RNI No. MAHBIL /2009/31732
म्हाराष्ट्र शासि राजपत्र
भाग चार-अ
र्र्व ८, अंक २७] गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ [पृष्ट्ठठे ९, नकंमि : रुप्ये ९.००
प्रानिकृि प्रकाशि
म्हाराष्ट्र शासिािे केंद्ही्य अनिनि्यमांन्र्ये ि्यार केलेले (भाग एक, एक-अ आनण एक-ल ्यांमध्ये
प्रनसद्ध केलेले नि्यम र् आदेश ्यांव्यनिररक्ि) नि्यम र् आदेश.
सार्वजनिक आरोग्य नर्भाग
जी.टी. रुग्णालय आवार इमारत संकुल, मंत्ालय, मु ंबई ४०० ००१,
दिनांक २८ नोव्हेंबर २०२२.
अनिसूचिा
एच. आ्य. व्हही. र् एड्स (प्रनिबंि र् नि्यंत्रण) अनिनि्यम, २०१७.
क्रमांक एदनका-२०१८/प्र.क्र.१३३/कु.क.— एच.आय. व्हेी. व एड्स (प्रदतबंध व दनयंत्ण) अदधदनयम, २०१७ (२०१७ चा १६) याच्या कलम २३, २४, २५ व ३४ तसेच, कलम ४९ यांद्ारे प्रिान केलेल्या अदधकारांचा वापर करून, म्हेाराष्ट्र शासन, याद्ारे लोकपालाची दनयुक्ती, अ्हे्हता व त्याने चौकशी करण्याची रीत याचे दवदनयमन कर्णारे पुढील दनयम करीत आ्हे:—
१. संनषिप्ि िार् र् प्रारंभ.—(१) या दनयमांस, म्हेाराष्ट्र एचआयव्हेी व एड्स (लोकपाल व कायिेशीर काय्हवा्हेी) दनयम, २०२२ असे म्हे्णावे.
(२) ते, शासकही्य राजपत्राि त्यांची प्रदसद्ी केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. व्याख्या.—(१) या दनयमांमध्ये संिभा्हनुसार िुसरा अर्ह आवश्यक नसेल तर,—
(क) "अदधदनयम" याचा अर्ह, मानवी रोगप्रदतकार क्षमता कमी कर्णारा दवषा्णू (एच आय व्हेी) व रोगप्रदतकार शक्तीच्या कमतरतेमुळे दनमा्ह्ण ्हेो्णाऱ्या रोग लक्ष्णांचा समू्हे (एड्स ) (प्रदतबंध व दनयंत्ण) अदधदनयम, २०१७ ( २०१७ चा १६), असा आ्हे;
(ख) "समुदचत प्रादधकर्ण" याचा अर्ह, अन्यर्ा अदधसूदचत केले नसेल तर, केंद्र सरकारच्या बाबतीत, राष्ट्रीय एड्स दनयंत्ण संस्र्ा आद्ण राज्य शासनाच्या बाबतीत, राज्य एड्स दनयंत्ण सोसायटी, असा आ्हे;
(१)
भाग चार-अ—१२ म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ (ग) " नमुना" याचा अर्ह, या दनयमांस जोडलेला नमुना, असा आ्हे;
(घ) "शासन" दकंवा "राज्य शासन" याचा अर्ह, म्हेाराष्ट्र शासन, असा आ्हे;
(ङ) "लोकपाल" याचा अर्ह, अदधदनयमाच्या कलम २३ अन्वये, राज्य शासनाने पिदनिदेशनाद्ारे दनयुक्त केलेला अदधकारी, असा आ्हे.
(२) या दनयमांमध्ये व्याख्या न केलेले शब्ि व संज्ा यांना, अदधदनयमात जे अर्ह नेमून दिलेले आ्हे तेच अर्ह असतील.
३. लोकपालाचही नि्युक्िही.—(१) शासन,—
(क) शासनाच्या साव्हजदनक आरोग्य दवभागाच्या अंतग्हत असलेल्या आरोग्य सेवा संचालनालयातील उप संचालक; दकंवा (ख) शासनाच्या वैद्यकीय दशक्ष्ण व औषधीद्रव्ये दवभागाच्या अंतग्हत असलेल्या वैद्यकीय दशक्ष्ण व संशोधन संचालनालयातील उप संचालक; दकंवा
(ग) बृ्हेन्मु ंबई म्हेानगरपादलकेतील काय्हकारी आरोग्य अदधकारी,
याच्या िजा्हपेक्षा कमी िजा्ह नसलेल्या को्णत्या्हेी व्यक्तीची पि दनिदेशनाद्ारे लोकपाल म्हे्णून दनयुक्ती करील.
