RNI No. MAHBIL/2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ८, अंक १०६(३)] मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २१८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २२ नोव्हेंबर २०२२.
अधिसूचना
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२.
क्रमांक डब्ल्यूएलपी.०६.२२/प्र.क्र.१७४/फ-१.—ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्यातील पश्चिम नाशिक या वनविभागामध्ये समाविष्ट असलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या, अनुसूची मध्ये वर्णन के लेल्या क्षेत्राचे (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त क्षेत्र" असा करण्यात आला आहे) पारिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पती विषयक महव असलेल्या कारणाने, त्यातील बिबट, त्यातील प्राणीजातींचे व वनस्पतींचे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ, महाराष्ट्र शासनास स्थानिक समुदायाशी विचारविनिमय के ल्यानंतर, ते क्षेत्र "संवर्धन राखीव" म्हणून घटीत करणे गरजेचे आहे, असे वाटते ;
त्याअर्थी, आता, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) चे कलम ३६-क ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याारे, ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उक्त क्षेत्र हे "इगतपुरी संवर्धन राखीव" या नावाने ओळखले जाणारे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करीत असून त्याचे स्थान व हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेल्या आहेत.
(१)
भाग चार-अ-२१८---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४
अनुसूची
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम नाशिक वनविभागाच्या इगतपुरी वन परिक्षेत्राच्या "इगतपुरी संवर्धन राखीव" चे स्थान व हद्दी :—
वन प्रादेशिक वृत्त : नाशिक
वन विभाग : पश्चिम नाशिक
अ. तालुका गाव सव्र्हे नंबर गट नंबर राखीव वन क्षेत्र (कलम २०) (हे.) क्र.
(१) (२) (३) (४) (५)
(६) भाग-१
१ इगतपुरी भावली बु. ८८ १७५ ४९.९०० २ सातुर्ली ४४ २८ ३१.४२३ ३ ओंडली १७० १९४ ८५.३७० १८८ २०४ ७.५९० एकू ण ९२.९६० ४ नागोसली १३६ १५ ३२.६९७ ५ वालविहिर ४५ ५७ ०.०६० ४७ ५९ ०.१८० १३९ १७५ ०.३१० १४० १७६ ०.४५० १४१ १७७ ०.२८० १४२ १७९ ०.११० १४३ १८० ०.२०० १४४ १८१ ०.१३० १४५ १८२ ०.१५० १६५ २१२ ०.५८० १७० २२४ २.४०० १७१ २२५ ०.४६० १७९ २२१ ५१९.४१० ३५७ ५४८ १७.६३० ३८० ५४९ १३.३०० ३८१ ५७९ १०.५६० ४७९ ६६ १२.३५०
एकू ण ५७८.५६० ६ धारगाव ५४ ५४ ०.०६६ ५९ ५५ ६३०.००० ४१४ ५३ ०.०२५ ४१५ ५२ ०.०३० ४१७ ५१ ०.०८३ एकू ण ६३०.२०४ ७ चिंचला खैरा १३ २४ २०३.६१० ६६ २२५ ५६.१३० ७० २७३ ०.०३० ७१ २७२ ०.०३० ७२ २७४ ६६४.३८० ५९ २६६ ४८.४२० एकू ण ९७२.६००महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ३ अ. तालुका गाव सव्र्हे नंबर गट नंबर राखीव वन क्षेत्र (कलम २०) (हे.) क्र.
