Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन- मौजे दिवाणमळा, महिंदळे, खोरदड, तालुका धुळे), जिल्हाधिकारी, नाशिक (भूसंपादन- मौजे नाशिक, तालुका नाशिक), जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (भूसंपादन- मौजे नशिराबाद, तालुका जळगाव), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे (भूसंपादन- मौजे बोरीस, रामी, तालुका धुळे), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर (प्रतिबंधात्मक आदेश), अध्यक्षा, जामनेर नगरपरिषद, जळगाव (फेरबदल- विकास योजना), जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अहमदनगर (परिरक्षण प्रस्ताव मंजुरी- श्रीरामपूर), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव (सन २०२३ सालातील सुट्ट्या), विविध जिल्ह्यातील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच विविध जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणी तसेच अवसायक बदलाबाबतचे आदेश.
Published 29 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.