Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) Ext. 125, (Dated 13th December 2022) सक्षम प्राधिकारी (हायस्पीड रेल), तथा उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांजकडून घोषणा क्रमांक पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/अधिसूचना-१९(१)/कावि-१११९/२०२२

Published 13 December 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी

िर्ष ८, अंक ८०] मंगळिार, विसेंबर १३, २०२२/अग्रहायण २२, शके १९४४ [पृष्ट्ठठे ४, वकंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२५

प्ावधकृत प्काशन

सक्षम प्ावधकारी (हायस्पीि रेल), तथा उप विभागीय अवधकारी, पालघर उप विभाग, पालघर यांजकिून

मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्पासा्ठी, भूमी संपादन, पुनि्षसन ि पुनस्था्षपना करताना उवित भरपाई वमळण्यािा आवण पारदश्षकतेिा हक्क अवधवनयम, २०१३ िे कलम १९ अन्िये.

घोर्णा

क्रमांक पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/अविसूचना-१९(१)/कावि-१११९/२०२२.—ज्याअर्थी, समूवचत शासन असलेल्या पालघर विल्ह्ाच्या विल्हाविकाऱ्याने भूवम संपादन, पुनि्वसन ि पुनि्वसाहत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवि पारदश्वकतेचा हक्क अविवनयम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा वनददेश "उक्त अविवनयम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ चे पोट-कलम (१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अविकाराचा िापर करून मौिे-कल्लाळे ि खावनिडे वदनांक १८ ऑगस्ट २०२२ अन्िये प्रारंवभक अविसूचना काढली आहे, आवि त्याद्ारे असे अविसूवचत केले आहे की, यासोबत िोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अविक तपवशलिार ि्वन केलेल्या िवमनीची, अनुसूची-दोन मध्ये अविक तपवशलािर विवनवद्वष्ट केलेल्या साि्विवनक प्रयोिनासाठी आिश्यकता आहे वकंिा वतची आिश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आवि ज्याअर्थी, पालघर विल्ह्ाच्या विल्हाविकाऱ्यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्िये वदलेला अहिाल कोिताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त साि्विवनक प्रयोिनासाठी उक्त िमीन संपावदत करण्याची आिश्यकता आहे, याबाबत त्याची खात्ी पटली आहे आवि म्हिून उक्त अविवनयमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्िये, उक्त साि्विवनक प्रयोिनासाठी उक्त िवमनीची आिश्यकता आहे, असे याद्ारे घोवित करण्यात येत आहे ;

आवि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अविक तपवशलािर ि्वन केलेले क्ेत् हे बावित कुटू ंवबयांच्या पुनि्वसन ि पुनि्वसाहतीच्या प्रयोिनासाठी पुनि्वसाहत क्ेत् म्हिून वनिा्वररत केले असल्याचे याद्ारे घोवित केले िात असून, पुनि्वसन ि पुनि्वसाहत योिनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विवनवद्वष्ट केला आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु)-–१२५-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, विसेंबर १३, २०२२/अग्रहायण २२, शके १९४४ अनुसूिी - एक

जवमनीिे िण्षन

(१) गािािे नाि - िरखु

ंटी, ता. वज. पालघर

अ.क्र (१) गािाचे नाि (२) भूमापन वकंिा गट क्रमांक (३) अंदावित क्ेत् हे.आर मध्ये (खािगी) (४)
१ िरखु ंटी ४२/१ ०.०००२
२ ७/२/२/अ आवि ७/२/२/ब ०.०१९२
एकुण (अ) ०.०१९४

अनुसूिी - दोन

साि्षजवनक प्योजनाच्या स्िरुपाबाबत विरण

प्कल्पािे नाि मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्प वजल्हा पालघर
प्कल्पाच्या कामािे िण्षन मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्प रेल्िे मंत्ालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्िे योिना २०२० तयार केली आहे आवि त्या योिनेचा दस्तऐि वडसेंबर, २००९ मध्ये प्रवसद्ध झाला आहे. सदर प्रकल्प िपान सरकारच्या सहाय्याने काय्वन्न्ित कराियाचा आहे. प्रकल्पाची एकूि लांबी ही ५०८.१७ वक.मी. असून त्यापैकी १५५.६४२ वक.मी. लांब इतका रेल्िे माग्व महाराष्ट्र राज्यामिून (बोेगद्ातून २७ वक.मी. ि १२७.६४२ उन्नत माग्व) िातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्र्ानके (बांद्ा कुला्व संकुल, ठािे विरार ि बोईसर) वनयोवित केले आहेत. रेल्िे चालनाचा िेग प्रवत तास ३२० वक.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ मु ंबई-अहमदाबाद अवतिलद रेल्िे प्रकल्पामुळे िलदगती रेल्िेप्रकल्प बांिकाम करिे, त्याचा िापर करिे, ि देखभाल करिे याकामी रोिगाराच्या संिी उपलब्ि होिार आहेत. स्र्ावनक लोकांना त्यांचे कौशल्य आवि अनुभि यानुसार त्या िागेतील प्रचवलत वनयमानुसार रोिगारच्या संिी वमळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रिासी िाहतुकीत िाढ, सुरवक्त आवि िलद प्रिास, भौगोवलक आवि सामाविक दृष्टीने सि्वकि विकास, मोठ्ा प्रमािात रोिगार वनवम्वती पया्विरि न्स्र्रता ह्ा बाबी अवभप्रेत आहेत
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, विसेंबर १३, २०२२/अग्रहायण २२, शके १९४४ ३ अनुसूिी - तीन

