Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 47 DATE 24 Nov 2022 to 30 NOV 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) जालना यांजकडून :- * आदेश (म.इं.) २) अप्पर निबंधक सहकारी संस्था यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्यये आदेश. ३) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांजकडून :- * अधिसूचना. ४) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्यये आदेश. ५ अप्पर निबंधक सहकारी संस्था यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्यये आदेश. ६) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लातूर यांजकडून :- * आदेश ७) जिल्हा उपनिबंधक लातूर यांजकडून :- * आदेश ८) जिल्हा उपनिबंधक नांदेड यांजकडून :- * आदेश ९) जिल्हा उपनिबंधक बीड यांजकडून :- * अधिसूचना १०) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) लातूर यांजकडून :- * अधिसूचना ११) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) परळी वैजनाथ यांजकडून :- * अधिसूचना १२) जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांजकडून :- * अधिसूचना १३) जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- * आदेश १४) अप्पर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- * आदेश १५) पोलीस अधीक्षक हिंगोली यांजकडून :- * आदेश १६) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेच्या हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. १७) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कळंब यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम ११ (०१) नुसार अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. १८) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भोकरदन यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम कलम ११ (०१) नुसार अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगरपरिषद वैजापूर, यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना. (म.इं.) २) मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत, यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये मानवत शहराचा ( दुसऱ्यादा सुधारित) विकास योजनेचे प्रसिद्धीकरण. (म.इं.) ३) मुख्याधिकारी नगरपरिषद उस्मानाबाद, यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना. (म.इं.). ४) मुख्याधिकारी नगरपरिषद नळदुर्ग, यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये प्रसिद्धीकरण. (म.इं.)
Published 24 November 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.