Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer, Law and Judiciary Department appoints to Special Public Prosecutor. (2) संचालक, नगर रचना, पुणे यांची विटा नगरपरिषदसुधारित विकास योजनाबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, पुणे यांची भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 व सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 97 नुसारच्या (महाराष्ट्रसुधारणा) अधिनियम, 2018 अन्वये कलम 11 (1)खालील अधिसूचना. (4) अपर जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन, सोलापूर यांची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चेकलम 122 अन्वये अधिसूचना. (5) महापालिका आयुक्त, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये अधिसूचना. (6) प्रशासक, जेजुरी नगरपरिषद यांची जेजुरी शहर विकास आराखडा (द्वितीयसुधारित) बाबत अधिसूचना. (7) मुख्याधिकारी, अनगर नगरपंचायत, जिल्हासोलापूर यांची अधिनियम, 1966 चेकलम 21 (2) च्या अनुषंगानेकलम 23 (1) नुसार अधिसूचना. (8) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांची महाराष्ट्रसहकारी संस्था (समितीचे निवडणूक) नियम, 2014 मधील नियम 66 अन्वये आदेश. (9) सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे व उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांची मयत समरी. (10) सहायक निबंधक सहकारी संस्था, सातारा, पुणे, शिरोळ, बारामती, खेड, खंडाळा, कोल्हापूर यांचे महाराष्ट्रसहकारी संस्था नियम, 1961 मधील नियम क्रमांक 10 (1) अन्वये आदेश. (11) जिल्हा न्यायाधीश-1, पुणे यांचे रजा मंजुरीबाबत आदेश. (12) असाधारण अधिसूचना पुनर्प्रसिद्धीबाबत.

Published 17 November 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.