(१) (२) (३) (४) (५)
(६) ८ इगतपुरी त्रिंगलवाडी १६ ३२२ ५५६.७६६ ९ पिंपळगाव भटाटा ११७पै. १७९ ९.५७० १९६ २४३ १७२.४४० एकू ण १८२.०१० १० धार्नोली ७८ २२७ २८.४१० ११ आडवण ३ ३ ३८.५३० ४५३ १२९० ३३.५१० एकू ण ७२.०४० १२ टाके घोटी १२३ ५२२ ७३.६९० १३ बलायदुरी ७ ३५ ४४.६८० १४ बोरटेंभे ४० ६६ ३७.७३० १५ पारदेवी २४-अ २५५ ८०.९८० १२९ ७७ १५.५४० एकू ण ९६.५२० १६
गिरणारे ८८ ३०१ ९५.४१० १७
टिटोली २१ १६२ ३३.१८० १८ इगतपुरी (शहरी) १४३ १४३ १६५.५०० १४४ १४४ १.१५२ १४६ १४६ ०.६६६ १४७ १४७ १.७०९ एकू ण १६९.०२७ १९ आवळखेड ४० १०३ १००.६८५ ४१ १०२ ०.०८० १०२ २१८ १८६.६७५ एकू ण २८७.४४० २० तळेगाव बु. १६६ ३०१ ३४.४६० २०६ ३४४ ८६.१६० एकू ण १२०.६२० एकू ण भाग १ ४१८५.८६७ भाग २
१ तळोघ ६९ ३१६ ३४.९७० २ तळोशी ९५ २९१/१ २५६.७७३ १०४ ३१३ ६.४७५ १०५ ३१४ १३.३५४ १०६ ३१५ १४.३६६ एकू ण २९०.९६८ ३ पिंप्रीसद्रोद्दीन १७९ ३६५ २१८.३७० ३९० ३६७ ०.२३० एकू ण २१८.६००४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ अ. तालुका गाव सव्र्हे नंबर गट नंबर राखीव वन क्षेत्र (कलम २०) (हे.) क्र.
(१) (२) (३) (४) (५)
(६) ४ इगतपुरी भावली खु. २९ ९०/१,२,३ १७३.८११ ५ गव्हांडे १४ २७ ०.०२० १७ ३० ७९.९४० ५४ १४३ १०६.६३० ७४ २८ ०.०३३ एकू ण १८६.६२३ ६ काळुस्ते ६२ २६३/१ ५३७.८६० ११२ ३०४ १७.५६० ११३ ३०५ ५.८७० एकू ण ५६१.२९० ७ भरवज १३२ १९४ ४९.९७० १३४ १८४ २८.७३० १५८ १९५ १७.२४० १५९ १९६ ६.८५० एकू ण १०२.७९० ८
निरपण ३१ ५२ २५.८५० ३२ ५३ ३१.७१०
एकू ण ५७.५६० ९ आंबेवाडी १२५ ६६ १.०७० १२६ ६७ ०.१२० १२७ ६८ ०.१६० १२८ ६१० १०१५.१३०
एकू ण १०१६.४८० १० कु रुं गवाडी ५३ ६१ ११७५.३०० ६१ ६० ४२.४९० एकू ण १२१७.७९० ११ जामु ंडे २३ ३६ ०.२४५ २५ ४२ ४१४.९५४ एकू ण ४१५.१९९ १२ मानवेढे ७४ ४२३ १४.३९० १३ बोर्ली ५४ १५२(१०६) ३७३.६१० एकू ण भाग २ ४६६४.०८१ एकू ण एकं दर ८८४९.९४८ इगतपुरी संवर्धन राखीव क्षेत्राचे एकू ण क्षेत्र ८८४९.९४८ हेक्टर किंवा ८८.४९ चौ.कि.मी.
चतु:सीमा:—
भाग १
उत्तर.– मौजे धारगांव गट नं. १९९, १५३, १५२, १५१, १५०, १४९, १४८, १४७, १४४, १४३, १३०, १२९, १२८, १२६, १२४, १२६, १२३, १२२, १२०, ११६, ९७, ११९, ११८, ११९, ९६, ९५, ९४, ९३, नाला, ६४, ६३, ६२, ६१, ५९, ५८, ५७, ५६, ३५०, ३५१, ३५२, ७, ३५, ३६, ३९, ४०, ४१, ४२.
मौजे नागोसली गट नं. ८२, १६, ८२.
मौजे ओंडली गट नं. ३७, ३३, ३२, ३१, २५, २२, २१, २०, १६, १०, ९, ६, ५, २, १, २०८, २०७, २०६, २०५, २०३, १९९, १९५, नाला, १९५, १६९, १८७, १८८, १९१, १९२, १९३.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ५मौजे सातुर्ली गट नं. ३२, ३०, २९, ४४, नाला, ४९, नाला ४९, २७.
