Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उफ विभाग, प्राधिकृत प्रकाशन, विकली गॅझेट, अंक ५१, गुरुवार ते बुधवार २२-२८ २०२२/पौष १-७, शके १९४४.

Published 22 December 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-12-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक ५१] गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ [पृष्ठे १०, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक आकृवि-३५२२/प्र.क्र. २३२/१५-अे.---- शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र. आकृवि-३६१३/प्र.क्र. ७४/१५-अे, दिनांक १३ मे २०१३ अन्वये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायाची महाराष्ट्र कृषि सेवा गट-अ मधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

अधिकायाचे नाव (१) परिविक्षा कालावधी (२) परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक (३)
श्रीमती शितल बाळासाहेब माकर १ जून २०१३ ते ३१ मे २०१५ ७ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक ७ जून २०१५ (म.नं.) रोजी समाप्त होतो. ८ जून २०१५ (म.पू.)

उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-३ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-अ पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवांवर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक आकृवि-३५२२/प्र.क्र. २३३/१५-अे.---- शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र. आकृवि-३६१३/प्र.क्र. ७९/१५-अे, दिनांक २९ एप्रिल २०१३ अन्वये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायाची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब मधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

अधिकायाचे नाव (१) परिविक्षा कालावधी (२) परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक (३)
श्री. तरुण बाळकृष्ण वैती २८ मे २०१३ ते २७ मे २०१५ ३९ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक ५ जुलै २०१५ (म.नं.) रोजी समाप्त होतो. ६ जुलै २०१५ (म.पू.)

उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-३ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तवांवर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०२२ अधिसूचना

संदर्भ.----(१) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-१६१३/प्र.क्र. ७९/भाग-१/१५-अे, दिनांक २९ एप्रिल २०१३.

(२) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-३६१४/प्र.क्र. १३/१५-अे,

दिनांक २१ ऑगस्ट २०१४.

(३) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-१६१९/प्र.क्र. २२६/भाग-१/१५-अे, दिनांक १८ फेब्रुवारी २०२०.

(४) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक आकृवि-३६१३/प्र.क्र. ८५/१५-अे,

दिनांक ७ जून २०१३.

क्रमांक आकृवि-३५२२/प्र.क्र. २२१/१५-अे.---- खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायाची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब मधील पदावर

अ.क्र. (१) अधिकायाचे नाव (२) परिविक्षा कालावधी (३) परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक (४)
१ श्री. संजय ज्ञानदेव वाकडे २८ मे २०१३ ते २७ मे २०१५ १०७ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १२ सप्टेंबर २०१५ (म.पू.)
२ श्री. प्रदिप हनुमंतराव कच्छवे २२ मे २०१३ ते २१ मे २०१५ २२ मे २०१५ (म.पू.)
३ श्री. सचिन सुरेश हाके १२ सप्टेंबर २०१४ ते ११ सप्टेंबर २०१६ ३३ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक १४ ऑक्टोबर २०१६ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १५ ऑक्टोबर २०१६ (म.पू.)
४ कु. मिनाक्षी कर्मा वळवी १५ सप्टेंबर २०१४ ते १४ सप्टेंबर २०१६ ६१ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १५ नोव्हेंबरे २०१६ (म.पू.)
५ श्रीमती शितल कांतीलाल थोरात १९ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१६ २३९ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक ९ मे २०१७ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १५ नोव्हेंबरे २०१६ (म.पू.)
६ श्री. सागर अशोक ढवळे २४ फेब्रुवारी २०२० ते २३ फेब्रुवारी २०२२ १५ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक १० मार्च २०१३ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १५ नोव्हेंबरे २०१६ (म.पू.)
७ श्री. संजय हरिभाऊ कायंदे ११ जून २०१३ ते १० जून २०१५ ११ जून २०१५ (म.पू.)
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ (३) मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ (४) मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक आकृवि-३५२२/प्र.क्र. ३२१/१५-अे.---- शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग क्रमांक आकृवि-१६१९/प्र.क्र. २२६/१५-अे, दिनांक १७ फेब्रुवारी २०२० अन्वये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायाची महाराष्ट्र कृषि सेवा गट-अ मधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

अधिकायाचे नाव (१) परिविक्षा कालावधी (२) परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक (३)
श्री. अरविंद सुरेश उपरीकर १८ फेब्रुवारी २०२० ते १७ फेब्रुवारी २०२२ ११ दिवस रजा त्यामुळे देय दिनांकास समाप्त न होता वाढवून दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होतो. १ मार्च २०२२ (म.पू.)

उपरोक्त अधिकायाचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ (३) मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-अ पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902(i)/2022. —The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her names :—

Name and Designation Period

1. Smt. S. N. Sawaleshwarkar, Maternity Leave for 180 days from 3rd October Joint Civil Judge, Junior Division 2022 to 31st March 2023 with permission to and Judicial Magistrate,

leave headquater.

First Class, Gangapur, Aurangabad.

On return from leave Smt. S. N. Sawaleshwarkar, will be reposted as Joint Civil Judge Junior Division and Judicial Magistrate, First Class, Gangapur, Dist. Aurangabad.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. S. N. Sawaleshwarkar, would have continuted to officiate as Joint Civil Judge Junior Division and Judicial Magistrate, First Class, Gangapur, Dist. Aurangabad had she not proceeded on leave during the above period.

(II)

The charge during the leave period of Smt. S. N. Sawaleshwarkar is kept with Smt. P. S. Bhosale, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Gangapur, Dist. Aurangabad.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay,

Registrar

dated 29th November 2022.

(Insp. II).

