Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 50 DATE 15 Dec 2022 to 21 Dec 2022 १) शासकीय अधिसुचना १) Section Officer Law & Judiciary Department. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून. * मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (१) व ३७ (इ) अन्वये आदेश. २) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- * सरपंच पदाचे तालुका निहाय महिलांचे आरक्षण निश्चित करून देण्याबाबत ३) अपर जिल्हादंडाधिकारी उसमानाबाद यांजकडून :- * महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) खाली जमाव बंदी व शस्त्रबंदी आदेश बाबत. ४) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * उचित नुकसान भरपाई मिळणे बाबत. ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी सेलू यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत. ६) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिका नांदेड यांजकडून :- * शुद्धीपत्रक –कलम-११ - अधिसूचना ८) प्रमुख जिल्हा व न्यायाधीश, नांदेड यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) नगर परिषद सेलु जिल्हा परभणी यांजकडून :- * सेलु शहराची दुसऱ्यांदा सुधारित विकास योजना प्रसिद्धी बाबत.

Published 15 December 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.