मौजे आवली दुमाला गट नं. २१०, २०९, १९९, १९८, १८९, १९६, १९५, १९४, १९३, १८५, १८४, १८३.
मौजे कऱ्होळे गट नं. २१५, २१४, २१३, २१२, २११, २१०, २०९, २०८, २०७.
पूर्व.– मौजे भावली बु. गट नं. २१२, २१०, १९५, १९१, १९०, १७९, १७८, १७७, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, नाला, १५९, १६०, १७२, १६९, १६८, १६१.
मौजे वाळविहीर गट नं. ६१९, ६१५, ६१७, ५८०, ५८१, ५७७ ,५०३, ५५०, ५३६, ५४७, २६९, २६८, २६७, २६४, २४०, २३८, २३७, २२८, २२७, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३३, २३२, २३१, २३२, २३३, २३५, २३४, २३५, २२०, २१५, २१०, २१३, २११, २१०, २०६, २०५, १८३, १६९, १७३, १७४, १५८, १५९, १६०, १५६, १५७, १५६, १५५, ८०, ७९, ८०, ७८, ७७, ७४, ७६, ७४, ६८, ६३, ६७, ६३, ६४, ६५, ६४, ६३, ६०, ५६, ४७, ३७, ३६, ३५, ३४, ३१, ३०, २९, २५, २८, २७, २४, २२, २१, ६८४, ६८३.
मौजे पिंपळगाव भटाटा गट नं. ८६, ७८, ७९, २५, ७२, ७१, ४२१, ४१२, ३६८, १९०, ३५९, ३६३, ३५८, ३५३, ३५५, ३५३, ३३५, ३३४, ३८, १३२, ३२७, ३२६, नाला, ३२५, ३२४, ३२०, ३१९.
मौजे धारनोली गट नं. ८३, ३९, ३८, ३७, २८, २७, २६, २५, २४, २३, २३२, २३१, २३६, २३०, २२९, २२८, २२६.
मौजे आडवण गट नं. २१, २०, १८, ११, १०, ५, ४, २, १, १३७७, १३७६, १३५२, १३५०, १३४१, १३४३, १३४२, १३२७, १३४६, १३१३, १३१२, १२९७, १२९६, १२९५, १२९४, १२९३, १२९२, १२९१, १३०४, १२८९, १२८४, १२८३, १२८२, १२७९, १२६८, १२६७, १२६६, १२६०, १२५९, १२५८.
मौजे पारदेवी गट नं. ७६, ७८, ७९, ८०, ८१, ८३, ८४.
मौजे ट्रिंगलवाडी गट नं. २५६, २५५, २३५, १९१, १८९, १८८, १८६, १८५, १८४, १७२, १६९, १७०, १६९, १२९, १२८, १२७, ११७, ११६, ८९, १११, ११०, १०९, १०८, १०७, १०६, १०५, १०३, ७७, ८०, ६७, ७४, ४६, ७४, ७५, ६७, ६६, ५०, ४५, ४३, ४१, ३९, ३८, ३२, २७, २१, ३२३, ३२१, ३१६, ३१२, ३०६, ३०२, ३०१, ३००, २९५.
मौजे पारदेवी गट नं. २४२, २४३, २४४, २४७, २४८, २५४, २६६, २६५, २५९, २५८, २५७, २५६, २७९, २७, २९.
मौजे बलायदुरी गट नं. ७६, ७५, ७४, ७९, ७२, ७१, ६८, ६७, ६५, ६४, ६३, ६०, ५९, १५, ५६, ५४, ५३, ५२, ५१, ५०, ४५, ४४, ४३, ४२, ४१, ३८, ३७, ३६, १३, १४, १५, २५, २७, २८, ३४, ३३.
मौजै टाके घोटी गट नं. ५२६, ५२१, ५२०, ४५८, ४५६, ४४८, ४४७, ४४३, ४०९, ४०५, ४०२, ३०६, ३०५, २९७, २८६, २८५, २८२.
दक्षिण.–मौजे बोरटेंभे गट नं. १४३, १४२, १४१, १४०, १३७, १३६, १२८, १२७, १२६, १२५, ११०, १०९, १०८, १०७, १०६, १०१, १००, ९७, ९६, ९५, ९१, ९०, ७२, ७१, ७०, ६९, ६८, ६७, ७१, ८४, ६४, ६५.
