RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ४७] गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४ [पृष्ठे १८, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
COMMISSIONER FOR CO-OPERATION AND REGISTRAR OF CO-OPERATIVE
SOCIETIES, MAHARASHTRA STATE, PUNE
New Central Building, Second Floor, Pune - 411 001
ORDER
No. URB/1-S-A./Rupee Co-op Bank/Liquidation/Order/2022/2572.—In exercise of the powers conferred upon me by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 I, Anil Kawade, Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies, Maharashtra State, Pune hereby order the winding up of the affairs of Rupee Co-operative Bank Ltd. Pune. Maharashtra under section 110-A(1) (ii) read with section 103 of the Maharashtra Co-operative Societies act, 1960 and apppoint Shri Dhananjay Prabhakar Doiphode, Regional Joint Director (Suagr) Pune as Liquidator of Rupee Co-operative Bank Ltd. Pune, Maharashtra to conduct the affairs of the said bank as per the powers exercisable u/s 105 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 The liquidator should submit quarterly progress report of Liquidation Proceedings to the undersigned and under intimation to Deposit Insurance and Credit Guarantee Corporation.
ANIL KAWADE, Pune,
Commissioner for Co-operation and Dated 31st October 2022. Registrar of Co-operative Societies,
Maharashtra State, Pune.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ, जि. यवतमाळ, यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक जिउनि-यवत/वि-२/अष्टविनायक पत/कलम १५६/५३३२/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या आदेशान्वये अष्टविनायक अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्या., नेर, र.न. ४६२ या संस्थेच्या संचालक मंडळ यांची सभा दिनांक ३० मार्च २०२२ रोजीचे ठरावमध्ये नमूद कर्मचारी / अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रक्कमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. रविंद्र मधुसुदन गिरोलकर सरव्यवस्थापक विशेष वसुली अधिकारी यवतमाळ जिल्ह्यपुरते व्यवस्थापक विशेष वसुली अधिकारी यवतमाळ जिल्ह्यपुरते २ श्री. गजानन प्रभाकर तांबुळे
वरीलप्रमाणे वाचा क्र. ५ नुसार संस्थेच्या वसुली अधिकायांना याबाबत सुचित करण्यात येत की, त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या कर्जदाराकडील ताबा, जोपयर्ंत अशी मालमत्ता सार्वजनिक लिलावात विकली जाणार नाही तोपयर्ंत घेऊ नये.
वरीलप्रमाणे अधिकार खाली नमुद केलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून प्रदान करण्यात आलेले आहेत.
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदर अधिकार सहकार कायदा कलम १०१, ९८ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांना दरमहा सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात "" अ-३,"" "" अ-४,"" व ""ब"" कर्ज वसुलीची माहीती संबंधीत जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग, अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे. त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहीती सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढुन टाकल्यास किंवा त्यांच्या मृत्यू झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपुर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलानाने शासकीय कोषागारत करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज. त्यांच्या शासकीय कोषागारात कलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वंतत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबत नमुना "" अ-१,"" "" अ-२,"" व "" अ-४,"" सोबत जोडलेला आहे.
(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि. बेसन कॅथोलिक को-ऑप,. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करतांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमुद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधनकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निर्दशनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढुन घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकारी अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०५/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही "" महाराष्ट्र शासन नियुक्त ब "" आणि/किंवा "" सिव्हील कोर्ट "", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट "" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे कलम १०७ अन्वये) "" असे लिहावे.
(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" वसुली अधिकारी .................."" सहकारी बँक / पतसंस्था .................."" असा फलक लावता येऊ शकेल.
(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसुल करता येणार नाही.
(१३) सहकार आयुक्त कार्यालयाचे आदेश / परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकायांनी करावयांची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. बँकेचे / पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायाचे कामकाजाचा कर्जदार निहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१४) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
यवतमाळ, दिनांक १९ ऑक्टोबर २०२२.
नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/शारदा बँक/क. २१/नोंदणी रद्द/२०२२/२५७९.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, अनिल कवडे, सहकारी आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे असा आदेश देतो की, श्री शारदा सहकारी बँक लि. पुणे (नोंदणी क्रमांक पीएनए/बीएनके/२५६, दिनांक ९ फेब्रुवारी १९७८) या बँकेची नोंदणी रद्द करीत आहे. सदर बँकेचे विलिनीकरण दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पासून अंमलात आलेले असल्यामुळे, सदर दिनांकापासून सदर बँकेचे विसर्जन झाले आहे. असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असण्याचे बंद होईल.
सदरचा आदेश आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.
