RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ९, अंक ३] बुधिार, जानेिारी ११, २०२३/पौर् २१, शके १९४४ [पृष्ट्ठठे ३, वकंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३
प्ावधकृत प्काशन
वजल्हावधकारी, रायगड यांजकडून
अवधसूचना
मौजे िहाळ, ता.पनिेल येथील निी मु
ंबई प्कल्पाकररता भूसंपादन
भूमी संपादन, पुनि्षसन ि पुनर्था्षपना करताना िाजिी भरपाई वमळण्याचा ि पारदश्षकतेचा हक्क अवधवनयम, २०१३.
क्रमांक भूसं/एसआर २०/२०१८/िहाळ/२०२३.—भूमी संपादन अविवनयम, २०१३ चे कलम १९ (७) मध्ये नमूद केले आहे की, जेव्हा प्ाथवमक अविसूचनेच्या तारखेपासून बारा मवहन्यांच्या कालािीत पोट-कलम (१) अन्िये कोणतीही घोषणा प्वसद्ध केलेली नसेल, तेव्हा अशी घोषणा रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.
परंतु या पोट-कलमात वनवददिष्ट केलेला कालािी मोजताना, कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाद्ारे वदलेल्या कोणत्याही स्थवगतीमुळे वकंिा मनाई हुकुमामुळे भूमी संपादनाची कायदिाही ज्या कालािीसाठी थांबलेली होती असा कोणताही कालािी वकंिा असे कोणतेही कालािी, िगळण्यात येतील.
परंतु आणखी असे की, समुवचत सरकारच्या मते, जर कालािी िाढविण्याचे समथदिन करणारी पररस्स्थती अस्स्त्िात असेल तर, त्याला बारा मवहन्यांच्या कालािीत िाढ करण्याचा अविकार असेल अशी तरतूद आहे.
परंतु तसेच, कालािी िाढविण्याचा असा कोणताही वनणदिय, लेखी स्िरुपात नोंदविण्यात येईल आवण तो अविसूवचत करण्यात येईल आवण संबंवित प्ाविकरणाच्या संकेतस्थळािर टाकण्यात येईल.
उप वजल्हाविकारी (भूसंपादन), मेट्ो सेंटर क्र. १, पनिेल कायादिलयाकडील वदनांक ९ जानेिारी २०२३ रोजीच्या पत्ान्िये मौजे िहाळ, ता.पनिेल येथील भूसंपादन प्करणात स्थावनक लोकांचा तीव्र विरोि असल्याने वदनांक १८ मे २०२२ रोजी पोलीस बंदोबस्त घेऊन मोजणीसाठी गेल्यािर स्थावनक लोकांकडून जमाि करून तसेच बळाचा िापर करून िमकी देऊन विरोि करण्यात आल्याने घरांची, झाडांची ि जवमनीची मोजणी करता आली नाही. सदर विरोि हा निी मु ंबई आंतरराष्ट्ीय विमानतळासाठी झालेल्या भरािामुळे लोकांच्या घरात पािसाळ्यात दरिषषी पाणी भरत असून त्याची पुनिदिसनाची मागणी पूणदि न झाल्याने तसेच गाभा क्ेत्ाबाहेरील घरांसाठी मूळ जागेच्या वतप्पट
(१)
भाग एक (को.वि.पु)-३–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, जानेिारी ११, २०२३/पौर् २१, शके १९४४ जागेची मागणी पूणदि न केल्याने होत आहे. याबाबत वसडकोकडे उप वजल्हाविकारी (भूसंपादन), मेट्ो सेंटर क्र. १, पनिेल कायादिलयाकडून पत्व्यिहार करण्यात आला असून स्थावनक लोकांनी संबंवित मोजणीसाठी तीव्र विरोि केला असता वदनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी ड्ोन द्ारे मोजणी करण्यात आल्याचे उप वजल्हाविकारी (भूसंपादन), मेट्ो सेंटर क्र. १, पनिेल कायादिलयाकडून कळविण्यात आले आहे. प्स्तावित भूसंपादनाकामी घरांची, झाडांची ि जवमनीची प्त्यक् मोजणी होऊन रकमेची वनस्चचती होणे आि्चयक आहे. त्याअथषी, उक्त अविवनयमाच्या कलम १९ (७) अन्िये, समुवचत शासन असलेला वजल्हाविकारी, या नात्याने प्करणात १२ मवहन्यांच्या कालािीत िाढ करण्याचा असलेला अविकार िापरून खालील प्करणातील कलम १९ खालील घोषणा प्वसद्ध करण्याच्या कालािीत वदनांक १४ जुलै २०२२ पासून पुढे ६ (सहा) मवहन्यांची मुदतिाढ मंजूर करीत आहे.