(२) शासन, आवश्यक असल्यास, लोकपालाच्या कामकाजाच्या ओघात उद्भवतील अशा कायिेशीर बाबींवर दजल्हेा दकंवा राज्य दवधी सेवा प्रादधकर्णाकडून लोकपालास दवधी स्हेाय्य पुरवील.
(३) क्षमता दनदम्हती व संवेिीकर्ण.— राज्य शासन, लोकपालाची दनयुक्ती केल्यापासून तीस दिवसांच्या आत, त्याला अशा एजन्सी मार्फत, क्षमता दनदम्हती व संवेिीकर्ण प्रदशक्ष्ण िेईल.
४. लोकपालाद्ारे िक्ारींचही चौकशही करण्याचही रहीि.— लोकपाल, अदधदनयमांन्वये को्णत्या्हेी व्यक्तीने केलेल्या तक्रारीची, पुढील रीतीने चौकशी करील :—
(एक) लोकपाल, अदधदनयमान्वये केलेल्या तक्रारीची चौकशी करताना, वस्तुदनष्ट्ठ व स्वतंत् रीतीने काय्ह करील;
(िोन) अदधदनयमान्वये तक्रारीची चौकशी करताना, लोकपाल, को्णत्या्हेी साक्षीपुराव्याच्या दनयमांनी बांधील अस्णार ना्हेी आद्ण त्याला न्याय्य व उदचत वाटेल अशा काय्हपद्तीचे अनुसर्ण करील;
(तीन) लोकपालास, न्यायाच्या िृष्टटीने, संरदक्षत व्यक्ती व एचआयव्हेी ्हेोण्याक्षम असलेल्या व्यक्ती आद्ण एचआयव्हेी व एड्स, साव्हजदनक आरोग्य दकंवा आरोग्य दवषयक सेवा पुरदव्णाऱ्या यंत्णा या क्षेत्ात काम कर्णाऱ्या व्यक्ती, यांस्हे तज्ांचे स्हेाय्य घेता येईल;
(चार) लोकपालाला, एचआयव्हेी बादधत व्यक्ती दमळाल्यापासून २४ तासांच्या आत, वैद्यकीय दनकड अस्णाऱ्या पक्षकारांची सुनाव्णी न घेता, प्राधान्याने, शक्य दततक्या लवकर, अंतररम आिेश पाररत करण्याचा अदधकार असेल;
(पाच) लोकपालाला, उल्लंघन, समुपिेशन, सामादजक सेवा, इत्यािींस्हे आिेश पाररत करण्याचा, तो मागे घेण्याचा व िुरुस्त करण्याचा अदधकार असेल;
(स्हेा) लोकपाल, केलेल्या कारवाईबाबत तक्रारिाराला कळदवल;
(सात) लोकपाल, तक्रारिार पक्षकारांना, लोकपालाच्या आिेशाचे न्यादयक पुनदव्हलोकन करण्याच्या त्यांच्या ्हेक्कांबाबत माद्हेती िेईल.
५. लोकपालािे अनभलेख ्ठठेर्ण्याचही रहीि.—(१) लोकपाल,—
(क) तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ, केवळ त्या प्रयोजनाकररता ्ठेवलेल्या प्रत्यक्ष दकंवा संग्णकीकृत स्वरूपातील नोंिव्हेीमध्ये अनुक्रदमक दवशेष तक्रार क्रमांक िेऊन तक्रार नोंिवील;
म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ ३(ख) एकतर संग्णक प्र्णालीद्ारे (ऑनलाईन) दकंवा सामान्य रीतीने (ऑर्लाईन) तक्रार प्राप्त झाल्यावर, लघुसंिेशाद्ारे (एसएमएस) दकंवा ई-मेलद्ारे दकंवा अन्यर्ा उपलब्ध झाली असेल तेर्े अन्य प्रकारे, दवशेष तक्रार क्रमांक पा्ठवून तक्रारिाराला त्याची पोच िेईल;
(ग) नोंिव्हेीमध्ये तक्रारीची वेळ व तक्रारीवर केलेली कारवाई नोंिवील; आद्ण
(घ) माद्हेतीची (डेटाची) गोपनीयता राखली जाईल अशा रीतीने तक्रार नोंिव्हेी ्ठेवील.
