महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ३४ ] शनिवार, डिसेंबर २४, २०२२ / पौष ३, शके १९४४
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४२२/२०२२.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती), नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्यपदासाठी दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य देहू नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
नामनिदशित सदस्यांचे नाव
१ २
३
१ देहू
अक्षदा प्रकाश हगवणे
२ देहू
गणेश उत्तम मोरे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, २३ डिसेंबर २०२२.
--------------------------------
BY COLLECTOR
Order
No. PSN/WS/KS-1/2422/2022.–In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member's Qualification and २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २४ डिसेंबर २०२२ / पौष ३, शके १९४४ Schedule Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Nominated Members 1 2
3
1 Dehu Akshada Prakash Hagawane 2 Dehu Ganesh Uttam More
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 23rd December 2022.
--------------------------------
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४२३/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव
अ. क्र. १
२
३
१
देहू
शितल अनिल हगवणे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, २३ डिसेंबर २०२२.
--------------------------------------
Order
No. PSN/WS/KS-1/2423/2022.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of Nagarpanchayat, Dehu in special meeting conveyed on 2nd December 2022.
Schedule
Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Vice-President
1 2
3
1 Dehu Shital Anil Hagwane
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 23rd December 2022.