Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर यांची महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम 2012 चे नियम क्रमांक 6 अन्वये अधिसूचना. (2) असाधारण अधिसूचना पुनर्प्रसिद्धीबाबत.

Published 17 November 2022

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - १६ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ [ पृष्ठे १०

प्राधिकृत प्रकाशन

महापालिका सचिव यांजकडून

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये.

जाहीर प्रकटन

क्रमांक मनपा/नसवि/२/१४८/२०२२.--- महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व मा. महासभा ठराव क्रमांक ३०९, दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ अन्वये करणेत आलेल्या नियुक्त्यानुसार, मी, चंकांत आडके, महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सांगली जिल्ह्यातील सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या महासभेमध्ये नामनिदशित उमेदवार म्हणून खालीलप्रमाणे नियुक्ती करणेत आली आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नामनिदशित सदस्याचे नाव

पत्ता

१ २

पक्ष ३ ४ १ बागवान जमिल शमशोद्दीन बागवान गल्ली, मिरज, तालुका मिरज, राष्ट्रवादी काग्रेस पार्टी

जिल्हा सांगली, मिरज-४१६ ४१०.

चंकांत आडके,

महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली, ७ नोव्हेंबर २०२२. जिल्हा सांगली. --------------------------------------

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

बुधवार, ऑगस्ट १०, २०२२ / श्रावण १९, शके १९४४

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट - ७-ब

आदेश

क्रमांक नवि/कार्या-०१/नप निवडणूक/३८८/२०२२.--मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप/२०२२/प्र. क्र. ०२/का- ६, दिनांक २२ जुलै २०२२ अन्वये, शिराळा नगरपंचायत सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ जाहीर झाला असून सदर कार्यक्रमाप्रमाणे

(१)

एच-२७५, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ दिनांक २८ जुलै २०२२ रोजी शिराळा नगरपंचायत सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम पार पडला व सदर आरक्षण व सोडतीचा प्रस्ताव दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करणेत आला.

मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र/नामाप्रआ/अंतिम मान्यता/नपा-१/कावि-७७३/२०२२, दिनांक ४ ऑगस्ट २०२२ अन्वये शिराळा नगरपंचायत आरक्षण व सोडतीच्या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मी, डॉ. राजा दयानिधी, सांगली जिल्ह्याचा जिल्ह्याधिकारी, अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनयम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, विधान भवन, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र-१/कावि-७०१/शुद्धिपत्रक/२०२२ व दिनांक २६ जुलै २०२२ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार शिराळा नगरपंचायतबाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या जागा व महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

१. निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ २. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या .. ०६ (अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०४ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून .. ०९ ठेवावयाच्या जागा धरून).

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०२ ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद .. ०६ केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा)

ज्याअर्थी, आता मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील क्रमांक रानिआ/नप/२०२०/प्र.क्र.०१/का-०६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. राजा दयानिधी, सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपरिषदमधील प्रभाग क्रमांक ०१ ते १७ या प्रभागांची व्याप्ती व सुधारित आरक्षण या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ अमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ ३

