द्धन्रु]क्ष् रू न्
+रून्
ह्यण्ॅ ॅ
म्रु ८, +हॅ ११] द्धहभ्म्न्, ह्यरूदन् ६, २०२२/+ १५, ॅ १९४४ [ण्रु ४, ॅद्ध : प् ५५.००
रूम्ह रूहॅ द्ध त्र्ॅ ॅन्रू्र ॅ ह्यम् ान्म््र म्भ् ण्रु ॅद्धहॅ ह्य +.
ॅ---न् ह्यम््र ान्म््र
---------------------------
रूहॅ्र +ह्यरू : द्धाॅ, . . ॅम्भ् न् ह्यम््र रूहदहह्य +रू ह्यद्ध म् +
---------------------------
१ (+रू.) (.ह्यम्.ा.) द्ध. . न्., +. ॅ. १७.
ह्यह्यॅन््र, हॅ
भुमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.------
ॅद्धहॅ अ. का-उविअभं-भूसं.-कावि-७५५-२०२२.----
ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक सिरस्ते -उविअभं-भूसं-कलि-कावि-४५३-२०२१, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे.
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
.-ॅ-१ (१७६९).
(१)२ द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ न् ह्यम््र ान्म््र, ह्यरूदन् ६, २०२२/+ १५, ॅ १९४४ आणि, म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड(छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.
+ारू्र-ॅ
ह्यद्ध्र म्
रूह द्धद्ध ॅद्धहॅ २-+-६५-२०२१-२०२२, म् द्ध्र, त.सा.क्र. २०, तालुका पवनी, जिल्हा भंडारा
+ाॅद्धहॅ रूम्ू ॅ. ॅम् ]क्ष् ॅ. रूह्र (+द्धरू)
(१)
(२)
(३)
. +न्
१ १४५ ० ०१
२ ३८ ० २४
३ ३६ ० ३७
-------------
ॅ रूह्र . . ० ६२
-------------
+ारू्र-
रूम्ह्यॅ रूम्दद ह्यम्म्न्
ॅ म्
: रू्रा ॅ.
ॅ म्
: विरली बु., लघु कालवा क्र. १ व धामणी लघु कालव्यावरील धामणी उपलघु कालवा बांधकामाकरिता.
रूद्ध ह्यद्धभ्न्
: गोसीखुर्द प्रकल्पाद्वारे सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा व जलविद्युत र्िनमिती.
याबाबत व इतर लाभासंबंधात)
+ारू्र-्र
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
-- ह्यन्हॅ --
+ारू्र-न्
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
-- निरंक --
]क्ष््रक्ष् : उ जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, भंडारा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ न् ह्यम््र ान्म््र, ह्यरूदन् ६, २०२२/+ १५, ॅ १९४४ ३१ (+रू.) (.ह्यम्.ा.) द्ध. . न्., +. ॅ. १८.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.------
ॅद्धहॅ अ.का-उविअभं-भूसं.अ.२०१३-कलि-कावि--७५४-२०२२ .----
ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक सिरस्ते -उविअभं-भूसं-कलि-कावि-४५४-२०२१, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटलेली आहे.
आणि म्हणुन उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि, म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड(छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.
+ारू्र-ॅ
ह्यद्ध्र म्
रूह द्धद्ध ॅद्धहॅ ३-+-६५-२०२१-२०२२, म् रून्, त.सा.क्र. २३, तालुका पवनी, जिल्हा भंडारा +ाॅद्धहॅ रूम्ू ॅ. ॅम् ]क्ष् ॅ. रूह्र (+द्धरू)
(१)
(२)
(३)
. +न्
१ ४०८/१ ० ०२
२ ४०८/२ ० १५
३ ४१४/१ ० ०९
------------- ॅ रूह्र . . ० २६ -------------
+ारू्र-
रूम्ह्यॅ रूम्दद ह्यम्म्न्
ॅ म्
: रू्रा ॅ.
ॅ म्
: गोसेखुर्द डावा कालवाचे विरली बु., लघु कालवा क्र. १ व इसापूर वितरिका व त्यावरील लघु
कालव्याच्या मातीकाम व बांधकामाकरिता
: गोसीखुर्द प्रकल्पाद्वारे सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय रूद्ध ह्यद्धभ्न् (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा व जलविद्युत र्िनमिती.
याबाबत व इतर लाभासंबंधात)४ द्धन्रु]क्ष् रू न् +रून् ॅ न् ह्यम््र ान्म््र, ह्यरूदन् ६, २०२२/+ १५, ॅ १९४४
+ारू्र-्र
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
-- ह्यन्हॅ --
+ारू्र-न्
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनचा सारांश
-- निरंक --
]क्ष््रक्ष् : उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादीत जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, भंडारा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
ाहॅॅन्,
हन् :
ह्यहॅ २५ म्दन् २०२२.
ह्यह्यॅन््र , हन्.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.