भाग एक (म.उ.वि.)---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902(i)/2022. —The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against her names :—

Name and Designation Period

1. Smt. J. R. Raut, Special leave for looking after the Child born Joint Civil Judge, Junior Division by surrogacy for 160 days from 7th September and Judicial Magistrate, 2022 to 13th February 2023 with permission to First Class, Parbhani.

leave headquarter as provided under Government

Resolution dated 20th January 2016.

On return from leave Smt. J. R. Raut, will be reposted as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Parbhani.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. J. R. Raut, would have continuted to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Parbhani had she not proceeded on leave during the above period.

(II)

The charge during the leave period of Smt. J. R. Raut, is kept with Shri N. H. Tikhe, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Parbhani.

*Note.— Necessary entry regarding grant of Special leave for looking after the Child born by surrogacy shall be taken in Original Service Book of Smt. J. R. Raut as per aforesaid Government Resolution.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH,

Bombay,

Registrar

dated 29th November 2022.

(Insp. II).

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A 1202/2022. —The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation Period

1. Smt. Netra A. Kank, Earned leave for 1 day i.e. on 20th August Judge, Family Court, 2022 prefixing holiday on 19th August 2022 and suffixing holiday on 21st August 2022 Ahmednagar. with permission to leave headquarter from 18th August 2022 (A.O.H.) till 22nd August 2022 (B.O.H.).

2. Shri R. H. Mohammad, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions Judge, for 3 days from 22nd August 2022 to 24th August Dhule.

2022.

3. Smt. M. M. Thakare, Earned leave for 4 days from 22nd August Principal Judge, 2022 to 25th August 2022 prefixing holiday Family Court, Nagpur.

on 21st August 2022 and suffixing holidays on 26th August 2022 to 28th August 2022.

4. Shri A. Y. H. Mohammad, Earned leave for 2 days i.e. on 24th August Judge, Family Court, 2022 and 25th August 2022 suffixing holidays Latur.

on 26th August 2022 to 28th August 2022.

5. Smt. M. J. Dhote, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions Judge, for 2 days i.e. on 29th August 2022 and 30th August Satara.

2022 prefixing holidays on 27th August 2022 and 28th August 2022 and suffixing holiday on 31st August 2022.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is kept

during the leave period of concern Judicial

Officers.

1. Smt. Netra A. Kank Smt. M. A. Baraliya, District Judge-3 and Additional

Sessions Judge, Ahmednagar.

2. Shri. R. H. Mohammad Mr. A. D. Kshirsagar, District Judge-1 and Additional

Sessions Judge, Dhule.

3. Smt. M. M. Thakare Shri V. B. Pathak, Judge, Family Court No. 2, Nagpur.

4. Shri. A. Y. H. Mohammad Shri D. B. Mane, District Judge-4, Latur.

5. Smt. M. J. Dhote Mr. S. R. Salkute, District Judge-2, Satara.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, Dated 21st November, 2022.

Registrar (Insp. II).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A 1202/2022

Read.—(1) Government Resolution L and JD No. HCT-2003/(138) III, dated 23rd July 2004.

(2) Government Resolution L and JD No. HCT-2009/Pra. Kra (141)/Ka-3, dated 22nd October 2010.

The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Shri M.Q.S.M. Shaikh, Principal District and Sessions Judge, Jalgaon as provided under the Resolutions as referred above for the Block period of two years from 1st April 2022 to 31st March 2024 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A. 110/2002 filed by the Government of India.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, dated 29th November, 2022.

Registrar, (Insp. II).

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

HIGH COURT LEGAL SERVICES COMMITTEE, MUMBAI

105, P.W.D. Bldg., 1st Floor, High Court, Fort, Mumbai 400 032

Read.–– Section 8-A of Legal Services Authorities Act, 1987

read with Regulation 6 of the Maharashtra State

Legal Services Authority Regulations, 1998.

NOMINATION

No. HCLSC/LA/2022/8958.––The Hon'ble the Acting Chief Justice and Patron-in-Chief, Maharashtra State Legal Services Authority has been pleased to nominate Hon'ble Shri Justice Nitin M. Jamadar, a sitting Judge of the Bombay High Court as Chairman of High Court Legal Services Committee, Mumbai for the purpose of exercising such powers and performing such functions as prescribed under regulation 5 of the Maharashtra State Legal Services Authority Regulations, 1998 with immediate effect.

High Court Legal Services Committee, RAJESH D. PATIL, Bombay,

Secretary,

Dated the 21st December 2022. High Court Legal Services Committee, Bombay.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.–– Government Resolution, L. & J. D. No. HCT-2009/PraKra. 141/Ka-III, dated 22nd October 2010.

No. PLB. 1509/2021-7238.—Shri Ajay K. Losarwar, Registrar/Principal Secretary to the Hon'ble Chief Justice, High Court, Appellate Side, Bombay, is granted encashment of Earned Leave of 30 days for block year commencing from 1st April 2022 to 31st March 2024.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, December 2022. Registrar (Finance & Budget).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.–– Government Resolution, L. & J. D. No. HCT-2009/PraKra. 141/Ka-III, dated 22nd October 2010.

No. PLB. 1525/2006-7243.—Shri Vishwanath S. Sherla, Additional Registrar/Principal Secretary to the Hon'ble Chief Justice, High Court, Appellate Side, Bombay, is granted encashment of Earned Leave of 30 days for block year commencing from 1st April 2022 to 31st March 2024.

High Court, Appellate Side, M. I. ARLAND, Bombay, December 2022. Registrar (Finance & Budget).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1201/2022/2329.–– The High Court has been pleased to transfer and post (*) Smt. M. M. Patil, Ad-hoc District Judge-3 and Additional Sessions Judge, Thane as Ad-hoc District Judge-3 and Additional Session Judge, Sangli.

High Court, Bombay,

R. N. JOSHI,

dated 9th December 2022. Registrar General.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 December 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-12-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-12-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.