Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (शुध्दीपत्रक- मौजे हनुमानवाडी, तालुका पाचोरा), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे (भूसंपादन- मौजे तामथरे, तालुका शिंदखेडा व मौजे लामकानी, तालुका धुळे), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर (प्रतिबंधात्मक आदेश), मुख्याधिकारी, सिन्नर नगरपरिषद, नाशिक (पदनिर्देशित अधिकारी नियुक्ती), प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार (रजेबाबत आदेश) तसेच यापूर्वी असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचना सोबत जोडल्या आहेत.

Published 08 December 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/44835

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - ४९ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ [ पृष्ठे १८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन यांजकडून

शुद्धीपत्रक

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/मौजे हनुमानवाडी/एसआर-१२/२०२१/दुरुस्ती.--------- उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांचेकडील भूसंपादन प्रस्ताव क्रमांक १२/२०२१, मौजे हनुमानवाडी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगावमध्ये जमिनी जळगाव-मनमाड या तिसया रेल्वेलाईनकरिता भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १९ ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ ते २ नोव्हेंबर २०२२ रोजी पृष्ठ १ व २ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अनुसूची - एक

जमिनींचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका पाचोरा, मौजे हनुमानवाडी

या ऐवजी

असे वाचावे

भूमापन/गट नंबर अंदाजित भूमापन /गट नंबर अंदाजित १

क्षेत्र

२ १

हे. आर

क्षेत्र २ हे. आर २४/१-ब .. ० ०३ ५४/१-ब .. ० ०३

प्रवीण महाजन, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव.

जळगाव, ५ डिसेंबर २०२२.

--------------------------------------------------------

(१)

भाग १ (नावि) ३०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

उपजिल्हाधिकारी यांजकडून

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती

अधिसूचना

ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि-१४६९/एसआर-११/२०१५/सन २०२२.---------

ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झ-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या परिशिष्ट "एक" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत परिशिष्ट "दोन" मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या परिशिष्ट "तीन" मध्ये दिलेली आहेत ;

प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागांचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्याच्या भागांच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या अंतर्गत नियम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांस पदनिदशित करीत आहे.

ज्यासाठी जमीन संपादन करावयाची आहे ते प्रयोजन.---

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या परिशिष्ट "चार" मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत परिशिष्ट "पाच" मध्ये दिलेला आहे;

वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी वितरिका क्रमांक ५ व डायरेक्ट मायनर नंबर ६ च्या कामासाठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे तामथेरे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ ३

परिशिष्ट - १ ---- चालू

परिशिष्ट - १

गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र प्रकल्पासाठी आवश्यक असणारे जमीन संपादनाचा तक्ता

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे तामथरे

गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र लागवडीलायक पोट- एकूण

क्षेत्र खराबा क्षेत्र १ २ ३ ४

हे. आर हे. आर हे. आर २३४/१ .. ०.१० ०.०० ०.१० २३४/२ .. ०.१४ ०.०० ०.१४ २३०/१ .. ०.११ ०.०० ०.११ २३१ .. ०.०७७ ०.००३ ०.०८ २३३ .. ०.२८७ ०.००३ ०.२९ २४३ .. ०.६२ ०.०५ ०.६७ २४३/१-ब .. ०.२५ ०.०५ ०.३० २४६ .. ०.११ ०.०० ०.११ २४७ .. ०.५३ ०.०० ०.५३ २०५/१ .. ०.०१ ०.०६ ०.०७ २०५/२-अ .. ०.०६ ०.०० ०.०६ २०४/१ .. ०.१० ०.०० ०.१० २०४/२ .. ०.२५ ०.०० ०.२५ २०४/४ .. ०.०७ ०.०० ०.०७ १९७/१ .. ०.३८ ०.०० ०.३८ ४६६ .. ०.३९ ०.०० ०.३९ ४६५ .. ०.१५ ०.०२ ०.१७ १९३/१ .. ०.३५ ०.००९ ०.३५९ १९३/२ .. ०.१६ ०.०१५ ०.१७५ १४१ .. ०.०६ ०.०१ ०.०७ ३ .. ०.१५ ०.०० ०.१५ ३०७ .. ०.२२ ०.०० ०.२२ ३०८ .. ०.२९ ०.०० ०.२९ १३/१ .. ०.३९ ०.००८ ०.३९८ लागवडीलायक पोट- एकूण क्षेत्र खराबा क्षेत्र १ २ ३ ४

