महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ८, अंक २४] मंगळवार, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४ [पृष्ठ १, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
कामगार विभाग
बाष्पके संचालनालय
कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट क्र.सी.-२०, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१.
अधिसूचना
बाष्पक प्रचालन अभियंता नैपुण्य प्रमाणपत्र परीक्षा " रामराव आदिक इन्स्टीटयुट ऑफ टेक्नोलॉजी, डी. वाय. पाटील, विद्यानगर, सेक्टर-७, नेरूळ, नवी मुंबई ४०० ७०६ " येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२३ पयर्ंत किंवा परीक्षा संपणाया दिनांकापयर्ंतच्या कालावधीत सकाळी १०-०० वाजल्यापासून संध्याकाळी ६-०० वाजेपयर्ंत घेण्यात येईल. परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२३ राहील.
ध. प्र. अंतापूरकर, संचालक, बाष्पके आणि अध्यक्ष, परीक्षक मंडळ व परीक्षक समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.