Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातीलतालुकाकरमाळा, गाव सौंदे येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील गाव कोल्हापूर येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 अन्वये अधिसूचना. (3) सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11, सोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील गाव वंजारवाडी, अंजनडोह व हुलगेवाडी येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) नुसार अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील गाव काळुबाळूवाडी, मंगळवेढा, कराडवाडी, गुणप्पावाडी, हटकर मंगेवाडी, कोळे व जुजारपूर येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) नुसार अधिसूचना. (5) पोलीस उपआयुक्त वाहतूक, पुणे शहर यांजकडील जड-अवजड वाहनांना वाहतूक तसेच पार्किंगकरणेस बंदीबाबत अधिसूचना. (6) उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश यांजकडील मौजे दऱ्याचे वडगाव, हालोंडीतसेच भिमाशंकरवाडी सजा नव्याने पुनर्रचना करणेबाबत अधिसूचना. (7) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सांगली यांजकडीलसांगली जिल्ह्यातील सजा भिलवडीमध्ये, सजा नव्याने पुनर्रचना करणेबाबत अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (9) By District Deputy Registrar Co-operative Societites Pune (Rural) to referred License for carrying of the Business of Warehousing. (10) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील मौजे सांडगेवाडी, खटाव व खातगुण येथील मुंबईचा धारण जमिनींचेतुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, 1947 अन्वये अधिसूचना. (11) जिल्हा न्यायाधीश, पुणे, सांगली व सोलापूर यांजकडील महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम क्रमांक 39 (2) अन्वये रजेबाबत अधिसूचना.
Published 22 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.