Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) लवाद, नगर रचना योजना, मांजरी खुर्द-कोलवडी क्रमांक 11, आकुर्डी, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे 72 (4) अन्वये अधिसूचना. (2) सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 20 (3) अन्वये अधिसूचना. (3) पोलीस उपआयुक्त वाहतूक, पुणे शहर, पुणे यांची वानवडी वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील गाव औंध येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2018 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (5) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडीलतालुका खटाव, गाव पवारवाडी येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (6) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलतालुका वाळवा, गाव ताकारी येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (7) उपविभागीय अधिकारी, सोलापूर यांजकडीलतालुका बार्शी, गाव सौंदरे व जामगाव (आ) येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (8) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडीलकायदा व सुव्यवस्थेबाबत तसेच आठवडा बाजार पुढे ढकलणेबाबत अधिसूचना. (9) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये अधिसूचनातसेच "बी फॉर्म" उताऱ्यावरील नोंद रद्द करणेबाबत. (10) आयुक्त महानगरपालिका, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 38 व 23 (1) अन्वये अधिसूचना. (11) प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 102 (2) क (2) अन्वये अधिसूचना. (12) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांजकडील सन 2023 च्या जाहीरसुट्‌ट्याची यादी प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (13) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश यांजकडीलसातारा जिल्ह्यातील, तालुका पाटण, मौजे (नावडी), सोनाईचीवाडी तसेचसोलापूर जिल्ह्यातीलतालुका अक्कलकोट, मौजे चपळगाव येथील मुंबईचा धारण जमिनीचेतुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, 1947 अन्वये अधिसूचना. (14) उपविभागीय दंडाधिकारी तथा अधिकारी, पुणे उपविभाग, पुणे, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे, दौंड पुरंदर उपविभाग, पुरंदर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांजकडील मयत समरी. (15) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (16) सहकारी संस्था, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 102 (2) अन्वये अंतरिम आदेश, उपवर्गीकरण आदेश, मध्यंतरीय आदेश, संस्था नोंदणी आदेश, पोट-नियम दुरुस्ती आदेश.

Published 12 January 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-12.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.