महाराष्ट् शासन महसूल ि िन विभागाकडील अविसूचना वदनांक २७ ऑगस्ट २०१४ नुसार भूवम संपादन, पुनिदिसन ि पुनस्थादिपना करतांना िाजिी भरपाई वमळण्याचा ि पारदशदिकतेचा हक्क अविवनयम,२०१३ अन्िये प्वसद्ध वनयम ि आदेशानुसार खालीलप्माणे तरतूद नमूद आहे :—
१४. वजल्हावधकाऱ्याने घोर्णा प्वसद्ध करणे :—
(१) वजल्हाविकारी कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्िये घोषणा प्वसद्ध करील वजल्हाविकारी अशा घोषणेबरोबरच पुनिदिसन ि पुनस्थादिपना योजनेचा सारांशही प्वसद्ध करील. तथावप मागणीकत्यादि संस्थेने भूवमसंपादन खचादिबाबतची संपूणदि रक्कम जमा केल्यावशिाय अशी कोणतीही घोषणा प्वसद्ध करण्यात येणार नाही, अशी तरतूद नमूद आहे.
प्करणी कलम ११ ची अविसूचना वदनांक १४ जुलै २०२१ रोजी प्वसद्ध करण्यात आली होती. तथावप सदर कालािीमध्ये प्स्तावित भूसंपादनाची कायदिाही होणे शक्य नसल्याने भूसंपादन अविवनयम, २०१३ चे १९(७) अन्िये कलम १९ खालील घोषणा प्वसद्ध करण्याच्या कालािीत िाढ करण्याचे समथदिन करणारी पररस्स्थती वदसून येत असल्याने प्स्तावित भूसंपादन प्वक्रयेस वदनांक १४ जुलै २०२२ पासून पुढे ६ मवहन्यांची मुदतिाढ देण्यात आली होती. सदरची मुदत वदनांक १४ जानेिारी २०२३ रोजी संपुष्टात येत असून सद्य:स्स्थतीत कलम ११ ची अविसूचना व्यपगत झाल्यास सदर प्करणांत पुन्हा कलम ४ पासून सिदि प्वक्रया करािी लागेल. त्यामुळे शासनाचे आवथदिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब उपरोक्त िस्तुस्स्थती विचारात घेता भूसंपादन अविवनयम, २०१३ चे कलम १३ ि कलम १९(७) अन्िये कलम १९ खालील घोषणा प्वसद्ध करण्याच्या कालािीत िाढ करण्याचे समथदिन करणारी पररस्स्थती वदसून येते.
उक्त अविवनयमाच्या कलम १९ (७) अन्िये समुवचत शासन असलेल्या वजल्हाविकारी या नात्याने प्करणांत १२ मवहन्यांच्या कालािीत िाढ करण्याचा असलेला अविकार िापरून सदर प्करणांत यापूिषी देण्यात आलेली मुदतिाढ वदनांक १४ जानेिारी २०२३ रोजी संपुष्टात येत असल्याने सदर भूसंपादन प्वक्रया पूणदि करणेकामी अविक ६ (सहा) मवहन्यांची मुदतिाढ मंजूर करीत आहे.
अनुसूची एक
जवमनीचे िण्षन
गाि मौजे िहाळ, ता. पनिेल, वज. रायगड
निी मु
ंबई प्कल्पाकररता भूसंपादन
| अ.क्र. | भूमापन वकंिा गट क्रमांक | अंदावजत क्ेत् (हेक्टर. आर मध्ये) |
| (१) | (२) | (३) |
| १ | २९४/१ | ०-१३-०० |
| एकूण | ०-१३-०० |
अनुसूची - दोन
(साि्षजवनक प्योजनाच्या र्िरुपाबाबत विरण)
प्कल्पाचे नाि :- निी मु ंबई प्कल्पाकररता.
प्कल्प कायादिचे िणदिन :- निी मु ंबई प्कल्प हा शहरीकरणाचा प्कल्प आहे.
:- निी मु ंबई आंतरराष्ट्ीय विमानतळामुळे वनयोवजत नागरी सुविांचा लाभ समाजातील सिदिच स्तरातील समाजाला वमळणारे लाभ
लोकांना होईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, जानेिारी ११, २०२३/पौर् २१, शके १९४४ ३अनुसूची तीन
(पुनि्षसाहत क्ेत्राचे िण्षन)
बावित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.— प्स्तावित जवमनीच्या भूसंपादनामुळे खातेदार विस्थावपत होणार नाहीत.
अनुसूची चार
(पुनि्षसन ि पुनि्षसाहत योजनेचा सारांश)
पुनिदिसन ि पुनिदिसाहत योजनेचा सारांश वनरंक आहे.
अनुसूची पाच
वनयुक्त केलेल्या प्शासकाचा तपशील
वनरंक
अवलबाग,
डॉ. महेंद्र कल्याणकर,
वदनांक १० जानेिारी २०२३.
वजल्हाविकारी, रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.