RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक १५४] बुधवार, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४ [पृष्ट्ठठे ३, डकंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६८
प्ाडधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अडधडनयमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आडण एक-ल यांमध्ये प्डसद्ध केलेले डनयम व आदेश यांव्यडतररक्त) डनयम व आदेश.
महसूल व वन डवभाग
मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मु ंबई ४०० ०३२, ददनांक १५ दिसेंबर, २०२२.
आदेश
महाराष्ट्र मुद्ांक अडधडनयम, १९५८.
क्रमांक मुद्ांक-२०२१/यु.ओ.आर. क्रमांक २५ /प्र.क्र.२९५ /म-१(धोरण).—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासेनाने, महाराष्ट्र मुद्ांक शुल्क अदधदनयम (१९५८ चा ६०) याच्या कलम ९ च्या खंि (अ) द्ारे प्रदान केलेल्या अदधकारांचा वापर करून, काढलेल्या शासेन आदेश, महसेूल व वन दवभाग, क्रमांक मुद्ांक- २०२१/ यु.ओ.आर. क्रमांक २५ /प्र.क्र.२९५/म-१(धोरण), ददनांक १ नोव्हेंबर, २०२१(यात यापुढे ज्याचा दनददेश "उक्त आदेश" असेा केला आहे) अन्वये, त्यासे जनदहतार्ग तसे करणे आवश्यक असेल्याची खात्ी पटल्यामुळे "ऑक्सेीजन स्वावलंबन अदभयान" यामध्ये दवदनदद्गष्टट केलेल्या घटकांच्या व प्रकल्पांच्या पात् प्रवगा्गच्या बाबतीत, उक्त आदेशासेोबत जोिलेल्या अनुसेूचीच्या स्तंभ (४) मध्ये दवदनदद्गष्टट केलेल्या सेंलेखांवर, उक्त अदधदनयमासे जोिलेल्या अनुसेूची-एक च्या दवदवध अनुच्छेदांखाली आकारण्यायोग्य असेलेले मुद्ांक शुल्क, ददनांक १ एदप्रल, २०२१ रोजी सेुरू होणाऱ्या आदण ददनांक ३१ माच्ग, २०२३ रोजी सेंपणाऱ्या(दोन्ही ददवसे धरून) कालावधीसेाठी दकंवा हे अदभयान सेुरू असेपययंत, त्याच्या सेंबंदधत गु ंतवणूक कालावधीसेाठी त्यात दवदनदद्गष्टट केलेल्या शततींना अधीन राहून, दतच्या स्तंभ (३) मध्ये दवदनदद्गष्टट केलेल्या मया्गदेत, माफ केले आहे;
आडण ज्याअर्थी, महाराष्ट्र शासेनाने, ऑक्क्सेजन ती उत्पादन व भरणा युदनटांच्या माग्गदश्गक तत्वांमध्ये सेुधारणा करण्याच्या दृष्टटीने, शासेन पूरकपत्, उद्ोग, ऊजा्ग व कामगार दवभाग, क्रमांक. सेाप्रोयो २०२१/प्र.क्र.८२ /उद्ोग-८, ददनांक २ फेब्ुवारी, २०२२ अन्वये शासेन दनण्गय क्रमांक.सेाप्रोयो २०२१ /प्र.क्र.८२/उद्ोग-८, ददनांक २१ मे,२०२१ यामध्ये सेुधारणा केली आहे;
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र मुद्ांक शुल्क अदधदनयम (१९५८चा ६०) याच्या कलम ९ च्या खंि (अ) द्ारे प्रदान केलेल्या अदधकाऱ्यांचा, आदण याबाबतीत त्यासे सेमर्ग करणाऱ्या इतर सेव्ग अदधकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासेन, याद्ारे, उक्त प्रयोजनासेाठी, जनदहतार्ग तसे करणे आवश्यक असेल्याची त्याची खात्ी पटल्यामुळे, उक्त आदेशामध्ये पुढीलप्रमाणे सेुधारणा करीत आहे :—
(१)
भाग चार-ब-४६८–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४ उक्त आदेशामधील, अनुसेूचीतील, स्तंभ (२) मधील "सेाठवण व दसेलेंिर भरणा सेुदवधेसेह" या मजकुराऐवजी, "सेाठवण व दसेलेंिर भरणा सेुदवधा, कोष्टठासेह सेंयंत् व यंत्सेामग्ी, द्वरूप वैद्कीय ऑक्सेीजनची वाहतूक करणारे टँकसे्ग, ऑक्सेीजन भरण्याचे व पुनभ्गरण करण्याचे दसेलेंिर, ऑक्सेीजनचे उत्पादन करणारे सेयंत्, दसेलेंिर क्रायोजेदनक सेाठवण टाक्या व क्रायोजेदनकची वाहतूक करणारे टँकसे्ग यासेह दसेलेंिर उत्पादन यासेदहत" हा मजकूर सेमादवष्टट करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसेार व नावाने,
श्रीधर िुबे पाटरील, शासेनाचे सेहसेदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४ ३ REVENUE AND FORESTS DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th December 2022.
Order
Maharashtra staMp act.
No.Mudrank-2021/U.O.R.No.25/C.R.295/M-1(Policy).—Whereas the Government of Maharashtra has vide Government Order, Revenue and Forests Department, No.Mudrank-2021/U.O.R.No.25/C.R. 295/M-1(Policy), dated the 1st November 2021 ( hereinafter referred to as "the said Order"), issued in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958), being satisfied that it is necessary so to do in the public interest, remitted the stamp duty to the extent as specified in column (3) of the Schedule appended to the said Order, chargeable under the various Articles of the Schedule-I appended to the said Act, on the instruments specified in column (4) thereof, in respect of the eligible category of units or projects specified in the "Mission Oxygen Swavalamban", for the period starting from the 1st April 2021 and ending on the 31st March 2023 (inclusive of both days) or for the currency of Mission, for their respective investment period, subject to the conditions specified therein;
And Whereas, the Government of Maharashtra has vide Government Supplementary Letter, Industries, Energy and Labour Department, No. Saproyo 2021/C.R.82/IND-8, dated the 2nd February 2022, amended the Government Resolution No. Saproyo 2021/C.R.82/IND-8, dated the 21st May 2021 with a view to modify the guidelines for Oxygen manufacturing and filling units;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby, for the aforesaid purposes, amends the said Order, as follows, namely :—
In the said Order, in Schedule, in column (2) after the words and brackets " Cylinder Filing Facility (LMO) ", the words, " Plant and Machinery including Manifold, LMO Transport Tankers, Cylinders for Oxygen filling and Refilling, Oxygen Plant Manufacturing, Cylinder Manufacturing including Cylinder, Cryogenic Storage Tanks and Cryogenic Transport Tankers" shall be inserted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIDHAR DUBE PATIL, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.