(२) लोकपाल, या अदधदनयमाच्या कलम ११ अनुसार माद्हेती (डेटा) संरक्ष्ण उपाययोजनेचे अनुपालन करील.
६. लोकपालाकिठे िक्ार करण्याचही रहीि.—(१) या अदधदनयमाच्या कदर्त उल्लंघनाची तक्रार कर्णाऱ्या व्यक्तीस जा्णीव झाल्याच्या, तारखेपासून तीन मद्हेन्यांच्या आत, ज्याच्या अदधकार क्षेत्ात कदर्त उल्लंघन झाले त्या अदधकारक्षेत्ातील लोकपालाकडे या दनयमांस जोडलेल्या नमुन्यामध्ये, को्णती्हेी व्यक्ती तक्रार करील:
परंतु, जेव्हेा लेखी स्वरूपात तक्रार करता येत नसेल तेव्हेा लोकपाल लेखी स्वरूपात तक्रार करण्यासा्ठी तक्रारिारास सव्ह वाजवी सा्हेाय्य करील:
परंतु आ्णखी असे की, लोकपालास, दनधा्हररत वेळेत तक्रार करण्यासा्ठी तक्रारिाराला अडर्ळा ्हेोईल अशी पररस्स्र्ती ्हेोती याबद्दल त्याची खात्ी पटली असेल तर, लेखीस्वरूपात नोंिवावयाच्या कार्णांसा्ठी, तक्रार करण्याची मुित आ्णखी तीन मद्हेन्यांपययंत वाढदवता येईल.
(२) वैद्यकीय आकस्स्मक प्रकर्णांमध्ये, लोकपाल दकंवा त्याचा स्हेायक, तक्रारीचे लेखी िस्तऐवजीकर्ण कर्णे शक्य व्हेावे यासा्ठी कदर्त उल्लंघनाच्या द्ठका्णी दकंवा इतर को्णत्या्हेी सोयीच्या द्ठका्णी तक्रारिाराची भेट घेईल.
(३) लोकपालास, वैयक्तीकररत्या, टपालाद्ारे, िूरध्वनीद्ारे, दकंवा इलेक्ट्ररॉदनक स्वरूपात तक्रारी स्वीकारता येतील.
७. राज्य शासिािे लोकपालाचही मान्हिही प्रसारहीि करणे.—(१) लोकपालाची दनयुक्ती केल्यापासून तीस दिवसांच्या आत, राज्य शासनाच्या अंतग्हत असलेले समुदचत प्रादधकर्ण, लोकपालांचे अदधकारक्षेत्, भूदमका, कामकाज व काय्हपद्ती, आद्ण लोकपालाकडे ज्या रीतीने तक्रारी केल्या जाऊ शकतात ती रीत यांस्हे, लोकपाल काया्हलयादवषयीची माद्हेती प्रसारीत करील.
(२) दवशेषत: संरदक्षत व्यक्तींना, आरोग्य सेवा कम्हचारी, दवधी स्हेाय्य सेवा प्रादधकर्णे व नागरी प्रादधकर्णे यांच्या जा्णीव जागृतीसा्ठी असा प्रसार आधीच करण्यात येईल.
८. का्यदेशहीर का्य्वर्ा्हहीमध्य े टोपणिार्े िोंदनर्ण्याचही आनण ओळख लपर् ूि ्ठठेर्ण्याचही रहीि.— (१) जेव्हेा अदधदनयमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (१) च्या खंड (क) नुसार, को्णत्या्हेी कायिेशीर काय्हवा्हेीमध्ये, न्यायालयाने, एखाद्या संरदक्षत व्यक्तीने दकंवा इतर को्णत्या्हेी व्यक्तीने केलेल्या अजा्हवरून, न्यायाच्या िृष्टटीने अशा संरदक्षत व्यक्तीची ओळख लपवून काय्हवा्हेी दकंवा दतचा को्णता्हेी भाग चालदवण्यात यावी, असे दनिदेश दिलेले असतील तेव्हेा, न्यायालयाचा प्रबंधक, स्हेभागी असलेल्या सव्ह पक्षकारांना दनिदेश िेतील :—
(एक) संबंदधत पक्षकारांचे पू्ण्ह नाव, ओळख व ओळखीचा तपशील अस्णाऱ्या िस्तऐवजांची प्रत न्यायालयासमोर िाखल करण्याचा दनिदेश िेईल, ती प्रत मो्हेोरबंि पादकटात व सुरदक्षत अदभलेखात प्रबंधकाकडे ्ठेवण्यात येईल; आद्ण (िोन) संबंदधत पक्षकारांचे पू्ण्ह नाव आद्ण ओळख गोपनीय ्ठेवली जाईल याची खात्ी करण्याच्या शततीस्हे काय्हवा्हेीतील इतर पक्षकारांवर, संबंदधत पक्षकारांचे पू्ण्ह नाव, ओळख व ओळखीचा तपशील असलेल्या िस्तऐवजांची एक प्रत बजावण्याचा दनिदेश िेईल.