अनुसूची

प्रभाग क्रमांक प्रभाग नाव असल्यास प्रभागाची व्याप्ती जागा राखीव असल् यास कोणासाठी जसे अनु. जाती / अनु. जमाती व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच् या स्त्रियांसह)
०१ प्रभाग क्र.१ डांगे गल्ली उत्तर- शिवणी गावची हद्द पूर्व- होळीचे टेक ते स्मशानभूमी रस्त्याने करमाळा रोड ते शिवणी गावची हद्द दक्षिण- डांगे गल्ली दक्षिण बाजू पश्चिम- कदम गल्ली ते पाडळी शिवणी रस्ता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
०२ प्रभाग क्र. २ खबाले व नाईक गल्ली उत्तर- लांǹा डोह ते स्मशानभूमी रस्त्याने करमाळा रोडपयȊत पूर्व- करमाळा रस्ता दक्षिण- कासार गल्ली पश्चिम- घुमटाकडे जाणारा रस्ता सर्वसाधारण (महिला)
०३ प्रभाग क्र. ३ वीर मारुती मंदिर उत्तर- खेड गावची शीव पूर्व- रेड गावची शीव दक्षिण- नलवडे कॉलनी पश्चिम- गाव ओढा ते करमाळा रस्ता सर्वसाधारण (महिला)
०४ प्रभाग क्र. ४ व ैजेश्वर मंदिर उत्तर- नाईक गल्ली पूर्व- गाव ओढा दक्षिण- देशमुख गल्ली पश्चिम- गुरुवार पेठ सर्वसाधारण
०५ प्रभाग क्र. ५ निकम व गायकवाड गल्ली मेन रोड उत्तर- शिंदे गल्ली व हिरवडेकर बोळ पूर्व- गुरुवार पेठ होळीचे टेक रस्ता दक्षिण- सोमवार पेठ कदम बोळ दक्षिण बाजू पश्चिम- सोमवार पेठ पाडळी रस्ता सर्वसाधारण
०६ प्रभाग क्र. ६ शिंदे व कदम गल्ली उत्तर- शिवणी पाडळी रस्ता शिंदे सर घर व डांगे गल्ली उत्तर बाजू पूर्व- होळीचे टेक ते शिवणीकडे जाणारा रस्ता दक्षिण- गायकवाड वाडा पश्चिम- पाडळी रस्ता सर्वसाधारण (महिला)
०७ प्रभाग क्र. ७ अ बामाता ं मंदिर परिसर उत्तर- पाडळी गावची शीव पूर्व- सोमवार पेठ पाडळी रस्ता दक्षिण- सरकारी दवाखाना पश्चिम- पाडळी गावची शीव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
०८ प्रभाग क्र. ८ क ं भार व ु नाझरे गल्ली उत्तर- अंबामाता रस्ता उत्तर बाजू पूर्व- सोमवार पेठ पूर्व बाजू दक्षिण- डी.सी.सी. बँक रस्ता पश्चिम- शिराळा पाडळी रस्ता सर्वसाधारण
०९ प्रभाग क्र. ९ गुरुवार व सोमवार पेठ उत्तर- मेन रोड उत्तर बाजू व दिलीप कदम बोळ उत्तर बाजू पूर्व- गुरुवार पेठ पूर्व बाजू दक्षिण- शनिवार पेठ दक्षिण बाजू ते शिराळा कोकरुड रस्ता पश्चिम- सोमवार पेठ पश्चिम बाजू सर्वसाधारण (महिला)
१० प्रभाग क्र. १० गोपाळ क ृ ष्णपथ परिसर उत्तर-देशमुख गल्ली उत्तर बाजू पूर्व- गाव ओढा व कापरी रस्ता दक्षिण-गाव ओढा पश्चिम- लोहार गल्ली व गुरुवार पेठ पश्चिम बाजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
११ प्रभाग क्र. ११ दत्त मंदिर व उबाळे गल्ली परिसर उत्तर- एस. टी. स्टॅन्ड पूर्व- शिराळा बायपास रस्ता दक्षिण- कापरी गावची शीव व नृसिंह गल्ली पश्चिम- गाव ओढा सर्वसाधारण (महिला)
१२ प्रभाग क्र. १२ चर्मकार व मातंग समाज परिसर उत्तर- जीवन इंगळे घर ते व्ही. बी. पाटील घर पूर्व- व्ही. बी. पाटील घर ते पांडूरंग लोहार ते गाव ओढा पश्चिम बाजू दक्षिण- नाथ रस्ता मंगेश कांबळे घर ते आश्रम शाळा रोड दिलीप कांबळे घर पश्चिम- नाथ रोड जीवन इंगळे घर ते मंगेश कांबळे घर पूर्व बाजू सर्वसाधारण
१३ प्रभाग क्र. १३ मटण मार्के ट परिसर उत्तर- कु ं भार गल्ली व नाझरे गल्लीची उत्तर बाजू पूर्व- सोमवार पेठ पूर्व बाजू दक्षिण- कोकरुड रस्त्याची दक्षिण बाजू (आपला बझार) पश्चिम- चिकु र्डेकर वस्ती व शिराळा पाडळी रस्ता सर्वसाधारण
१४ प्रभाग क्र. १४ नवजीवन वसाहत व कदमवाडी उत्तर- नाग स्टेडियम कƺा पूर्व- पाडळी रोड दक्षिण- चिकु र्डेकर वस्ती व सुगंधानगर पश्चिम- मोरणा नदी अनुसूचित जाती (महिला)
१५ प्रभाग क्र. १५ चिकु र्डेकर वस्ती व सुगंधानगर व प्राध्यापक कॉलनी पश्चिम भाग उत्तर- नवजीवन वसाहत उत्तर बाजू पूर्व- पाडळी रोड व नवजीवन वसाहत दक्षिण- बिउर बाजूची शिव पश्चिम- उपवळे गावाची शिव अनुसूचित जाती
१६ प्रभाग क्र. १६ सिध्दार्थ नगर व प्राध्यापक कॉलनी उत्तर- कोकरुड शिराळा रस्त्याची दक्षिण बाजू पूर्व- नाथ रस्ता मताबाई कांबळे घर ते मंगल कांबळे घर पश्चिम बाजू दक्षिण- प्राध्यापक कॉलनी प्रविण पाटील घर ते दिपा पाटील घर ते सुधीर कांबळे घर पश्चिम- प्राध्यापक कॉलनी मानसिंग कदम घर ते प्रविण पाटील घर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
१७ प्रभाग क्र. १७ भटकीव मु ंडे वस्ती परिसर उत्तर- आनंदराव मुळीक घर ते वसंत चौगुले घर ते भोगावकर घर ते मांगले रोडवरील चंद्रकांत चव्हाण घर ते मनोहर इंगवले घर. पूर्व- गाव ओढा व कापरी व इंग्रुळ गावची शीव दक्षिण- मौजे भाटशिरगावची हद्द पश्चिम- शिराळा सागाव रस्ता व बिउर गावची शीव सर्वसाधारण (महिला)
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ ५

