Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B, Ext. 6, (Dated 6th January 2023) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अधिसूचना दंतवैद्य अधिनियम, १९४८. क्रमांक मदंप-०१२३/प्र.क्र. ०१/अधिनियम

Published 06 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ९, अंक ३] शुक्रवार, जानेवारी ६, २०२३/पौर् १६, शके १९४४ [पृष्ट्ठठे २, ककंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६

प्ाकधकृत प्काशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.

वैद्यकीय कशक्षण व और्धी द्रव्ये कवभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय पररसर, ९वा मजला, नवीन मंत्ालय, ंबई ४०० ००१, टदनांक ६ जानेवारी २०२३ लोकमान्य टिळक माग्ग, मु

अकधसूचना

दंतवैद्य अकधकनयम, १९४८.

क्रमांक मदंप-०१२३/प्र.क्र. ०१/अटिटनयम.—दंतवैद्य अटिटनयम, १९४८ कलम २ (ठ) अन्वये संज्ेनुसार अशा व्यावसाटयकांना कळटवण्यात येते की, उक्त अटिटनयमांतील कलम ३९ (१) अन्वये संबंटित व्यावसाटयकांना नवीकर्ण फी ज्या वर्ा्गशी संबंटित असेल त्या वर्ा्गच्या १ एटप्रल पूववी देय होईल म्ह्णजेच (त्यांनी त्यांच्या सन २०२३ सालचे नूतनीकर्ण १ जानेवारी २०२३ ते ३१ माच्ग २०२३ या कालाविीमध्ये करून घ्यावे.)

२. दंतवैद्य अटिटनयम, १९४८ कलम ३९ (२) अन्वये टनयत टदनांकापूववी नवीकर्ण फी देण्यात आली नसेल त्याबाबतीत टनबंिक, कसूरदाराचे नाव नोंदवहीतून काढून िाकतील.

३. उक्त अटिटनयमांतील परंतुकान्वये काढून िाकलेले नाव, टवटहत करण्यात येईल त्याप्रमा्णे पैसे भरल्यावर नोंदवहीत पूव्गवत दाखल करता येईल.

४. दंतवैद्य अटिटनयम, १९४८ कलम ४१ (५) अन्वये कसूरदार व्यक्तीला आपले नोंद्णी प्रमा्णपत् आट्ण को्णतेही नवीकर्ण प्रमा्णपत् असल्यास ते ताबडतोब टनबंिकाच्या स्वािीन करावे लागेल आट्ण अशाप्रकारे काढून िाकलेले नाव शासकीय राजपत्रात प्रटसद्ध करण्यात येईल अशी तरतूद अटिटनयमात आहे.

५. दंतवैद्य अटिटनयम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये नोंदवहीतून नाव काढून िाक्णारा को्णताही आदेश को्णत्याही न्यायालय प्रश्नास्पद करता ये्णार नाही.

(१) भाग चार-ब-६–१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ६, २०२३/पौर् १६, शके १९४४

६. दंतवैद्य अटिटनयम, १९४८ च्या कलम ४५ अन्वये टनबंिक १ एटप्रल २०२३ नंतर होईल तेवढ्ा लवकरात लवकर नोंदवही तयार करील व पररर्देच्या अटिकृत संकेतस्थळावर प्रटसद्ध करण्यात येईल. सदर यादी प्रटसद्धीच्या टदनांकानंतर एका मटहन्यात नोंद्णी प्रमा्णपत् परत करण्यास चुकल्यास दंतवैद्य अटिटनयम, १९४८ कलम ५० अन्वये टवटहत द्रव्यदंडास पात् होईल.

महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र चानकर, शासनाचे उप सटचव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.