(२) प्रबंधक, न्यायालयासमोर िाखल केलेल्या िस्तऐवजांमधील कायिेशीर काय्हवा्हेीत स्हेभागी असलेल्या संरदक्षत व्यक्तींना, कायिेशीर काय्हवा्हेीत स्हेभागी असलेल्या संरदक्षत व्यक्तीची ओळख व ओळखीचे तपशील गोपनीय ्ठेवले जातील, अशा रीतीने, टोप्णनावे िेईल.
(३) प्रबंधक जर न्यायालयाने र्मा्हदवल्यास, न्यायालयासमोर सुनाव्णीसा्ठी सूचीबद् केलेल्या कायिेशीर काय्हवा्हेीच्या पद्हेल्या तारखेला, मो्हेोरबंि पादकटातील िस्तऐवज न्यायालयासमोर ्ठेवील.
भाग चार-अ—२४ म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ (४) कायिेशीर काय्हवा्हेीमध्ये स्हेभागी असलेल्या संरदक्षत व्यक्तींची ओळख आद्ण त्यांचे ओळखीचे तपशील, न्यायालयाच्या र्लकावरील प्रकर्णाची सूची, अंतररम आिेश व अंदतम न्यायदन्ण्हय यांस्हे कायिेशीर काय्हवा्हेीच्या संबंधात, न्यायालयाने तयार केलेल्या सव्ह िस्तऐवजांमध्ये, टोप्णनावाने, प्रिदश्हत करण्यात येतील.
(५) कायिेशीर काय्हवा्हेीमध्ये स्हेभागी असलेल्या संरदक्षत व्यक्तीची ओळख व त्यांच्या ओळखीचे तपशील, स्हेायक व कम्हचारीवग्ह यांस्हे को्णत्या्हेी व्यक्तीकडून दकंवा त्यांच्या प्रदतदनधींकडून उघड करण्यात ये्णार ना्हेी.
अपवाि : जेव्हेा न्यायाच्या िृष्टटीने, व्यक्तीचे नाव व ओळख त्यस्र् पक्षाजवळ उघड कर्णे गरजेचे असेल तेव्हेाच केवळ न्यायालयाच्या आिेशाद्ारे तसे करण्यास अनुमती िेण्यात येईल.
(६) इलेक्ट्ररॉदनक दकंवा इतर को्णत्या्हेी नमुन्यामध्ये उपरोस्ल्लदखत कायिेशीर काय्हवा्हेीच्या संबंधातील को्णती्हेी बाब छाप्णे दकंवा प्रदसद् कर्णे ्हे, कायिेशीर काय्हवा्हेीमधील पक्षकारांची ओळख लपवून ्ठेवण्याची खात्ी करून तसे केले जात असेल तरच केवळ दवदधसंमत असेल.
(७) या अदधदनयमान्वये न्यायालयासमोरील को्णत्या्हेी कायिेशीर काय्हवा्हेीमध्ये, न्यायालय, अदधदनयमाच्या कलम ११ अनुसार माद्हेती (डाटा) सुरक्षा उपाययोजनेचे अनुपालन करील.
म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ ५िमुिा
लोकपालाकिठे िक्ार करण्यासा्ठही िमुिा
[नि्यम ६(१)]
दवशेष तक्रार क्रमांक ......................................