हे. आर हे. आर हे. आर १३/२/१ .. ०.११ ०.०० ०.११ १२ .. ०.०४ ०.०० ०.०४ १६ .. ०.०५३ ०.०००७ ०.०५३७ १८ .. ०.३६ ०.०० ०.३६ २४/१ .. ०.२३ ०.०० ०.२३ २३/१-अ/१ .. ०.१८ ०.०० ०.१८ २३/१-ब/१ .. ०.१० ०.०० ०.१० २३/१-ब/२ .. ०.१२ ०.०० ०.१२ २३/१-ब/३ .. ०.३६ ०.०० ०.३६ २३/१-ब/४ .. ०.१६ ०.०० ०.१६ २३/१-ब/५ .. ०.१६ ०.०० ०.१६ ३९ .. ०.८७ ०.०२ ०.८९ ३८/१-अ .. ०.११ ०.०० ०.११ ३८/१-ब .. ०.०९ ०.०० ०.०९ ३८/१/३ .. ०.०८ ०.०० ०.०८ ३८/२-अ .. ०.१५ ०.०० ०.१५ ३८/२-ब .. ०.२० ०.०० ०.२० ४९ .. ०.०९ ०.०० ०.०९ ५० .. ०.१३६ ०.००४ ०.१४ ५३/१ .. ०.१९ ०.०० ०.१९ ४८/१ .. ०.१८ ०.०० ०.१८ ४८/३ .. ०.७ ०.०० ०.७ ५४ .. ०.३० ०.०० ०.३० २७१ .. ०.११ ०.०० ०.११४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ परिशिष्ट - १ ---- चालू

गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासकीय नियुक्तीचा तपशील

लागवडीलायक पोट- एकूण क्षेत्र खराबा क्षेत्र १ २ ३ ४

हे. आर हे. आर हे. आर २७२-अ .. ०.५ ०.०० ०.५ प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनस्र्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

श्रीकुमार चिंचकर,

२७२-ब .. ०.१९ ०.०० ०.१९ २७३ .. ०.५ ०.०० ०.५ २७४ .. ०.९० ०.०० ०.९०

उपजिल्हाधिकारी,

भूसंपादन क्रमांक १, धुळे.

धुळे, २५ नोव्हेंबर २०२२.

एकूण .. १२.४२३ ०.२५२७ १२.६७५७

--------------------------------------------------------

परिशिष्ट - २

अधिसूचना

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

जिल्हा धुळे

प्रकल्पाचे नाव : वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.

प्रस्तावाचे प्रयोजन : उजव्या कालव्यासाठी वितरिका क्रमांक ५ व डायरेक्ट मायनर नंबर ६ च्या कामासाठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे तामथेरे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबतचा तपशील : सदर प्रकल्पाच्या प्रस्तावित कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबतचा तपशील " निरंक " आहे.

परिशिष्ट - ४

क्रमांक भूसंपादन/कावि-१४७०/एसआर-१०/२०१७/सन २०२२.--------- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झ-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विुतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विुतीकरण यांच्यासह ग्रामीण आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या परिशिष्ट "एक" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत परिशिष्ट "दोन" मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ ५

परिशिष्ट - १

प्रकल्पासाठी आवश्यक असणारे जमीन संपादनाचा तक्ता

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या परिशिष्ट "तीन" मध्ये दिलेली आहेत ;

जमिनींचा तपशील

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबतच्या जिल्हा धुळे, तालुका धुळे, मौजे लामकानी परिशिष्ट "चार" मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत परिशिष्ट "पाच" मध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागांचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्याच्या भागांच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या अंतर्गत नियम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांस पदनिदशित करीत आहे.

ज्यासाठी जमीन संपादन करावयाची आहे ते प्रयोजन.--- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे प्रकल्पाच्या उजव्या कालवा डायरेक्ट मायनर नंबर २ साठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे लामकानी, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र

