Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B, Ext. 16, (Dated 20th January 2023) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ क्रमांक आयडीसी २०२१/प्र.क्र. ४६/उद्योग-१४

Published 20 January 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ९, अंक ८] शुक्रवार, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० जानेवारी २०२३. सूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी २०२१/प्र.क्र.४६/उद्योग-१४.------ज्याअर्थी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र तीन) यांच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये करण्यात आलेली व महाराष्ट्र शासन साधारण राजपत्र, भाग चार-ब, दिनांक २-८ जून २०२२, पृष्ठ क्र. १ ते ९ वर प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे क्रमांक आयडीसी- २०२१/(प्र.क्र.४६) उद्योग-१४, दिनांक २७ मे २०२२ अन्वये उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेत नमूद केलेले मौजे पानसई, कोशिंबळे तर्फे निजामपूर, कालवण, भाले, कांदळगाव, बोंडशेत, जावटे, तालुका माणगांव, जिल्हा रायगड येथील क्षेत्रास दिनांक २ जून २०२२ या तारखेपासून लागू करणेत आलेल्या आहेत व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये, औद्योगिक क्षेत्र, म्हणून जाहीर केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अनुसूचीमध्ये जाहीर केलेल्या जमिनी त्याभागात समाविष्ट आहे. (यापुढे याचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात येईल.) ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता उक्त जमिनी औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासासाठी या जागेची आवश्यकता असल्याचे राज्य शासनाचे मत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या जमीन मालकांचे व त्यात हितसबंंध असलेल्या व्यक्तींचे म्हणणे अधिनियमांच्या कलम ३२ चे पोट-कलम (२) प्रमाणे ऐकून घेतलेले आहे व त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या कलमाच्या ३२ चे पोट-कलम (१) च्या अनुषंगाने उक्त जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादित केल्या असल्याबद्दलची ही नोटीस महाराष्ट्र शासन या कलमा अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.

भाग चार--ब--१६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

अनुसूची

मौजे भाले, तालुका माणगांव, जिल्हा रायगड.

अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर हिस्सा नंबर एकूण क्षेत्र (हेक्टर आर)
१ २३ १६ अ२ ०.६३४०
एकूण ०.६३४०
१ ५० ३ क ०.१४०
एकूण ०.१४०

मौजे कांदळगाव बुद्रुक, तालुका माणगांव, जिल्हा रायगड.

अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर हिस्सा नंबर एकूण क्षेत्र (हेक्टर आर)
१ २७ ३ अ ०.०२५
२ ७४ १ २.५५०
३ ७४ २ ०.७१०
४ ७४ ३ २.५५०
५ ७४ ४ ०.१६०
६ ७४ ५अ/१ १.७७०
७ ७४ ५अ/२ १.७७०
८ ७४ ५अ/३ १.७७०
९ ७४ ५ब ५.५२०
एकूण १६.८२५

मौजे बोंडशेत, तालुका माणगांव, जिल्हा रायगड.

अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर हिस्सा नंबर एकूण क्षेत्र (हेक्टर आर)
१ ३७ १ब ०.३९०
२ ३७ २ ०.७९०
३ ६७ २ब १ १.०१०
४ ७० १ २.६१०
५ ७० २ १.४८०
६ ७० ३ ०.७७०
७ ७० ४ ०.६४०
८ ७० ५ ०.३५०
९ ७० ६ ०.५२०
१० ७० ७ १.७३०
११ ७० ८ ०.४८०
१२ ७० ९ १.२७०
१३ ७० १० १.३३०
१४ ७० ११ ०.५७०
१५ ७० १२ १.१७०
१६ ७० १३ १.०३०
१७ ७० १४ ०.५७०
१८ ७० १५ ०.२३०
१९ ७० १६ ०.३००
२० ७० १७ ०.६६०
एकूण १७.९००
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

मौजे कोशिंबळे तर्फे निजामपूर, तालुका माणगांव, जिल्हा रायगड.

अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर हिस्सा नंबर एकूण क्षेत्र (हेक्टर आर)
१ ३४ ० ०.०४३
२ ४५ ० ०.१४०
एकूण ०.१८३
१ ६६ २अ ०.०४०
२ ६६ २ब ०.०९४
३ ६६ २क ०.०४०
४ ६६ २ड ०.०४३
५ ६६ २इ ०.०७४
अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर हिस्सा नंबर एकुण क्षेत्र (हेक्टर आर)
६ ६६ २ई ०.०५३
७ २१६ १ब१ ०.३०६
८ २१६ १ब/२+१क/१ ०.११०
९ २१६ १क/२ ०.७२९
१० २१६ १क/३ ०.१९०
११ २५६ १ ०.०८६
१२ २५६ २ ०.०७३
१३ २५६ ३ ०.०२८
१४ २५६ ४ ०.०९९
एकूण १.९६५
१ १३१ ० ०.२५०
२ १६१ १ ०.०९४
३ १६१ २ ०.०६३
४ १५६ पैकी १२.१९०
५ १५८ ० १९.१३०
एकूण ३१.७२७
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय देगांवकर, शासनाचे सहसचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th January 2023.

Notice

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2021/(C.R.46)/IND 14.— Whereas by Government of Maharashtra has by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC 2021/(C.R.46)/ IND 14, dated the 27th May 2022, issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as " the said Act "), and published in the Maharashtra Government Gazette, ordinary, Part IV-B, dated 2-8 June, 2022, on pages 10-16 notified the 2nd June 2022 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act, shall take effect in certain areas of village, 'Pansai, Koshibale Tarfe Nijampur, Kalwan, Bhale, Kandalgaon Budruk, Bondshet, Jawthe' in Taluka, ' Mangoan ', District, " Raigad ", mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as " the said area") and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act for the purposes of the said Act ;

And whereas, the lands mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said lands ") are situated in the said areas ;

And whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the Maharashtra Industrial Development Corporation for development as an Industrial Area ;

And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard in pursuance of notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra has decided to acquire the said lands in pursuance of the said sub-section (1) of section 32.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 32 of the said Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for the purpose aforesaid.

Schedule

Villag Bhale, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 23 16 A2 0.6340
Total 0.6340

Village Jawthe, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 50 3 C 0.140
Total 0.140
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

Villag Kandalgoan Budruk, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 27 3 A 0.025
2 74 1 2.550
3 74 2 0.710
4 74 3 2.550
5 74 4 0.160
6 74 5A/1 1.770
7 74 5A/2 1.770
8 74 5A/3 1.770
9 74 5B 5.520
Total 16.825

Village Bondshet, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 37 1B 0.390
2 37 2 0.790
3 67 2B 1 1.010
4 70 1 2.610
5 70 2 1.480
6 70 3 0.770
7 70 4 0.640
8 70 5 0.350
9 70 6 0.520
10 70 7 1.730
11 70 8 0.480
12 70 9 1.270
13 70 10 1.330
14 70 11 0.570
15 70 12 1.170
16 70 13 1.030
17 70 14 0.570
18 70 15 0.230
19 70 16 0.300
20 70 17 0.660
Total 17.900
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २०, २०२३/पौष ३०, शके १९४४

Village Koshibale Tarfe Nijampur, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 34 0 0.043
2 45 0 0.140
Total 0.183
1 66 2A 0.040
2 66 2B 0.094
3 66 2C 0.040
4 66 2D 0.043
5 66 2E 0.074
6 66 2Ee 0.053
7 216 1B1 0.306
8 216 1B/2+1C/1 0.110
9 216 1C/2 0.729
10 216 1C/3 0.190
11 256 1 0.086
12 256 2 0.073
13 256 3 0.028
14 256 4 0.099
Total 1.965

Village – Kalwan, Taluka – Mangaon, District - Raigad

Village Kalwan, Taluka Mangaon, District Raigad

Serial No. Survey No./ Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
1 131 0 0.250
2 161 1 0.094
3 161 2 0.063
4 156 Pt. 12.190
5 158 0 19.130
Total 31.727

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY DEGAONKAR,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 January 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-01-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-01-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.