अनिल कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालाय
आदेश
क्रमांक वि-१/श्री नवनाथनापत/अधि./कर्म./क.१५६/अधि.प्रदान/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, सतिश खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये श्री नवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक या संस्थेचे खालील अधिकायांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) नियम १०७अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसुल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च, २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. सतिष सोमनाथ कोकाटे वसुली अधिकारी वसुली अधिकारी नाशिक जिल्हा (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदर अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास माहीती सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमुद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निर्दशनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" वसुली अधिकारी .................. सहकारी बँक / पतसंस्था"" असा फलक लावता येऊ शकेल.
(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४ आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या / वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसुल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करून घ्यावयाची आहे.
(११) वसुली अधिकायाने मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर परिपत्रकातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणापत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
(१३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/मॅनेजर/व्यवस्थापक यांनी प्रपत्र-४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास सादर करावा.
(१४) सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती, अपसेट प्राईज मंजुरी, जाहिर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहीत मुदतीत पुर्ण करण्यात यावी. विहीत मुदतीत उक्त कार्यवाही पुर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल, २०२५ पासुन पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
नाशिक, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२.
डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2022/1979
The High Court has been pleased to make the transfers and postings of the following Judicial Officers :—
Name and Present Posting New Posting
1.(*) Smt. N. S. Anekar Judge, Labour Court, Mumbai.
Judge, Labour Court, Nanded.
2. Shri N, K, Joshi (On Repatriation) Metropolitan Magistrate, 61st Court, Kurla, Judge, Labour Court, Mumbai. Mumbai.
R. N. JOSHI,
Bombay, Dated 14th November 2022. Registrar General.
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1203/2022/1987
In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the High Court is pleased to appoint Shri Sangram Shrihari Shinde, Adhoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, District Bhandara, as an Additional Sessions Judge to exercise jurisdiction in a Court of Sessions with immediate effect.
Bombay, Dated 15th November 2022.
R. N. JOSHI, Registrar General.
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3920/2022/2017
Read.—Government Notification Law and Judiciary Department No. CJM-1318/ 208/Pra. Kra. 54/Ka-3, dated 9th May, 2022 regarding appointment as Civil Judges, Junior Division.
In exercise of the powers conferred by section 11(3) of the Code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the Hon'ble Chief Justice and Hon'ble Judges are pleased to confer the powers of Judicial Magistrate of the First Class on the Following Civil Judge Junior Division and post him at the place mentioned against his name with effect from the date he assume charge of the post.
Sr. No. Name of the newly appointed Civil Judge Place of posting
1. Shri Shaikh Mohammed Juned Mohammed Extra Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Yavatmal.
Jalal
High Court, Bombay, Dated 11th November 2022.
R. N. JOSHI, Registrar General.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3920/2022/2019
Read
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४ ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४
Class
Division
Class
Division
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४भाग एक (म.उ.वि.)--३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४
R. N. JOSHI,
High Court, Bombay, Dated 11th November 2022. Registrar General.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/2022
The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—
Name and Designation Period
1. Smt. S. S. Kosamkar, Ex-post facto sanction to Commuted leave Principal District and Sessions Judge, for 01 day i.e. on 6th August 2022 with Latur.
permission to prefix second half day casual
leave on 5th August 2022.
2. Shri V. P. Patkar, Earned leave for 03 days from 7th August 2022 the then Principal District and to 9th August 2022 with permission to Sessions Judge, Gondia now leave headquarters from 6th August 2022 Principal District and Sessions Judge, (A.O.H.) till 10th August 2022 (B.O.H.). Amravati.
3. Shri S. R. Kafre, Earned leave for 05 days from 8th August 2022 Judge,
to 12th August 2022 prefixing holiday on Family Court, Yavatmal. 7th August 2022.
4. Shri N. V. Nhavkar, Earned leave for 03 days from 10th August the then President, Industrial Court, 2022 to 12th August 2022 prefixing holiday Maharashtra, Mumbai now on 9th August 2022 and suffixing holiday on Principal District and Sessions Judge, 13th August 2022 with permission to leave Nanded.
headquarter from 8th August 2022 (A.O.H.)
till 12th August 2022 (A.O.H.).
5. Shri P. L. Palsingankar, Earned leave for 03 days from 10th August Judge,
2022 to 12th August 2022 prefixing holiday Family Court,
9th August 2022 and suffixing holidays on Bhandara.
13th August 2022 to 15th August 2022 with
permission to leave headquarters from
8th August 2022 (A.O.H.) till 16th August
2022 (B.O.H.).
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
भाग एक (म.उ.वि.)--३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४ (II)
Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is
kept during the leave period of concern
Judicial Officers.
1. Smt. S. S. Kosamkar Shri R. B. Rote, District Judge-1 and Additional
Sessions Judge, Latur.