मौजे टिटोली गट नं. १७१, १७०, १६९, १६८,१६७, १६६, १६४, १६३, १६५, १८०, १२४, १६१, १६०, १५९, १५८, १५४, १४९, १४८.
मौजे गिरणारे गट नं. ३२७, ३०३, २९५, २९६, २९७, २९८, गावठाण.
मौजे इगतपुरी तलाव, गट नं. १५४, १५२, १५१, १५०, १४९, १४८, नाला, १४०, १४१, १४२, २१६.
मौजे तळेगांव गट नं. ३४९, ३४७, ३४६, ३४५, ३४३, ३३४, ३३३, गावठाण.
मौजे आवळखेड, गट नं. ७०, ७१, ९५, ९६, १०१, १०५, १०४, १३०, १३१, १३३, १३६,१४५, १४४, १४३, १४२, १४१, १५१, १५३, २६८, २६७, २६८, २६९, १५७, १६२, १६६, १६७, १६८, २०३, २०४, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१६, २२८, २२३, २२२, २२१, २२०, २१९, २२२, २२३, २२४, २२६, २२५, २६, २८, २९, ३१, ३२, ३३, ५९, ६०, ६४.
मौजे तळेगांव गट नं. ३१६, ३१५, ३१४, मौजे आवळखेड गट नं. २१७, मौजे तळेगांव गट नं. ३००, २९९, शहापूर वनविभागाची हद्द व नदी.
पश्चिम.–शहापूर वनविभागाची हद्द व नदी.
भाग चार-अ-२१८---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४
भाग २
उत्तर.–मौजे तळोशी गट नं. ४१४, ४१३, ४१२, ३१६, ३१९, ३२०, ३२१, ३२३, ३२५, ३१०, ३११, ३१२, ३०७, ३०३, ३०१, ३००, ३०१, २९२, २९३, २९०, ३०१, २८८, २८९, २९०, २८९, २८८, २८७, २८६, २८५.
मौजे तळोघ गट नं. ३५५, ३५४, ३५३, ३५२, ३४८, ३४२, ३४१, ३४२, ३३४, ३३३, ३३०, ३२६, ३२५, ३२४, ३२३, ३२०, ३१९, ३१८, ३१७, ३१५, ३१४.
मौजे काळुस्त़े गट नं. ४८१, ४८०, ४७९, ४०८, ४०७, ४०५, ३५८, ३५७, ३५५, ३५४, ३५३, ३४७, ३४६, ३४५, ३४४, ३४३, ३३४, ३३३, ३२८, ३२४, ३२३, ३१८, ३१७, ३१४, ३१३, ३१२, ३११, ३०८, ३०६, ३०३, २९५, २९४, २८५, २७७, २७६, २७५, २६४, २६०, २३९, २३१, २३०, २२८, २२७, २२६, २१६, २१५, २१४, २१५, २१६, २१३, २१२, २१०, २०५, २०४, १९९, १९४, १९८, १९७.
पूर्व.–मौजे भरवज गट नं. २०८, २०६, १९७, १८३, मौजे निरपण गट नं. १२१, १२०, ११९, मौजे भरवज गट नं. १८८, १८७, १८६, १८५, १८९, १९३, १९२, १९३, १८९, १८७, १८८.
मौजे निरपण गट नं. ११८, ११७, ११६, १०१, ८३, ६७, ६४, नाला, ५४, ५९, ५१, ५०, ४९, ४७.
मौजे आंबेवाडी गट नं. २१७, २१६, २१४, २१३, २१२, २०८, २०७, ११६, ११५, ११०, १०९, १०७, १०६, १०४, ७४, ७३, ७२, ७१, ७०, ६९, ६५, ३५, ३४, १०, १४, ९, १०, ८, ७, ६, ४, ३, १, ६०८, ६०७, ६०६, ६०४, ६०२, ६०१, ६००, ५९९, ६००, ६०१, ५९८, ५७९, ५७८, ५७९, ५७६, ५६५, ५६४, ५६३, ५६१.