लागवडीलायक पोट- एकूण क्षेत्र खराबा क्षेत्र १ २ ३ ४

हे. आर हे. आर हे. आर १००/१-अ .. ०.१३ ०.०० ०.१३ १०२ .. ०.०४ ०.०० ०.०४ ९९/१-अ .. ०.०४ ०.०० ०.०४ ९९/२ .. ०.०४ ०.०० ०.४४ ९९/३, ४ .. ०.०५ ०.०० ०.०५ ९९/१-ब .. ०.०६ ०.०० ०.०६ १०३ .. ०.१५ ०.०० ०.१५ १४०/१ .. ०.५१ ०.०० ०.५१ १४१ .. ०.०५ ०.०० ०.०५ १४२ .. ०.०३ ०.०१ ०.०४ १४३/२ .. ०.११ ०.०० ०.११ १६९ .. ०.०२ ०.०० ०.०२ १७० .. ०.०२ ०.०० ०.०२ १७१ .. ०.०३ ०.०० ०.०३ १७२ .. ०.०७ ०.०० ०.०७ १७३ .. ०.०८ ०.०० ०.०८ १७४ .. ०.०१ ०.०० ०.०१ १७५ .. ०.०२ ०.०० ०.०२ १७६ .. ०.०५ ०.०० ०.०५ १७७ .. ०.०५ ०.०० ०.०५ १९४ .. ०.०८ ०.०० ०.०८ १९५ .. ०.२० ०.०१ ०.२१ २०४/१ .. ०.२८ ०.०२ ०.३० २०४/२ .. ०.१३ ०.०१ ०.१४ २०५/२/२ .. ०.१२ ०.०० ०.१२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ परिशिष्ट - १ ---- चालू

गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विुतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

लागवडीलायक पोट- एकूण क्षेत्र खराबा क्षेत्र १ २ ३ ४

हे. आर हे. आर हे. आर प्रशासकीय नियुक्तीचा तपशील

२०५/२-ब .. ०.१९ ०.०० ०.१९ २०५/२/१-अ .. ०.०५ ०.०० ०.०५ प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनस्र्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

श्रीकुमार चिंचकर,

२१७/१ .. ०.२१ ०.०९ ०.३० २१८ .. ०.४२ ०.०० ०.४२

उपजिल्हाधिकारी,

भूसंपादन क्रमांक १, धुळे.

एकूण .. ३.२४ ०.१३ ३.३७

धुळे, २५ नोव्हेंबर २०२२.

परिशिष्ट - २

--------------------------------------------------------

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

प्रकल्पाचे नाव : वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हा धुळे.

आदेश

प्रस्तावाचे प्रयोजन : वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे प्रकल्पाच्या उजवा कालवा डायरेक्ट मायनर नंबर २ साठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे लामकानी, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/७०३५/२०२२.---- ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/१३५४८/२०२२/अहमदनगर, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजीचे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात दिनांक २८

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबतचा तपशील : सदर प्रकल्पाच्या प्रस्तावित कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबतचा तपशील " निरंक " आहे.

नोव्हेंबर २०२२ ते दिनांक ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने, अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच निषेध, निषेधाच्या घटना चालू असून, नेत्यांची कार्यालये तोडोडीच्या घटना चालू असून, प्रतिकात्मक

परिशिष्ट - ४

पुतयांचे दहन, जोडे मारो आंदोलन इत्यादींमुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विुतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर त्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत विनंती केली आहे.

त्याअर्थी, सबब नमूद केलेप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे अहवालाचे अवलोकन करता जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अहमदनगर जिल्हा महसूलमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ ७ स्थळसीमेच्या हद्दीत कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी

मुख्याधिकारी यांजकडून

करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाल्याने मी, डॉ. राजेन् ब.

सिन्नर नगरपरिषद, सिन्नर

भोसले, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.

संदर्भ : व.शि.-१/आस्था-३५१/२०२२, दिनांक २८ नोव्हेंबर २०२२

आदेश

(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे काठा किंवा लाठा किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे;

(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ जवळ बाळगणे;

(ग) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा ेकावयाची उपकरणे अथवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे;

(घ) व्यक्तींचे अथवा मृतदेहांच किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे;

(च) ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, लक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्ते तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करणेे.

मात्र शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुोय राहील.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजीचे २४.०० वाजेपावेतोचे कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी माझे क्रमांक व.शि.-१/आस्था-३५४/सन २०२२.--------- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) व ५३ (८) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरिता "पदनिर्देशित अधिकारी" म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.

वरील सर्व तरतुदींनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात, मी, संजय म. केदार, सिन्नर नगरपरिषदेकरिता सिन्नर नगरपरिषदेच्या मंजूर कर्मचारी आकृतीबंधान्वये सिन्नर नगरपरिषदेचे नगर रचना विभागातील 'रचना सहायक' --

(१) अजय कोलते- सिन्नर शहर वाढीव हद्द विकास योजनेतील क्षेत्र.

(२) सुधाकर दराडे- सिन्नर गावठाण व सिन्नर शहर मूळ हद्द दुसरी सुधारित विकास योजनेतील क्षेत्र यांना अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी "पदनिदशित अधिकारी" म्हणून घोषित करीत आहे.

