २०-२१/१६०३/२२ काया्णलय, अथ्ण जिभाग, जज.प. अकोलामहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ७ गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/काहत्णक २६-अग्रहायर २, शके १९४४ सौरभ कहटयार (भा.प्.से.), मुखय काय्णकािी अजिकािी, अकोला, जदनांक ३१ ऑकिोबि २०२२.
जजल्हा परिषद, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.