मौजे खादखेड गट नं. ४९.
दक्षिण.–कळसुबाई हरीश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य हद्द, शहापूर वनविभागाची हद्द.
पश्चिम.–शहापूर वनविभागाची हद्द, मौजे बोर्ली गट नं. १६५, १६४, १६३, १६२, १६१, १६०, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, शहापूर वनविभाग सीमा, मौजे वाघ्याची वाडी गट नं. १८, १७ मौजे बोर्ली गट नं. १६६, १७४, १८४, ४४१, ४४२,४४४, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५६, १५५, १५४, १५३, १४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, १, १४६, १४९, १५१, १५०.
मौजे मानवेढे गट नं. ४३६, ४३५, ४३४, ४२९, ४२८, ४२७, ४२६, ४२५, ४२४, ४२१, ४२२.
मौजे जामु ंडे गट नं. ७३, ७२, ६८, ६७, ६५, ६४, ६३, ५४, ५५, ५३, ४६, ४५, ४४, ४३, ५०, २८, २६, २२, २१, २०, १९, १५.
मौजे भावली खु. गट नं. २००.
मौजे गव्हांडे गट नं. ५१, ४९, ४४, ४३, ४२, ४१, ४०, ३९, ३८, ३७, ३६, ३५, नाला, ३१, ३२, ३५, नदी.
मौजे कु रुं गवाडी गट नं. ६४, ६२, ५५, ५७, ५९, ५८, ५७, ५५, ५३, ४८, ४७, ४६, ४३, १९, १७, १६, १४, १३, ८, १२, ११, ६९, ६५.
मौजे गव्हांडे गट नं. १५२, १५१, १४७, १४६, १४५, १४४, १४८, १४२, १२०, १२४, १२५, १०७, १०६, १०७, १०५, १०४, १०३.
मौजे भावली खु. गट नं. १७६, १७५, ९३, ९२, ९१, ९२, ९४, ९५, १०३, १०४, १०५, १०६, ८९, ८६, ८२, ८१, ८०.
मौजे पिंप्रीसद्रोद्यीन गट नं. ५९५, ४४४, ४०९, ३७६, ३६६, ३७०, ३७१, ३६९, ३६८, ३६९, ३७२, ३७३, ३६४, ३१९, ३१८, ३१७, २८३, २८२, २५१, २४६, २४५, २४३, २०३, २०२, २०१, २००, १९९, १९८, १९५, १९४, १९३.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
भानुदास पिंगळे,
शासनाचे उप सचिव (वने).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ७REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 22nd November 2022.
NOTIFICATION
WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972.
No. WLP/06.22/CR-174/F-1.—Whereas, it appears to the Government of Maharashtra after having consultation with local communities that, the area owned by Government described in the Schedule (hereinafter referred to as the "said area'') comprised within West Nashik Forest Division of Nashik District, for reasons of its ecological, faunal and floral significance, needs to be constituted as a "Conservation Reserve" for the purpose of protecting Leopard, other flora and fauna therein and their habitat;
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 36-A of the Wild Life (Protection) Act, 1972 (53 of 1972) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby declares, with effect from the date of publication of this notification in Official Gazette, the said area as a "Conservation Reserve" to be known as "Igatpuri Conservation Reserve" the situation and limits of which are specified in the Schedule appended herewith.
Schedule
Situation and limits of "Igatpuri Conservation Reserve" in Igatpuri, Forest Range of West Nashik Forest Division of Nashik District.
Forest Circle : Nashik
Forest Division : West Nashik
Taluka Village Survey No. Gat No. Reserve Forest Area Sr. No.
(Sec. 20) (Ha.) (1) (2) (3) (4) (5) (6) Part 1
1 Igatpuri Bhavli Bk. 88 175 49.900 2 Saturli 44 28 31.423 3 Ondli 170 194 85.370 188 204 7.590 Total 92.960 4 Nagosali 136 15 32.697 5 Walvihir 45 57 0.060 47 59 0.180 139 175 0.310 140 176 0.450 141 177 0.280 142 179 0.110 143 180 0.200 144 181 0.130 145 182 0.150 165 212 0.580 170 224 2.400 171 225 0.460 179 221 519.410 357 548 17.630 भाग चार-अ-२१८---२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ Taluka Village Survey No. Gat No. Reserve Forest Area Sr. No.
