Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-A, Ext. 238, (Dated 9th December 2022) ग्रामविकास विभाग अधिसूचना भारताचे संविधान क्रमांक व्हीपीएम. २०२२/प्र.क्र. १३५/पंरा. ४ (22)

Published 09 December 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ९, २०२२/अग्रहायण १८, शके १९४४ RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ८, अंक ११५] शुक्रवार, डिसेंबर ९, २०२२/अग्रहायण १८, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २३८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ डिसेंबर, २०२२.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम. २०२२/प्र.क्र. १३५/पंरा. ४ (२२).-----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच जळगाव जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जळगाव जिल्ह्यतील बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा जलचक्र बु. यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे जळगाव जिल्ह्यतील बोदवड तालुक्यातील जलचक्र बु., जलचक्र खु. व पळासखेडे बु. सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गाव किंवा महसुली गावाच्या गटाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे जलचक्र बु. आणि पळासखेडे बु. या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ९ डिसेंबर, २०२२ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ.क्र. (१) गावाचे नाव (२) महसुली गाव किंवा महसुली गावाचा गट. (३)
१ जलचक्र बु. जलचक्र बु., जलचक्र खु.
२ पळासखेडे बु. पळासखेडे बु.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,श्रीकांत लोंढे, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ--२३८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ९, २०२२/अग्रहायण १८, शके १९४४ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001.

dated the 9th December, 2022.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No.VPM-2022/CR-135/PR-4(22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Jalgaon and Village Panchayat and Gram Sabha Jalchakra Bk., in Bodvad Tahasil of Jalgaon District, the Governor of Maharashtra hereby specifies the 9th December, 2022, to be the date from which each of the local areas comprising group of Revenue villages or Revenue village of Jalchakra Bk., Jalchakra Kh. and Palaskhede Bk. in Bodvad Tahasil, in Jalgaon District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Jalchakra Bk. and Palaskhede Bk., respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr. No. (1) Name of the village (2) Group of Revenue villages or Revenue village (3)
1 Jalchakra Bk. Jalchakra Bk., Jalchakra Kh.
2 Palaskhede Bk. Palaskhede Bk.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SHRIKANT LONDHE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.