महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ३३ट शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
़ुुयुुृु ७२
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या. ४/निवडणूक/पाली/अध्यक्ष/२०२२.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम २००९ मधील कलम ७क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील पाली नगरपंचायतीच्या दिनांक १४ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या निवडणूकीमध्ये खालील उमेदवार दिनांक १० फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेल्या पहिल्या पदावधीच्या अडीच वषार्ंच्या उर्वरित कालावधीकरिता अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव अध्यक्षाचे नाव आरक्षण निवडून आल्याचा दिनांक पत्ता (१) (२) (३) (४) (५) (६) १. पाली
पाटील प्रणाली निशिकांत खुला १४ डिसेंबर २०२२ मु. पो. पाली, ता. सुधागड,
जिल्हा रायगड.
डॉ. महेंद्र कल्याणकर,
स्थळ : अलिबाग, दिनांक : १५ डिसेंबर २०२२.
जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ BY THE COLLECTOR OF RAIGAD OrderNo. MUN/Karya-4/Election/Pali/President/2022.—In exercise of the powers vested in Rule 7-C of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat (President Election) (Amendment) Rule 2009, I, Dr. Mahendra Kalyankar, Collector, Raigad hereby publish the names of the following person who has been declared elected as President of Pali Nagarpanchayat by the process of Presidential Election, held on 14th December 2022 for the remaining period of two and a half year of the first term started from 10th February 2022.
Sr. Nagarpanchayat President's Reservation Election Address No. Name Name Date
1. Pali Patil Pranali OPEN 14th December A/P-Pali, Tal. Sudhagad, Nishikant 2022 Dist. Raigad.
DR. MAHENDRA KALYANKAR, Place : Alibag,
Collector Raigad, Date : 15th December 2022.
Alibag.