(Sec. 20) (Ha.) (1) (2) (3) (4) (5) (6) Igatpuri Walvihir 380 549 13.300 381 579 10.560 479 66 12.350 Total 578.560 6 Dhargaon 54 54 0.066 59 55 630.000 414 53 0.025 415 52 0.030 417 51 0.083 Total 630.204 7 Chinchla- Khaira 13 24 203.610 66 225 56.130 70 273 0.030 71 272 0.030 72 274 664.380 59 266 48.420 Total 972.600 8 Tringalwad 16 322 556.766 9
9.570
117P. 179
Pimpalgaon Bhatata
196 243 172.440 Total 182.010 10 Dharnoli 78 227 28.410 11 Adwan 3 3 38.530 453 1290 33.510 Total 72.040 12 Takeghoti 123 522 73.690 13 Balayduri 7 35 44.680 14 Bortembhe 40 66 37.730 15 Pardevi 24-a 255 80.980 129 77 15.540 Total 96.520 16 Girnare 88 301 95.410 17 Titoli 21 162 33.180 18 Igatpuri (Urban) 143 143 165.500 144 144 1.152 146 146 0.666 147 147 1.709 Total 169.027 19 Awalkhed 40 103 100.685 41 102 0.080 102 218 186.675 Total 287.440महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ९ Taluka Village Survey No. Gat No. Reserve Forest Area Sr. No.
(Sec. 20) (Ha.) (1) (2) (3) (4) (5) (6) 20 Igatpuri Talegaon Bk. 166 301 34.460 206 344 86.160 Total 120.620 Total Part 1 4185.867 Part 2
1 Talogha 69 316 34.970 2 Taloshi 95 291/1 256.773 104 313 6.475 105 314 13.354 106 315 14.366 Total 290.968 3 Pimpri Sadroddin 179 365 218.370 390 367 0.230 Total 218.600 4 Bhavli Kh. 29 90/1,2,3 173.811 5 Gavhande 14 27 0.020 17 30 79.940 54 143 106.630 74 28 0.033 Total 186.623 6 Kaluste 62 263/1 537.860 112 304 17.560 113 305 5.870 Total 561.290 7 Bharvaj 132 194 49.970 134 184 28.730 158 195 17.240 159 196 6.850 Total 102.790 8 Nirpan 31 52 25.850 32 53 31.710 Total 57.560 9 Ambewadi 125 66 1.070 126 67 0.120 127 68 0.160 128 610 1015.130 Total 1016.480 10 Kurungwadi 53 61 1175.300 61 60 42.490 Total 1217.790 11 Jamunde 23 36 0.245 25 42 414.954 Total 415.199१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ Taluka Village Survey No. Gat No. Reserve Forest Area Sr. No.
(Sec. 20) (Ha.) (1) (2) (3) (4) (5) (6) 12 Igatpuri Manwede 74 423 14.390 13 Borli 54 152(106) 373.610 Total Part 2 4664.081 Grand Total 8849.948 Area of "Igatpuri Conservation Reserve" is 8849.948 Ha. or 88.49 Sq. Km.
Boundaries :—
Part 1
North.– Village of Dhargaon Gat No. 199, 153, 152, 151, 150, 149, 148, 147, 144, 143, 130, 129, 128, 126, 124, 126, 123, 122, 120, 116, 97, 119, 118, 119, 96, 95, 94, 93, Nala, 64, 63, 62, 61, 59, 58, 57, 56, 350, 351, 352, 7, 35, 36, 39, 40, 41, 42. Village of Nagosali Gat No. 82, 16, 82.
Village of Ondli Gat No. 37, 33, 32, 31, 25, 22, 21, 20, 16, 10, 9, 6, 5, 2, 1, 208, 207, 206, 205, 203, 199, 195, Nala, 195, 169, 187, 188, 191, 192, 193.
Village of Saturli Gat No. 32, 30, 29, 44, Nala, 49, Nala, 49, 27.
