Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-C, (Weekly) (Dated 8th-14th December 2022)

Published 08 December 2022

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४ १

RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ८, अंक ३०] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १ नोव्हेंबर २०२२

वाचा.-----(१) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.

(३) क्रमांक निशि/केरो/२०२२/२९७/आठ/जा. १३२, दिनांक १ नोव्हेंबर २०२२.

(४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०२२/३२२/आठ/जा. १४५.-----शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स--डेपो दरामध्ये दिनांक १ डिसेंबर २०२२ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

(१)

भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४ त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ डिसेंबर २०२२ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.)

(२)

(३) (४) (१) ए एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) ७३२६१.०० ७२७३७.०० बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ३६६३.०५ ३६३६.८५ सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] ७६९२४.०५ ७६३७३.८५ १३४१.८८ १३४१.८८ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ १३०.२६ १३०.२६ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४८१.२५ ४८१.२५ ७०.०० ७०.०० (iv) पथकर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पुणार्ंकाचा लाभ ५.२० ५.३९ (vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९९७.३३ १९९७.५२ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ९९.८७ ९९.८८ [डी (vi) च्या ५%]

एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

७९०२१.२५ ७८४७१.२५ ७९०२१.२५** ७८४७१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ७५२५८.३३ + ७४७३४.५२+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३७६२.९२) रुपये ३७३६.७३) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के]

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर) ७९७३०.००** ७९१८०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ७५९३३.३३ ७५४०९.५२ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३७९६.६७) रुपये ३७७०.४८) ७९.७३ ७९.१८ जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर)

शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

मुंबई, दिनांक १ डिसेंबर २०२२.

कान्हूराज बगाटे (भा.प्र.से.), नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४ ३

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/ABD/PRO/G-A/2022/M27-7091.—Shri Sudesh Shriniwas Kanade, Assistant Registrar, working on the establishment of the High Court of Bombay, Bench at Aurangabad is hereby promoted and appointed to the post of "Deputy Registrar", in the Pay Scale J4–122700– 180200, on the establishment of the High Court of Bombay, Bench at Aurangabad, with effect from 3rd December 2022 or thereafter from the date on which he assumes charge of the said post.

By order and in the name of the Honourable the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, R. N. JOSHI,

Dated 3rd December, 2022. Registrar General.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.