Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer, Law and Judiciary Department to appoints a Special Public Prosecutor. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील मौजे मलकापूर, जिल्हासातारा येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये उक्त फेरबदलाची अधिसूचना. (3) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील इंदिरानगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. (4) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (5) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (6) पोलीस उप-आयुक्त, (वाहतूक), पुणे शहर यांजकडील चतु:शृंगी वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक 8, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना. (8) जिल्हा न्यायालय, सोलापूर यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबत आदेश.
Published 15 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.