Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील शिरोळ व हुपरी नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांची नावे तसेचहुपरी नगरपरिषदेचा उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत आदेश. (2) मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 चेकलम 142, पोट-कलम(4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती नियम, 1964मधील नियम 9 अन्वये कोल्हापूर जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणेबाबत आदेश. (3) असाधारण अधिसूचना पुनर्प्रसिद्धीबाबत.

Published 24 November 2022

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.