महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ९, अंक १] बुधवार, जानेवारी ४, २०२३/पौष १४, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी, २०२३.
अधिसूचना
क्रमांक १०५४/अ.-----२०५-चिंचवड, जि. पुणे विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य, श्री. लक्ष्मण पांडूरंग जगताप यांचे दिनांक ३ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९-४५ वाजता पुणे येथे निधन झाले.
राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ४, २०२३/पौष १४, शके १९४४ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032,
dated the 4th January, 2023.
NOTIFICATION
No. 1054/A.—Shri Laxman Pandurang Jagtap, a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 205-Chinchwad, Dist. Pune Assembly Constituency expired at 9-45 a.m. on 3rd January, 2023 at Pune.
RAJENDRA BHAGWAT,
Principal Secretary,
Maharashtra Legislative Assembly.