Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) Ext. 1, (Dated 2nd January 2023) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३. क्र. उपजिभूक्र. ७/भूसं/मुंउजि/एलएक्यू ८४३/२०२२

Published 02 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २, २०२२/भाद्रपद ११, शके १९४४ १ RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -- कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक १] सोमवार, जानेवारी २, २०२३ / पौष १२, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मु

ंबई उपनगर जिल्हा यांजकडू न

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्र. उपजिभूक्र. ७/भूसं/मु ंउजि/एलएक्यू ८४३/२०२२.—मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल्हा मु ंबई उपनगर येथील "भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३" अंतर्गत न.भू.क्र. ८२७ अ, भाग स. क्र.२३९ भाग चे भूसंपादन.

ज्याअर्थी, प्रस्तुत भूसंपादन प्रकरणी बृहन्मु ंबई महानगरपालिके कडून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही करणेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेशान्वये उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र.७ यांना प्राधिकृ त के ले आहे. प्रकरणी कलम ११ ची अधिसूचना दिनांक २५-३१ ऑक्टोबर २०१८ रोजी व कलम १९ (१) ची अधिसूचना दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाली ;

ज्याअर्थी, विहित मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची जिल्हाधिकारी, मु ंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाल्याने व भूमी संपादन अधिनियम, २०१३ चे कलम २५ अन्वये अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करणेत येऊन निवाडा घोषित करण्याच्या कालावधीत प्रथम १२ महिने नंतर ६ महिने व तद्नंतर पुनश्च ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच W. P. (L) No. ६०४२/२०२० (W. P. No. २६००/२०२१), अवमान याचिका (एल) क्र. २८९/२०२२ रिट याचिका क्र. २००५/२०१४ मध्ये मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजीच्या आदेशास अनुसरून दिनांक ३१ मार्च २०२२ पय(cid:५२२)त आणि दिनांक ५ मे २०२२ रोजीचे आदेशान्वये तसेच दिनांक २९ जून २०२२ व दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजीचे आदेशान्वये प्रकरणी ३ महिन्यांची पुनश्च मुदतवाढ दिली आहे ;

ज्याअर्थी, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ७ यांनी सादर के लेल्या प्रस्तावामध्ये बृहन्मु ंबई महानगरपालिके कडून नुकसान भरपाईची ३०% रक्कम अप्राप्त, मा.उच्च न्यायालयात बृहन्मु ंबई महानगरपालिके ने संपादनाखालील जमिनीच्या क्षेत्राबाबत दाखल के लेली Notice of Motion (L) No. १०३/२०१९ याचिका, तसेच हितसंबंधितांनी संपादनाखालील (cid:१६९)े(cid:२८५)ाबाबत न(cid:५३५)दविलेला आ(cid:१६९)ेप व मा. उ(cid:१८०)च (cid:१९४)यायालयात दाखल के लेली W. P.(L) No.६०४२/२०२० (W. P. No. २६००/२०२१), अवमान याचिका (एल) क्र. २८९/२०२२, W. P. No. २००५/२०१४ मध्ये Review Petition (L) No.४५ (L)/२०१९ (३८/२०२१), Notice of Motion (L) No. १०३/२०१९ या अ(cid:४६३)ाप अनि(cid:५२४)णत आहेत.

ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाने W. P. (L) No. ६०४२/२०२० (W. P. No. २६००/२०२१), अवमान याचिका (एल) क्र. २८९/२०२२ रिट याचिका (cid:२७०). २००५/२०१४ मध्ये दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजीचे आदेशान्वये प्रकरणी ३ महिन्यांची पुनश्च मुदतवाढ दिली आहे ;

भाग एक-कोविपु-१—१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २, २०२३/पौष १२, शके १९४४ आणि ज्याअर्थी, अद्यापि मा.उच्च न्यायालयात सदर प्रकरण प्रलंबित असल्याने कलम १९ च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने उपरोक्त कलम २५ च्या अधिसूचने(cid:४६२)ारे वाढीव कालावधीत निवाडा घोषित करणेस झालेल्या विलंबास समर्थन करणारी परिस्थिती असून सदर मुदतीत निवाडा घोषित करणे शक्य नसल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये, मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशास अधीन राहून खालील प्रकरणातील अंतिम निवाडा पारित करण्यास दिनांक २३ डिसेंबर २०२२ पासून ३ (तीन) महिन्यांची वाढीव मुदत मंजूर करत आहे.

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

मौजे मालाड, तालुका बोरीवली, जिल्हा मु

ंबई उपनगर

अ.क्र. न.भू.क्र. स.क्र. कलम १९ (१) चे दिनांक२९/०८/२०२० रोजीचे शुद्धीपत्रकानुसार अधिसूचित के लेले क्षेत्र (चौ.मी.)
१ ८२७ अ २३९ पै. १,४२,८२३.८०

संपादनाचे प्रयोजन.—पुनर्वसन व पुनस्र्थापन, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरिता भूसंपादन.

मु ंबई,

मकरंद देशमुख,

दिनांक ३० डिसेंबर २०२२.

जिल्हाधिकारी, मु ंबई उपनगर जिल्हा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.