(र्क्त काया्हलयीन वापरासा्ठी)
नाव :
दिनांक :
िूरध्वनी क्रमांक/भ्रम्णध्वनी क्रमांक :
ईमेल :
र्ॅक्स :
पत्व्यव्हेारासा्ठी पत्ा :
१. घटनेची तारीख :
२. घटनेचे द्ठका्ण :
३. घटनेचे व्ण्हन :
४. घटनेस जबाबिार असलेली व्यक्ती/संस्र्ा
तक्रारिाराची स्वाक्षरी/अंगठ्ाचा ्ठसा{{^{{FOOTNOTE *}}}} {{^{{FOOTNOTE *}}}}जेव्हेा तक्रार िूरध्वनीवरून प्राप्त झाली असेल आद्ण लोकपालाने लेखी स्वरूपात नोंिदवली असेल, तेव्हेा, लोकपाल नमुन्यावर स्वाक्षरी करील.
म्हेाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने,
संज्य खंदारे, शासनाचे प्रधान सदचव.
भाग चार-अ—२अ६ म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४
PUBLIC HEALTH DEPARTMENT
G.T. Hospital, Mantralaya, Mumbai 400 001, Dated the 28th November 2022.
NOTIFICATION
Human ImmunodefIcIency VIrus and acquIred Immune defIcIency syndrome (PreVentIon and control) act, 2017.
No. Enika-2018/C.R.133/F.W.—In exercise of the powers conferred by section 49 read with sections 23, 24, 25 and 34 of the Human Immunodeficiency Virus and Acquired Immune Deficiency Syndrome (Prevention and Control) Act, 2017 (16 of 2017), the Government of Maharashtra hereby makes the following rules regulating the appointment, qualifications and manner of inquiry by the Ombudsman, as follows, namely :—
1. Short title and Commencement.—(1) These Rules may be called The Maharashtra Human Immunodeficiency Virus and Acquired Immune Deficiency Syndrome (Ombudsman and Legal Proceedings) Rules, 2022.
(2) They shall come into force on date of their publication in the Official Gazette.
2. Definitions.—(1) In these rules unless the context otherwise requires ,—
(a) "Act" means the Human Immunodeficiency Virus and Acquired Immune Deficiency Syndrome (Prevention and Control) Act, 2017 (No. 16 of 2017) ;
(b) "appropriate authority" means, unless otherwise notified, the National AIDS Control Organization in case of Central Government and the State AIDS Control Society in case of the State Government ;
(c) "Form" means the form appended to these rules ;
(d) "Government" or "State Government" means the Government of Maharashtra ;
(e) "Ombudsman" means an Officer appointed by designation by State Government, under section 23 of the Act.
(2) Words and expressions not defined in these rules shall have the same meanings as are assigned to them in the Act.
3. Appointment of Ombudsman.—(1) The Government shall appoint Ombudsman by designating any person not below the rank of,—
(a) Deputy Director in the Directorate of Health Services under the Public Health Department of Government ; or
(b) Deputy Director in Directorate of Medical Education and Research under the Medical Education and Drugs Department of the Government ; or
(c) Executive Health officer in Municipal Corporation of Greater Mumbai.
(2) The Government shall provide the legal assistant to the Ombudsman from the District or State Legal Services Authority on legal issues that may arise in the course of his work, if so required.
(3) Capacity Building and sensitisation - The State Government shall provide capacity building and sensitisation training to the Ombudsman, through such agency, within thirty days from his appointment.
4. Manner of inquiring into complaints by Ombudsman.—The Ombudsman shall inquire into a complaint made by any person under the Act, in the following manner, namely.—
(i) The Ombudsman shall act in an objective and independent manner when inquiring into complaint made under the Act ;
म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ ७(ii) while inquiring into complaint under the Act, the Ombudsman shall not be bound by any rules of evidence and may follow such procedure as he considers just and proper ;
(iii) the Ombudsman may, in the interests of justice, take the assistance of experts, including protected persons and persons vulnerable to HIV, and persons working in the fields of HIV and AIDS, public health or health delivery systems ;
(iv) the Ombudsman shall have the power to pass interim orders as soon as possible, preferably within 24 hours of the receipt of HIV Positive person, without hearing the parties being the medical emergency ;
(v) the Ombudsman shall have the power to pass orders, including to, withdraw and rectification of the violation, counseling, social service, etc ;
(vi) the Ombudsman shall inform the complainant of the action taken ;
(vii) the Ombudsman shall inform the parties to the complaint of their right to seek judicial review from the Ombudsman's order.
5. Manner of maintaining records by Ombudsman.— (1) The Ombudsman shall,—
(a) immediately on receipt of a complaint, record it by assigning a sequential unique complaint number in a register maintained solely for that purpose in physical or computerized form ;
(b) on receipt of the complaint, either online or offline, acknowledge it including by sending the unique complaint number by SMS or e-mail or otherwise to the complainant where available ;
(c) record the time of the complaint and the action taken on the complaint in the register ; and (d) Maintain the register of complaints in a manner that ensures confidentiality of data.
