RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ८, अंक ११०] मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२५
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अकधकनयमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.
कृर्री, पशुसंवध्षन, दुग्धव्यवसाय कवकास व मत्स्य व्यवसाय कवभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय, ंबई ४०० ०३२, ददनांक २९ नोव्हेंबर २०२२.
मु
अकधसूचना
प्ाण्यांमधरील संक्रामक व सांसकग्षक रोगांस प्कतबंध व कनयंत्रण अकधकनयम, २००९.
क्रमांक संकीर्ण-२०२२ /प्र.क्र.१४३ /पदुम-४.—ज्याअर्थी, प्राण्यांमधील संक्रामक व सांसदग्णक रोगांस प्रदतबंध व दनयंत्र् अदधदनयम, २००९ (२००९ चा २७) (यात यापुढे ज्याचा दनददेश, "उक्त अदधदनयम" असा केला आहे) अन्वये गाई व म्हशी यांच्याकररता ज्याला अनुसूदचत रोग असल्याचे घोदित केले आहे त्या लम्पी चम्ण रोगाच्या (एलएसडी) बाबतीत, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अदधसूचना, कृिी, पशुसंवध्णन, दुग्धव्यवसाय दवकास व मत्स्य व्यवसाय दवभाग क्रमांक संकीर्ण- २०२०/प्र.क्र.५३ /पदुम-४, ददनांक ०८ सप्टेंबर, २०२२ (यात यापुढे दजचा दनददेश, "उक्त अदधसूचना" असा केला आहे) नुसार, संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे, "दनयंदत्त क्ेत्" म्हर्ून घोदित केले आहे;
आदर् ज्याअर्थी, राज्यातील एकूर् गुरांपैकी जवळजवळ १००% गुरांना, लम्पी चम्ण रोग (एलएसडी) प्रदतबंधक लस देण्यात आली आहे.
त्याअर्थी आता, उक्त अदधदनयमाच्या कलम ६, ७ व १२ द्ारे प्रदान केलेल्या अदधकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्ारे, उक्त अदधसूचनेमध्ये, पुढीलप्रमार्े सुधारर्ा करीत आहे:—
उक्त अदधसूचनेमधील,—
१. "पररच्छेद (क) ऐवजी, पुढील पररच्छेद दाखल करण्यात येईल :—
(क) लम्पी चम्ण रोगाचे (एलएसडी) दनयंत्र्, प्रदतबंध दकंवा दनमू ्णलन करण्यात येईल आदर् दनयंदत्त क्ेत्ातील केवळ संक्रदमत नसलेल्या आदर् लसीकरर् केलेल्या गुरांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल, परंतु, शासनाच्या पशुसंवध्णन दवभागाच्या सक्म प्रादधकाऱ्याने ददलेले आरोग्य प्रमार्पत् सोबत बाळगण्यात येईल.
(१)
भाग चार-अ-२२५–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४ २. पररच्छेद ( ख) मधील, "व म्हशी" हा मजकूर वगळण्यात येईल.
३. पररच्छेद (क) मधील दनयंदत्त क्ेत्; या शब्दानंतर खालील मजकूर दाखल करण्यात येईल :—
¨संबंदधत दजल्ह्ाचे दजल्हादधकारी यांना त्यांच्या दजल्ह्ातील लम्पी चम्ण रोगाचा आढावा घेतल्यानंतर दनयंदत्त क्ेत्ात कोर्ताही प्रार्ी बाजार भरवर्े आदर् प्राण्यांच्या शय्णती लावण्यास परवानगी देऊ शकतातख्; आदर्
४. पररच्छेद (घ) मधील, "व म्हशींना" हा मजकूर वगळण्यात येईल".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जगदरीश गुप्ता, शासनाचे प्रधान सदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४ ३AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT
AND FISHERIES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated the 29th November 2022.
NOTIFICATION
Prevention and Control of infeCtious and Contagious diseases in animals aCt, 2009.
No. DIS-2022/C.R.143/ADF-4.—Whereas, the Government of Maharashtra has vide Government Notification, Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department, No. SANKIRNA-2020/C.R.53/ADF-4, dated the 8th September, 2022 (herein after referred to as "the said Notification"), declared the whole State of Maharashtra as the "Controlled Area" in respect of the Lumpy Skin Disease (LSD), which is a Scheduled Disease declared under the Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009 (27 of 2009) (herein after referred to as the "said Act") for cattle and buffaloes ;
And whereas, almost 100% cattle population of the State has been vaccinated against the Lumpy Skin Disease (LSD).
Now, therefore, in exercise of the powers conferred by sections 6, 7 and 12 of the said Act, the Government of Maharashtra hereby amends the said notification as follows namely :—
In the said notification,—
1. "The paragraph (a) shall be substituted,
(a) control, prevent or eradicate Lumpy Skin Disease (LSD) and transportation of only non- infected and vaccinated cattle in controlled areas shall be permitted, provided accompanied with health certificate issued by the Competent Authority of the Animal Husbandry Department of the Government ;
2. In paragraph (b), the words "and buffaloes" shall be deleted ;
3. In the paragraph (c), the following sentence shall be added after the word controlled area :—
'District Collectors of respective districts may allow holding of any animal market and animal races in the controlled area after reviewing the Lumpy Skin Disease status in the district' ; and
4. In paragraph (d), the words "and buffaloes" shall be deleted."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JAGDISH GUPTA, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.