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, ४ ऑगस्ट २०२२.

-----------------------------

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४

Order

Schedule-7A

BY COLLECTOR

No.UD/DESK-01/NPELECTION/388/2022.-- As per letter from Hon. State Election Commission No. sec/NP-2022/pra. kra-02/ ka-6 dated 22nd July 2022 revised reservation and draws programme for Shirala Nagarpanchayat has been declared. As mentioned in programme revised reservation and draws programme was held on 28th July 2022. Reservation and draws proposal was submitted to Hon. Divisional commissioner, Pune on 2nd August 2022 for final approval.

As per letter No. NPA/namapraa/an.manyta/NP-1/kavi-773/2022 dated 4th August 2022 of Hon. Divisional Commissioner, Pune, the final Reservation and draws proposal has been approved.

Now, therefore, I, Dr. Raja Dayanidhi, Collector of Sangli District, in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following order namely :---

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune, by his order No.NPA-1/WS-701/revised/2022 and Maharashtra State Government Gazette, dated 26th July 2022 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Parishad and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) has fixed for the Shirala Nagarpanchyat, the number of councillors to be elected and the number of seats to the reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of citizens and women (including the No. of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward class of citizens) as shown below:-

1. The number of councillors to be elected-17

2. The number of seats to be reserved Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens - 06

(a) For the Scheduled Castes - 2

(b) For the Scheduled tribes - 0

(c) ) For the Backward Class of Citizens - 04

3. The total number of seats to be reserved for Women - 09

(Including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens)

4. Out of seats at serial number 3 the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens from amongst the seats reserved For Scheduled Castes, Scheduled Tribes, as shown in item at serial Number 2 (a), (b) respectively are as under :---

(a) For the Scheduled Castes - 1

(b) For the Scheduled Tribes - 0

(c) For the, Backward class of citizens - 02

5. Number of seats reserved for women as general category

(Number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) - 06महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ ७ 2. Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC/NP-2020/CR-01/ka- 06, dated 6th February 2020 of the Hon,ble State Election Commissioner, Maharashtra read with sub- section (I) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Parishad and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), I, Dr. Raja Dayanidhi, Collector of Sangli District, hereby fix and reserve the extent of ward No. 1 to 17 which said Municipal area shall be divided as shown in Schedule to this order.