Village of Awali Dumala Gat No. 210, 209, 199, 198, 189, 196, 195, 194, 193, 185, 184, 183.
Village of Karhole Gat No. 215, 214, 213, 212, 211, 210, 209, 208, 207.
East.– Village of Bhavli Bk Gat No. 212, 210, 195, 191, 190, 179, 178, 177, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, Nala, 159, 160, 172, 169, 168, 161.
Village of Walvihir Gat No. 619, 615, 617, 580, 581, 577, 503, 550, 536, 547, 269, 268, 267, 264, 240, 238, 237, 228, 227, 226, 227, 228, 229, 230, 233, 232, 231, 232, 233, 235, 234, 235, 220, 215, 210, 213, 211, 210, 206, 205, 183, 169, 173, 174, 158, 159, 160, 156, 157, 156, 155, 80, 79, 80, 78, 77, 74, 76, 74, 68, 63, 67, 63, 64, 65, 64, 63, 60, 56, 47, 37, 36, 35, 34, 31, 30, 29, 25, 28, 27, 24, 22, 21, 684, 683.
Village of Pimpalgaon Bhatata Gat No.86, 78, 79, 25, 72, 71, 421, 412, 368, 190, 359, 363, 358, 353, 355, 353, 335, 334, 38, 132, 327, 326, Nala, 325, 324, 320, 319.
Village of Dharnoli Gat No. 83, 39, 38, 37, 28, 27, 26, 25, 24, 23, 232, 231, 236, 230, 229, 228, 226.
Village Adwan Gat No. 21, 20, 18, 11, 10, 5, 4, 2, 1, 1377, 1376, 1352, 1350, 1341, 1343, 1342, 1327, 1346, 1313, 1312, 1297, 1296, 1295, 1294, 1293, 1292, 1291, 1304, 1289, 1284, 1283, 1282, 1279, 1268, 1267, 1266, 1260, 1259, 1258.
Village of Pardevi Gat No. 76, 78, 79, 80, 81, 83, 84.
Village of Tringalwadi Gat No. 256, 255, 235, 191, 189, 188, 186, 185, 184, 172, 169, 170, 169, 129, 128, 127, 117, 116, 89, 111, 110, 109, 108, 107, 106, 105, 103, 77, 80, 67, 74, 76, 74, 75, 67, 66, 50, 45, 43, 41, 39, 38, 32, 27, 21, 323, 321, 316, 312, 306, 302, 301, 300, 295.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४ ११Village Pardevi Gat No. 242, 243, 244, 247, 248, 254, 266, 265, 259, 258, 257, 256, 279, 27, 29.
Village of Balayduri Gat No. 76, 75, 74, 79, 72, 71, 68, 67, 65, 64, 63, 60, 59, 15, 56, 54, 53, 52, 51, 50, 45, 44, 43, 42, 41, 38, 37, 36, 13, 14, 15, 25, 27, 28, 34, 33.
Village of Takeghoti Gat No. 526, 521, 520, 458, 456, 448, 447, 443, 409, 405, 402, 306, 305, 297, 286, 285, 282.
South.– Village of Bortembhe Gat No. 143, 142, 141, 140, 137, 136, 128, 127, 126, 125, 110, 109, 108, 107, 106, 101, 100, 97, 96, 95, 91, 90, 72, 71,70, 69, 68, 67, 71, 84, 64, 65.
Village of Titoli Gat No. 171, 170, 169, 168, 167, 166, 164,163,165,180, 124, 161, 160, 159, 158, 154, 149, 148.
Village of Girnare Gat No. 327, 303, 295, 296, 297, 298, Gaonthan.
Village of Igatpuri Dam Gat No. 154, 152, 151, 150, 149, 148, Nala, 140, 141, 142, 216.
Village of Talegaon Gat No. 349, 347, 346, 345, 343, 334, 333, Gaonthan.