2. Shri V. P. Patkar Shri A. M. Khan, District Judge-1 and Additional
Sessions Judge, Gondia.
3. Shri S. R. Kafre Smt. G. P. Kawdikar, District Judge – 1 and
A. S. J. Yavatmal.
4. Shri N. V. Nhavkar Shri S. B. Parate, Member, Industrial Court,
Mumbai.
5. Shri P. L. Palsingankar Shri P. S. Khune, District Judge-1 and Additional
Sessions Judge, Bhandara.
High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 14th November 2022.
Registrar,
(Insp. II).
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/2022
The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—
Name and Designation Period
1. Shri H. S. Mahajan, Commuted leave for 09 days from Principal District and Sessions 10th August 2022 and 18th August 2022 Judge, Beed.
prefixing holiday on 9th August 2022 and
suffixing holiday on 19th August 2022.
2. Shri L. B. Magdum, Earned leave for 02 days i.e. on 16th August Judge,
2022 and 17th August 2022 prefixing holidays Famil Court,
on 13th August 2022 to 15th August 2022 and Satara.
suffixing holiday on 18th August 2022 with
permission to leave headquarter from
12th August 2022 (A.O.H.) till 19th August 2022
(B.O.H.).
3. Shri S. C. Chandak, Earned leave for 02 days i.e. on 16th August 2022 the then Principal District and Sessions and 17th August 2022 with permission to leave Judge, Kolhapur now Principal District headquarter after flag hoisting of 15th August and Sessions Judge, Pune. 2022 till 18th August 2022 (B.O.H.). 4. Smt. R. V. Mohite, Earned leave for 03 days from 16th August 2022 Judge,
to 18th August 2022 prefixing holidays on Family Court,
14th August 2022 and 15th August 2022 and Osmanabad.
suffixing holiday on 19th August 2022 with
permission to leave headquarters from 13th
August 2022 (After Lok-Adalat) till 20th August
2022 (B.O.H.).
5. Smt. S. S. Sawant, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions Judge, for 03 days from 16th August 2022 to 18th August Raigad-Alibag.
2022 with permission to leave headquarter
after flag hoisting on 15th August 2022 till
Evening of 18th August 2022.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४(II)
Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is
kept during the leave period of concern
Judicial Officers.
1. Shri H. S. Mahajan Smt. S. R. Patil, District Judge-1 and Additional
Sessions Judge, Beed.
2. Shri L. B. Magdum Smt. K. V. Bora, District Judge-3 and Additional
Sessions Judge, Satara.
3. Shri S. C. Chandak Smt. P. F. Sayyad, District Judge – 1 and Additional
Sessions Judge, Kolhapur.
4. Smt. R. V. Mohite Shri V. G. Mohite, District Judge-3, Osmanabad.
5. Smt. S. S. Sawant Shri A. Y. Thatte, District Judge-2, Raigad-Alibag.
High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 15th November 2022.
Registrar,
(Insp. II).
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ नोव्हेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३१२२/प्र.क्र. २८६/१६-अे.---- डॉ. श्री. राहूल चिंतामण राऊत, कृषि अधिकारी (सामान्य), पंचायत समिती वसमत, जिल्हा परिषद, हिंगोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६(१) नुसार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ (म.पू.) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन, कार्यासन अधिकारी.
——————————
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ नोव्हेंबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक मत्स्यआ-२०२२/प्र.क्र. १४४/पदुम-१२.------ मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) हे नियत वयोमानानुसार वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
अ.क्र. अधिकायांचे नाव
पदनाम जन्म दिनांक
१ श्री. दिपक शिवाजी कुहाडे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), १९ ऑक्टोबर १९६४.
सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, सांगली
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २४-३०, २०२२/अग्रहायण ३-९, शके १९४४नियोजन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० नोव्हेंेबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक निविआ २९२२/प्र.क्र. ४३६/का. १४२१.---- श्री. हेमंत दत्ता भांगले, अवर सचिव, नियोजन विभाग हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वनिता शिरसाट, कार्यासन अधिकारी.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ३ नोव्हेंेबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक आयुसे-०९२२/प्र.क्र. ९८/आयु-१.---- वैद्य मुनिश्वर भजनदास शेंडे, सहयोगी प्राध्यापक, द्रव्यगुण, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड हे दिनांक ३० नोव्हेंेबर २०२२ (म.नं.) रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. द. धोंडे, शासनाचे अवर सचिव.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२.
अधिसूचना
क्रमांक आयुसे-१०२२/प्र.क्र. १०२/आयु-१.---- वैद्य शिवाजी मारोतराव पानझडे, प्राध्यापक, शालाक्यतंत्र, रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु.), मुंबई हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ (म.नं.) रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. द. धोंडे, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.