3. This Order shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this order.

SCHEDULE

Ward No. Name of the ward no, if any Extent of the ward If the seat is reserved, for whom i.e. whether for SC, ST, or For Women
1 2 3 4
1 Ward No. 1 Dange Galli North- Shivani Village Boundary East- Holi Take to Karmala Road to Shivani village Boundary South- Dange Galli South Side West-Kadam Galli to Padali Shivani Road Backward Class of citizens (Women)
2 Ward No. 2 Khabale and Naik Galli North- Landaya Doh to Smashanbhumi Road to Karmala Road East- Karmala Road South- Kasar Galli West-Gumat Road General (Women)
3 Ward No. 3 Veer Maruti Mandir North- Khed Village Boundary East- Red Village Boundary South- Nalawade Colony West-Village Odha and Karmala Road General (Women)
4 Ward No. 4 Vaijeshwar Temple North- Naik Galli East- Village Odha South- Deshmukh Galli West-Guruwar petth General
5 Ward No. 5 Nikam and Gaikwad Galli Main Road North- Shinde Galli and Hiravadekar by lane East- Guruwar Peth to Holi Take Road South- Somwar Peth to Kadam by lane South Side West-Somwar Peth and Padali Road General
6 Ward No. 6 Shinde and KadamGalli North- Shivani Padali Road to Shinde Sir House and Dange Galli North side East- Holi take to Shivani Road South- Gaikwad Wada West-Padali Road General (Women)
7 Ward No. 7 Ambamata Temple Area North- Padali Village Boundary East- Somwar Peth and Padali Road South- Rural Hospital West-Padali Village Boundary Backward Class of Citizens
8 Ward No. 8 Kumbhar And Nazare Galli North- Ambamata Road North side East- Somwar Peth East Side South- DCC Bank Road West-Shirala Padali Road General
9 Ward No. 9 Guruwar and Somwar Peth North- Main Road North Side and Dilip Kadam by lane North Side East- Guruwar Peth East Side South- Shaniwar Peth South Side and Shirala-Kokrud Road West-Somwar Peth West Side General (Women)
10 Ward No. 10 Gopal Krishna Path Area North- Deshmukh Galli North side East- Village Odha and Kapari Road South- Village Odha West- Lohar Galli and Guruwar Peth West Side Backward Class of Citizens
11 Ward No. 11 Datta Temple and Ubale Galli Area North- S. T. Stand East- Shirala bypass road South- Kapari Village Boundary and Narsingh Galli West- Village odha General (Women)
12 Ward No. 12 Charmakar and Matang Samaj Area North- Jeevan Ingale house to V. B. Patil house East- V. B. Patil house to Pandurang Lohar to village odha west side South- Nath road Mangesh Kamble house to Ashram School road Dilip Kamble house West-Nath road Jeevan Ingle house to Mangesh Kamble house east side. General
13 Ward No. 13 Matan Market Area North- Kumbhar Galli and Najare Galli North Side East- Somwar Peth East side South- Kokrud Road South side (aapla Bazar) West-Chikurdekar Vasti and Shirala- Padali Road General
14 Ward No. 14 NavjeevanVasahat and Kadamwadi North- Nag Stadium East- Padali Road South- Chikurdekar Vasti and Sugandhanagar West-Morna River Scheduled Castes (Women)
15 Ward No. 15 Chikurdekar Vasti & Sugandha Nagar & Pro. Colony West Side North- Ward – Navjeevan Vasahat North Side East- Padali Road and Navjeevan Vasahat South- Biur Village Boundary West- Upawale Village Boundary Scheduled Castes
16 Ward No. 16 Siddharth Nagar Pro. Colony North- Kokrud Shirala Road South Side East-Nath Road Matabai Kamble house to Mangal Kamble house west side South- Pro.Colony Pravin Patil House to Dipa Patil house to Sudhir Kamble house West- Pro.Colony Mansing Kadam house to Pravin Patil house Backward class of citizens(Women)
17 Ward No. 17 Bhataki and mundeVasti Area North- Anandrao Mulik house to Vasant Chougule house to Bhogavkar house to Mangle road Chandrakant Chavan house to Manohar Ingavale house East- Village Odha, Kapari and Ingrul village Boundary South- Bhatshirgaon village Boundary West- Shirala -Sagaon Road and Biur Village Boundary General (Women)
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १७ - २३, २०२२ / कार्तिक २६ ते अग्रहायण २, शके १९४४

DR. RAJA DAYANIDHI,

Collector, Sangli.

Sangli, 4th August 2022.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 November 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-11-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-11-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.