Village of Awalkhed Gat No. 70, 71, 95, 96, 101, 105, 104, 130, 131, 133, 136, 145, 144, 143, 142, 141, 151, 153, 268, 267, 268, 269, 157, 162, 166, 167, 168, 203, 204, 207, 208, 209, 210, 211, 216, 228, 223, 222, 221, 220, 219, 222, 223, 224, 226, 225, 26, 28, 29,31, 32, 33, 59, 60, 64 Village of Talegaon Gat No. 316, 315, 314. Village of Awalkhed Gat No. 217. Village of Talegaon Gat No. 300, 299 Shahapur Division Boundary, river.
West.– Shahapur Division Boundary, river.
Part 2
North.– Village of Taloshi Gat No. 414, 413, 412, 316, 319, 320, 321, 323, 325, 310, 311, 312, 307, 303, 301. 300, 301, 292, 293, 290, 301, 288, 289, 290, 289, 288, 287, 286, 285.
Village Talogha Gat No. 355, 354, 353, 352, 348, 342, 341, 342, 334, 333, 330, 326, 325, 324, 323, 320, 319, 318, 317, 315, 314.
Village of Kaluste Gat No. 481, 480, 479, 408, 407, 405, 358, 357, 355, 354, 353, 347, 346, 345, 344, 343, 334, 333, 328, 324, 323, 318, 317, 314, 313, 312, 311, 308, 306, 303, 295, 294, 285, 277, 276, 275, 264, 260, 239, 231, 230, 228, 227, 226, 216, 215, 214, 215, 216, 213, 212, 210, 205, 204, 199, 194, 198, 197.
East.– Village of Bharvaj Gat No. 208, 206, 197, 183, Village Nirpan Gat No. 121, 120, 119, Village of Bharvaj Gat No. 188, 187, 186, 185, 189, 193, 192, 193, 189, 187, 188.
Village Nirpan Gat No. 118, 117, 116, 101, 83, 67, 64, Nala, 54, 59, 51, 50, 49, 47.
Village of Ambewadi Gat No. 217, 216, 214, 213, 212, 208, 207, 116, 115, 110, 109, 107, 106, 104, 74, 73, 72, 71, 70, 69, 65, 35, 34, 10, 14, 9, 10, 8, 7, 6, 4, 3, 1, 608, 607, 606, 604, 602, 601, 600, 599, 600, 601, 598, 579, 578, 579, 576, 565, 564, 563, 561.
Village of Khadkhed Gat No. 49.
South.– Kalsubai Harishchandragad Wildlife Sanctuary, Shahapur Division Boundary.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २२, २०२२/अग्रहायण १, शके १९४४West.– Shahapur Division Boundary, Village of Bhorli Gat No. 165, 164, 163, 162, 161, 160, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, Shahapur Division Boundary Village of Waghayachi wadi Gat No. 18, 17, Village of Bhorli Gat No. 166, 174, 184, 441, 442, 444, 153, 154, 155, 156, 157, 156, 155, 154, 153, 144, 445, 446, 447, 448, 449, 450, 1, 146, 149, 151, 150.
Village of Manwede Gat No. 436, 435, 434, 429, 428, 427, 426, 425, 424, 421, 422.
Village of Jamunde Gat No. 73, 72, 68, 67, 65, 64, 63, 54, 55, 53, 46, 45, 44, 43, 50, 28, 26, 22, 21, 20, 19, 15.
Village of Bhavli Kh. Gat No. 200.
Village Gavhande Gat No. 51, 49, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35,Nala 31, 32, 35, river.
Village Kurungwadi Gat No. 64, 62, 55, 57, 59, 58, 57, 55, 53, 48, 47, 46, 43, 19, 17, 16, 14, 13, 8, 12, 11, 69, 65.
Village of Gavhande Gat No. 152, 151, 147, 146, 145, 144, 148, 142, 120, 124, 125, 107, 106, 107, 105, 104, 103.
Village of Bhavli kh. Gat No. 176, 175, 93, 92, 91, 92, 94, 95, 103, 104, 105, 106, 89, 86, 82, 81, 80.
Village Pimpri Sadroddin Gat No. 595, 444, 409, 376, 366, 370, 371, 369, 368, 369, 372, 373, 364, 319, 318, 317, 283, 282, 251, 246, 245, 243, 203, 202, 201, 200, 199, 198, 195, 194, 193.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
BHANUDAS PINGALE,
Deputy Secretary (Forests).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.