बाधीत व्यक्तींिे विस्थापन करण्यास भाग पािणारी कारणे

१. प्कल्पािे बांधकाम

२. प्कल्पािे पररिालन

३. प्कल्पािी देखभाल

या कारिाकरीता िवमनीची आिश्यकता.

अनुसूिी - िार

भूमी संपादन अवधवनयम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जवमनीिे मुल्यांकन ि (२) पुनि्षसन ि पुनस्था्षपना

ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्पाकररता

अंतग्षत घटकांबाबत राज्य शासनाने धोरण वनश्चित केलेले आहे, त्यानुसार मु

भूमी संपादन अवधवनयम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूिीनुसार तसेि महाराष्ट्र पुनि्षसन ि पुनस्था्षपना अंतग्षत घटक -

(१) िर ग्ामीि भागात घर गमािले तर इंवदरा आिास योिनेच्या वनकिानुसार बांिलेले घर वकंिा त्याऐिी वनयमानुसार अनुज्ेय रक्कम देय राहील. वकमान र.रु. १,६५,०००/-.

(२) िर शहरी भागात घर गमािले तर साि्विवनक बांिकाम विभागाच्या वनकिानुसार ५० चौ.मी. िोते क्ेत् असलेले घर वकंिा त्याऐिी वनयमानुसार अनुज्ेय रक्कम देय राहील. वकमान र.रु. ५.५ लाख देय राहील.

(३) िर कुटू ंबात रोिगारासाठी पात् उमेदिार असेल अशा प्रत्येक बावित कुटू ंबाला एकदाच ५ लाख रुपये वदले िातील.

(४) बावित स्र्लांतरीत कुटू ंबाला दरमहा र.रु.३,०००/- वनिा्वह भत्ा स्र्लांतराच्या तारखेपासून एक िा्वच्या कालािीसाठी.

अनुसूवचत िाती आवि िमातींच्या अशा कुटू ंबांना अवतररक्त र.रु. ५०,०००/- देय राहील.

(५) बावित स्र्लांतरीत कुटू ंबाला र.रु. ५०,०००/- िाहतूक खच्व देय राहील.

(६) ज्या कुटू ंबाकडे िनािरांचा गोठा वकंिा छोटे दुकान होते, अशा कुटू ंबाला एकदाच र.रु. २५,०००/- आवर्वक मदत देय राहील.

(७) कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच र.रु. ५०,०००/- अनुदान देय राहील.

(८) घर बदलल्यानंतर एकदाच र.रु. ५०,०००/- पुनस्र्ा्वपना भत्ा देय राहील.

(९) पुनि्वसन झालेल्या व्यक्तीच्या केिळ पवहल्या व्यिहारासाठी मुद्ांक शुल्क आवि नोंदिी शुल्क हे संबंवित संपादन संस्र्ेकडून भरले िाईल.

(१०) बावित व्यक्तीने लेखी स्िरुपात संमती वदली तर िर उल्लेख केलेले पॅकेि अनुज्ेय होईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, विसेंबर १३, २०२२/अग्रहायण २२, शके १९४४ अनुसूिी -पाि

वनयुक्त केलेल्या प्शासकािा तपशील

अ. प्रशासक म्हिून वनयुक्त करण्यात आलेल्या अविकाऱ्याचे पदनाम उप विल्हाविकारी (भूसंपादन), पालघर
ब. प्रशासकाच्या काया्वलयाचा पत्ा उप विल्हाविकारी (पुनि्वसन) विल्हाविकारी काया्वलय, पालघर विल्हाविकारी काया्वलय, रुम नं. ११३, पवहला मिला, कोळगांि, ता. पालघर, वि. पालघर
क. ज्या अविसूचनेद्ारे प्रशासकाची वनयुक्ती करण्यात आली आहे. त्या अविसूचनेचा तपशील महाराष्ट्र शासन राजपत्र असािारि भाग चार-ब ि्व ५, अंक ९२(२) गुरुिार, िुलै ११, २०१९/आिाढ २०, शके १९४१, महसूल ि िनविभाग, अविसूचना वद ०९ िुलै २०१९ अन्िये उप विल्हाविकारी (पुनि्वसन), विल्हाविकारी काया्वलय पालघर, यांची प्रशासक, पुनि्वसन ि पुनस्र्ा्वपना म्हिून वनयुक्ती करिेत आली आहे.

पालघर, वदनांक ८ वडसेंबर २०२२.

धनाजी तोरस्कर, उप विभागीय अविकारी, पालघर उप विभाग, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-13.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.