Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, जळगाव (भूसंपादन- मौजे वसंतवाडी, तालुका पाचोरा, मौजे निंबोल, तालुका रावेर, मौजे पळासदळ, तालुका एरंडोल, मौजे गोंडखेड, तालुका जामनेर, दुरुस्तीपत्रक- मौजे भागपूर व प्राथमिक दुरुस्ती अधिसूचना- मौजे भागपूर, तालुका जळगाव), सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग (बंदिस्त नलिका टाकणेकामी भूसंपादन- मौजे बिलाडी, देवपूर, कुंडाणे (वरखेडे), तालुका धुळे), प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर (अवसायक नियुक्ती), अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहमदनगर (चौकशी जाहीर नोटीस), विभागीय सहनिबंधक तसेच उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक (संस्था नोंदणीबाबतचे आदेश) तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांची ओझरखेड कालव्याच्या पाणी वापर संस्थांचे क्षेत्र निश्चितीबाबतची अधिसूचना.
Published 15 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.