संजय म. केदार,

सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मुख्याधिकारी,

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हादंडाधिकारी,

अहमदनगर.

अहमदनगर, २९ नोव्हेंबर २०२२.

------------------------------------------

सिन्नर नगरपरिषद, सिन्नर,

जिल्हा नाशिक.

सिन्नर, २९ नोव्हेंबर २०२२.

--------------------------------------------------------

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२३१२/१६४३/सन २०२२.---- श्री. दिपक जी. कंखरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धडगाव यांना दिनांक २८ जुलै २०२२ ते दिनांक ३० जुलै २०२२ पावेतो ३ दिवस वैकीय रजा, दिनांक ३१ जुलै २०२२ चे रविवारच्या सुीसह आणि दिनांक २७ जुलै २०२२ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ ऑगस्ट २०२२ च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडणेची परवानगी याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. दिपक जी. कंखरे यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धडगाव यापदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धडगाव यापदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

वरीलप्रमाणे दिनांक २७ जुलै २०२२ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ ऑगस्ट २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. वाय. जी. दुबे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शहादा यांनी सांभाळला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. दिपक जी. कंखरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धडगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैकीय रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धडगाव यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

नंदुरबार, २ ऑगस्ट २०२२.

राजकुमार गुरुनाथ मलशेी, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार.

------------------------------------------ पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेली आहे.

शुक्रवार, डिसेंबर २, २०२२ / अग्रहायण ११, शके १९४४

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

क्रमांक साप्रवि/५७६ (१)/२०२२.--- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागार्मात तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाया लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, ी, नियत कालमर्यादा, पदनिदशित अधिकारी, प्रथ्ाम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

सोबतचे सहपत्र "अ"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२००९/प्र.क्र.१८०/नवि-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"जाहिरात परवाना"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत काल पदनिदशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ जाहिरात परवाना/ १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उपआयुक्त अतिरिक्त पालिका अधिकारी. आयुक्त.

आकाश चिन्ह परवाना अर्ज. ( २. संबंधित म.न.पा.ची स्तरावर ) कोणतेही थकबाकी निश्चित नवीन परवाना व नसल्याचे प्रमाणपत्र. केलेले दर. नुतनीकरण.

---------------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ ९

सोबतचे सहपत्र "ब"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८०/नवि.-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"सिनेमा चित्रीकरण परवाना"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत काल पदनिदशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ सिनेमा चित्रीकरण १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उपआयुक्त अतिरिक्त पालिका अधिकारी. आयुक्त.

परवाना अर्ज. ( २. संबंधित म.न.पा.चे स्तरावर ) कोणतीही थकबाकी निश्चित नवीन परवाना व नसल्याचे प्रमाणपत्र. केलेले दर. नूतनीकरण.

---------------------------------------------------

सोबतचे सहपत्र "क"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८०/नवि.-२०, दिनांक २९ जानेवारी २०२१

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"व्यवसाय परवाना"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत काल पदनिदशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उपआयुक्त अतिरिक्त पालिका अधिकारी. आयुक्त.

स्वयंनूतनीकरण अर्ज. (ऑटो रिन्युअल) २. संबंधित म.न.पा.चे स्तरावर (- कोणतीही थकबाकी निश्चित नसल्याचे प्रमाणपत्र. केलेले दर. ).

डॉ. पंकज जावळे, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, २ डिसेंबर २०२२.

---------------------------------------------------

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

क्रमांक साप्रवि/५७६ (२)/२०२२.--- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागार्मात तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाया लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, ी, नियत कालमर्यादा, पदनिदशित अधिकारी, प्रथ्ाम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

सोबतचे सहपत्र "अ"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-९२२/प्र.क्र.३२/नवि-३२, दिनांक ३० सप्टेंबर २०२२

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"मोबाईल टॉवर परवाना"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत काल पदनिदशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ मोबाईल १. विहित नमुन्यातील अर्ज

६० दिवस

नगर रचनाकार २. माहिती तंत्राान विभाग यांनी

टॉवर परवाना दिलेला परवाना.

सहायक नगर रचनाकार/ उप अभियंता

३. संबंधित इमारतीच्या

मालकीहक्काचा पुरावा.

४. वैध भाडेकरारनामा

शासनाने विहित केलेले व महानगर- पालिका स्तरावर निश्चित केलेले दर

५. स्थळाचा नकाशा (१:१०००)

सहायक संचालक/ उपसंचालक नगररचना/ कार्यकारी अभियंता/ शहर अभियंता ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र

७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

८. सक्षम प्राधिकायाचा अग्निशमन

ना-हरकत दाखला.