(2) The Ombudsman shall comply with data protection measures in accordance with section 11 of the Act.
6. Manner of making complaints to Ombudsman.—(1) Any person may make a complaint to the Ombudsman, in a Form appended to these rules, within whose jurisdiction the alleged violation took place, within three months from the date that the person making the complaint became aware of the alleged violation of the Act :
Provided that, where a complaint cannot be made in writing the Ombudsman shall render all reasonable assistance to the complainant to reduce the complaint in writing :
Provided further that, the Ombudsman may, for reasons to be recorded in writing, extend the time limit to make the complaint by a further period of three months, if he is satisfied that circumstances prevented the complainant from making the complaint within the stipulated period.
(2) In cases of medical emergency, the Ombudsman or his assistant may visit the complainant at the location of the alleged violation or any other convenient place to enable written documentation of the complaint.
(3) The Ombudsman may receive complaints made in person, via post, telephonically, or through electronic form.
7. State Government to disseminate information on Ombudsman.—(1) Within thirty days of the appointment of the Ombudsman, the appropriate authority under the State Government shall disseminate information about the office of the Ombudsman, including the Ombudsman's jurisdiction, role, functioning and procedures, and the manner in which complaints can be made to the Ombudsman.
(2) Such dissemination shall be undertaken to advance the understanding, in particular, of protected persons, healthcare workers, legal aid service authorities and civil authorities.
८ म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४8. Manner of recording pseudonym and providing suppression of identity in legal proceedings.— (1) In any legal proceeding where a court, pursuant to clause (a) of sub-section (1) of section 32 of the Act, directs on an application made by a protected person or any other person, that in the interests of justice the proceeding or any part thereof be conducted by suppressing the identity of such protected person, the Registrar of the court shall direct all parties involved to,—
(i) file one copy of the documents bearing the full name, identity and identifying details of the parties concerned before the court, which shall be kept in a sealed cover and in safe custody with the Registrar ; and
(ii) serve one copy of documents bearing the full name, identity and identifying details of the parties concerned upon other parties in the proceeding with a requirement to ensure that the full name and identity of the parties concerned are kept confidential.
(2) The Registrar shall provide pseudonyms to protected persons involved in the legal proceedings in the documents, filed before the court in such manner that the identity and identifying details of the protected person involved in the legal proceeding are kept confidential.
(3) The Registrar shall place the sealed covered documents before the court on the first date the legal proceeding is listed for hearing before the court, if so required by the court.
(4) The identities of the protected person involved in the legal proceeding and their identifying details shall be displayed in pseudonym in all documentation generated by the court in relation to the legal proceeding, including listing of the case on the court Board, interim orders and final judgments.
(5) The identity and identifying details of the protected person involved in the legal proceeding shall not be revealed by any person or their representatives including assistants and staff.
Exception.—Where in the interest of justice the name and identity of the protected person needs to be revealed to a third party, it shall only be allowed by an order of the court.
(6) Printing or publishing any matter in relation to the aforementioned legal proceedings in electronic or any other form, shall be lawful only if the same is done by ensuring the suppression of identities of the parties in the legal proceeding.
(7) In any legal proceeding before it under the Act, the court shall comply with data protection measures in accordance with section 11 of the Act.
म्हाराष्ट्र शासि राजपत्र, भाग चार-अ, गुरुर्ार िे बुिर्ार, निसेंबर १-७, २०२२/अग्र्हा्यण १०-१६, शके १९४४ ९FORM
Form for making complaint to Ombudsman
[See rule 6(1)]
Unique Complaint Number : ..............................
(For Official Use Only)
Name : .........................................
Date :
Phone No./Mob. No. :
Email : . . . . . . . . . . . .
Fax : . . . . . . . . . . . .
Address for communication : . . . . . . . . . . . .
1. Date of Incident : . . . . . . . . . . . .
2. Place of Incident : . . . . . . . . . . . .
3 Description of Incident : . . . . . . . . . . . .
4. Person/Institution responsible for the incident : . . . . . . . . . . . .
Signature/Thumb Impression of Complainant* * Where the complaint is received telephonically and reduced to writing by the Ombudsman, the Ombudsman shall sign the Form.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY KHANDARE, Principle Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.