महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ७९] गुरूवार, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १४३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगीकृत)
सूचना
क्रमांक मऔविम/आयआयए/D 88739/२०२२ (म.प्रा.व न.र. अधिनियम कलम ११५ सह कलम ४० (३) (ड) अन्वये)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक धोरण, २०१३ हे राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने २२ फेब्रुवारी २०१३ ची अधिसूचना क्र. आय.आय. आय. पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२ अन्वये घोषित केले आहे. (यापुढे " उक्त धोरण " असे नमूद केले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास कमीत कमी ४० हे. इतके क्षेत्र जमीन संपादन अधिनियम, १८९४ व महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ या धोरणातील अधिसूची " अ " मधील परिच्छेद -४(अ) व ४(ब) मध्ये सुधारित बदलानुसार जमीन संपादन न करता अशा खाजगी क्षेत्रावर " एकात्मिक औद्योग क्षेत्र " विकसित करण्याची योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३ (१-ब) नुसार महामंडळ कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे " एकात्मिक औद्योग क्षेत्र " म्हणून अधिसूचीत करेल. तद्नंतर अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासाठी महामंडळ " विशेष नियोजन प्राधिकरण " म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ११५(३) अन्वये काम करेल ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आयडीसी २०२०/प्र.क्र. ४६०/उद्योग-१४, दिनांक २८ सप्टेंबर, २०२२, अन्वये मौजे गुमथळा व सावली, ता. कामठी, जि. नागपुर येथील ५१.१ हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम २ (खंड-ग) " औद्योगिक क्षेत्र " म्हणून जाहीर केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सूचना क्र. मऔविम/D ६००५३/२०२२, दिनांक २ नोव्हेंबर २०२२ अन्वये मौजे गुमथळा व सावली ता.कामठी, जि. नागपुर येथील ५१.१ हे.आर. इतक्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३-१ ब अंतर्गत " एकात्मिक औद्योग क्षेत्र " म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसुचनद्वारे दिनांक २ नोव्हेंबर २०२२ अन्वये जाहीर केले आहे.
आणि ज्याअर्थी मे. हल्दीराम फुडस इंटरनॅशनल प्रा.लि. ह्यंनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सदरील क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा मंजूरीस्तव सादर केला आहे आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ११५ अन्वये उक्त एकत्रित क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा मंजूर करण्याआधी नागरिकांकडून सूचना/ हरकती मागविण्याकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्रारुप विकास आराखडयाची नोटीस उक्त अधिनियम अन्वये नागरिकांकडून सुचना/ हरकती मागविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. उक्त नोटीसीची प्रत व एकात्मिक औद्योगिक क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा हा या नोटीसचा भाग समजण्यात यावा. सदरील नोटीस ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. तसेच नियोजन प्रस्ताव दर्शविणारा प्रारुप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहील.
मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पाचवा स्थर, उद्योग सारथी, महाकाली गुंफा, मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.
उक्त प्रारुप विकास आराखडया संबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांच्या कार्यालयात खालील ठिकाणी लेखी स्वरुपात पाठवाव्यात. मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पाचवा स्थर, उद्योग सारथी, महाकाली गुंफा, मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३. विहीत मुदतीत आलेल्या हरकती/ सूचना विचार करून शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाया हरकती / सूचनांचा विचार केला जाणार नाही.
मुंबई-९३, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२.
प्रतिभा भदाणे, मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४ ३ MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION(A Government of Maharashtra Undertaking)
Notice
No. MIDC/ IIA/D 88739 /2022
(u/s115 read with sec 40 (3) (d) of MR & TP Act1966)
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961,
Whereas, Maharashtra Industrial Policy, 2013, has been published by Government of Maharashtra, Industries, Energy and Labour Department vide its notification No. III-Policy 2010/ C.R. 768/ Industry-2, dated 22nd February 2013 (Hereinafter referred as " the said Policy ") ;
And whereas, the Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Industrial Areas on private lands admeasuring at least 40 Ha. not acquired under the Land Acquisition Act, 1894 or Maharashtra Industrial Development Act, 1961, in accordance with para 4 (a) and 4 (b) of the schedule-A appended to the said policy;
And whereas, as per section 43 (1B) of Maharashtra Industrial Development Act,1961, that subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may, by notification in the Official Gazette, notify any industrial area as the 'Integrated Industrial Area' and upon such notification, the Corporation shall become the 'Special Planning Authority' for such 'Integrated Industrial Area' under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;
And whereas, vide its, Notification No.IDC- 2022/CR 460/Ind-14 dated 28th September 2022 of Industries Energy and Labour Department, Government of Maharashtra declared 51.1 Ha area of Village Gumthala and Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur to be an 'Industrial Area' under clause (g) of section 2 of Maharashtra Development Act 1961 .
And whereas, vide Notification No. MIDC/IIA/D60053/2022, dated 2nd November 2022 of Maharashtra Industrial Development Corporation declared 51.1 Ha Area at Village Gumthala and Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur to be an ' Integrated Industrial Area ' under clause (1B) of sec. 43 of Maharashtra Industrial Development Act, 1961 which is published in Maharashtra Government Gazette on date 21st July 2022 ;
And whereas, M/s. Haldiram foods International Pvt. Ltd., made an application requesting Maharashtra Industrial Development Corporation to approve their proposed Draft Master Plan area admeasuring 51.1 Ha of notified ' Integrated Industrial Area ' in Village Gumthala & Sawali Tal. Kamptee, Dist. Nagpur.
And whereas, as provided in Section 115 read with 40(3)(d) of the Maharashtra Regional Town Planning Act, 1966, it is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and objections from the citizen ;
Therefore, Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes the Notice in Government Gazette for Draft Master Plan for inviting suggestion/objections from citizen. The copy of this notice and proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial Area shall form part of this notice. The notice is made available on the website of MIDC i.e www.midcindia.org. The Proposed Draft Master Plan of the Notified Integrated Industrial Area is kept open for citizen's inspection during office hours at the following office :
Chief Planner,
Maharashtra Industrial Development Corporation,
Udyog Sarathi, Mahakali Caves Road, Andheri,
Mumbai 400 093.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४The Suggestions/objections if any, in writing shall be submitted to the Chief Planner of Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Caves Road, Andheri, Mumbai 400 093 within the period of 10 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette. Suggestions/objections received within stipulated period of 30 days from the date publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered.
PRATIBHA BHADANE,
Mumbai-93,
Chief Planner,
dated 24th November, 2022. Maharashtra Industrial Development Corporation.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.