९. सक्षम प्राधिकायांचे संरचनात्मक

स्थ्ािरता प्रमाणपत्र.

१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत

११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य

संस्थ्ोचे ना-देय प्रमाणपत्र.

१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज.

डॉ. पंकज जावळे, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, २ डिसेंबर २०२२.

---------------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ ११

क्रमांक साप्रवि/५७६ (३)/२०२२.--- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागार्मात तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाया लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, ी, नियत कालमर्यादा, पदनिदशित अधिकारी, प्रथ्ाम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.

सोबतचे सहपत्र "अ"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"मालमत्ता कर"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय

कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय

अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ नव्याने कर आकारणी १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर २. भोगवटा प्रमाणपत्र. स्तरावर

निर्धारक संकलन

निश्चित

व अधिकारी/

केलेले दर.

संग्राहक. उपायुक्त

(कर).

२ पुन: कर आकारणी विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर

स्तरावर

निर्धारक संकलन

निश्चित

व अधिकारी/

केलेले दर.

संग्राहक. उपायुक्त

(कर).

३ कराची मागणीपत्र विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य तयार करणे. अर्ज.

पालिका अधिकारी कर निर्धारण कर

स्तरावर

निर्धारक संकलन

निश्चित

व अधिकारी/

केलेले दर.

संग्राहक. उपायुक्त

(कर).

४ करमाी १. विहित नमुन्यातील महानगर- ७ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य मिळणे. अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर २. थकबाकी नसल्याचा स्तरावर

निर्धारक संकलन दाखला. निश्चित

व अधिकारी/

केलेले दर.

संग्राहक. उपायुक्त

(कर).

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

"मालमत्ता कर" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ५ थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य दाखला. अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर स्तरावर निश्चित केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

६ मालमत्ताकर १. विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस मुख्य लिपिक सहायक मूल्य उतारा देणे. अर्ज.

पालिका २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित

केलेले दर.

कर निर्धारण कर निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

७ रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर मालमत्तांना करात अर्ज. सूट मिळणे. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित

केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

८ मालमत्ता हस्तांतरण १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस मुख्य लिपिक सहायक मूल्य नोंद प्रमाणपत्र देणे/ अर्ज. पालिका इतर मार्गाने. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित ३. मालकी हक्काची केलेले दर.

कर निर्धारण कर निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

कागदपत्रे /नोंदणीकृत खरेदीखत.

९ स्वयंमूल्यांकन विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर स्तरावर निश्चित केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

१० आक्षेप नोंदविणे १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित

केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ १३

"मालमत्ता कर" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ११ उपविभागामध्ये १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर मालमत्ता अर्ज. विभाजन. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित ३. मालकी हक्काची केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

कागदपत्रे / वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी.

१२ मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर पुन:बाधणी अर्ज. कर आकारणी. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर दाखला. निश्चित

केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

---------------------------------------------------

सोबतचे सहपत्र "ब"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"पाणीपुरवठा वसुली"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ नवीन नळजोडणी १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

२. मालकी हक्क स्तरावर कागदपत्रे. निश्चित ३. थकबाकी नसल्याचा केलेले दर.

दाखला.

२ मालकी हक्कात १. विहित नमुन्यातील महानगर- ७ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता बदल करणे. अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

२. मालकी हक्क स्तरावर कागदपत्रे. निश्चित ३. थकबाकी नसल्याचा केलेले दर.

दाखला.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

"पाणीपुरवठा वसुली" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ३ नळजोडणी १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता आकारामध्ये अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

बदल करणे. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर

दाखला. निश्चित

केलेले दर.

४ तात्पुरते/कायमस्वरूपी १. विहित नमुन्यातील महानगर- ७ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता नळजोडणी खंडीत अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

करणे. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर

दाखला. निश्चित

केलेले दर.

५ पुनजाेडणी करणे १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

२. थकबाकी नसल्याचा स्तरावर

दाखला. निश्चित

केलेले दर.

६ वापरामध्ये १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता बदल करणे. अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

२. थकबाकी नसल्याचा स्तरावर

दाखला. निश्चित

केलेले दर.

७ पाणीदेयक १. विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य तयार करणे. अर्ज.

पालिका अधिकारी. कर निर्धारण कर

स्तरावर

निर्धारक संकलन

निश्चित

व अधिकारी/

केलेले दर.

संग्राहक. उपायुक्त

(कर).

८ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता.

२. थकबाकी नसल्याचा स्तरावर

दाखला. निश्चित

केलेले दर.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ १५

"पाणीपुरवठा वसुली" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील महानगर- १५ दिवस मुख्य लिपिक शाखा उप अभियंता

पालिका अभियंता.

नुतनीकरण अर्ज. करणे. २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे स्तरावर प्रमाणपत्र. निश्चित ३. थकबाकी नसल्याचा केलेले दर.

दाखला.

१० थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र सहायक मूल्य दाखला. अर्ज.

पालिका अधिकारी कर निर्धारण कर स्तरावर निश्चित केलेले दर.

निर्धारक संकलन व अधिकारी/ संग्राहक. उपायुक्त

(कर).

११ नादुरुस्त मीटर १. विहित नमुन्यातील महानगर- ७ दिवस मुख्य लिपिक शाखा उप अभियंता तक्रार करणे. अर्ज.

पालिका अभियंता. स्तरावर निश्चित केलेले दर.

१२ अनधिकृत नळजोडणी १. विहित नमुन्यातील महानगर- ७ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा उप अभियंता तक्रार. अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता. स्तरावर निश्चित केलेले दर.

क्षमता तक्रार. अर्ज.

१३ पाण्याचा दबाव १. विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा कार्यकारी पालिका अधिकारी. अभियंता. अभियंता/ स्तरावर निश्चित

जल अभियंता.

केलेले दर.

१४ पाण्याची गुणवत्ता १. विहित नमुन्यातील महानगर- ३ दिवस प्रभाग क्षेत्र शाखा कार्यकारी तक्रार. अर्ज.

पालिका अधिकारी. अभियंता. अभियंता/

स्तरावर

जल

निश्चित

अभियंता.

केलेले दर.

---------------------------------------------------

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

सोबतचे सहपत्र "क"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"ना-हरकत प्रमाणपत्र"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय

कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय

अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ व्यापार/व्यवसाय/साठा योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- ७ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त करणेसाठी ना-हरकत

पालिका अधिकारी. आयुक्त.

प्रमाणपत्र.

स्तरावर

निश्चित

केलेले दर.

२ मंडपासाठी १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- ७ दिवस अतिक्रमण उप नगर ना-हरकत २. रस्ता पुन:स्थापन करार पालिका

विभाग अभियंता रचनाकार.

प्रमाणपत्र.

स्तरावर प्रमुख. अतिक्रमण.

निश्चित

केलेले दर.

---------------------------------------------------

सोबतचे सहपत्र "ड"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

"व्यवसाय परवाना"

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय

कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय

अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ नवीन परवाना मिळणे १. ओळखपत्र (आय.डी.प्रु) महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप अतिरिक्त २. लीज डीड/लीगल पालिका अधिकारी. आयुक्त आयुक्त.

ओक्युपंसी डोक्युमेंट. स्तरावर

३. कोणतीही थकबाकी निश्चित

नसल्याचे प्रमाणपत्र. केलेले दर.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४ १७

"व्यवसाय परवाना" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ २ परवान्याचे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त नूतनीकरण २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त. प्रमाणपत्र. नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

३ परवाना १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त हस्तांतरण. २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त.

नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

४ परवाना १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त दुय्यम प्रत. २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त.

नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

५ व्यवसायाचे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त नाव बदलणे. २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त.

नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

६ व्यवसाय १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त बदलणे. २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त.

नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

७ परवानाधारक/ १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त भागिदाराचे नाव २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त. बदलणे. नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

८ भागीदाराच्या संख्येत १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त बदल (वाढ/कमी).

पालिका अधिकारी. आयुक्त.

स्तरावर

निश्चित

केलेले दर.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८ - १४, २०२२ / अग्रहायण १७ - २३, शके १९४४

"व्यवसाय परवाना" --- चालू

अ. क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे ी नियत पदनिदशित प्रथम द्वितीय कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ परवाना योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त रद्द करणे.

पालिका अधिकारी. आयुक्त.

स्तरावर

निश्चित

केलेले दर.

१० कालबाह्य १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगर- १५ दिवस प्रभाग क्षेत्र उप आयुक्त अतिरिक्त परवान्यासाठी २. कोणतीही थकबाकी पालिका अधिकारी. आयुक्त. नूतनीकरण सूचना. नसल्याचे प्रमाणपत्र. स्तरावर निश्चित केलेले दर.

डॉ. पंकज जावळे,

आयुक्त,

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, २ डिसेंबर २०२२.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.